चालू घडामोडी + GK (Official)
Відкрити в Telegram
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502
Показати більше2025 рік у цифрах

153 380
Підписники
+30924 години
+4857 днів
+1 26330 день
Архів дописів
➤ लिंग समानता आणि कामाच्या ठिकाणी समावेशाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, कर्नाटक सरकारने महिलांसाठी दरवर्षी १२ दिवसांची पगारी मासिक पाळीची रजा मंजूर केली आहे.
➤ हे धोरण सरकारी आणि खाजगी क्षेत्रांना लागू होईल, ज्यामुळे असे व्यापक पाऊल उचलणारे हे राज्य भारतातील पहिले राज्य ठरेल.
🤳 8 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-8-november-2025/
❤ 9
कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच महिलांसाठी पगारी मासिक पाळीची रजा मंजूर केली आहे ?Anonymous voting
- गुजरात
- महाराष्ट्र
- मध्य प्रदेश
- कर्नाटक
❤ 11👍 7
Фото недоступнеДивитись в Telegram
🔴मुंबई उच्च न्यायालय
लिपिक- शिपाई भरती
परिपूर्ण मार्गदर्शक
न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त
📘 न्यायालयीन भरती साठी एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक
📕 5 मे 2024 रोजी झालेल्या शिपाई भरती परीक्षेत या पुस्तकातून 30 पैकी 25 प्रश्नांचा समावेश
✍️ लेखन व संकलन:
प्रा. सोमनाथ गुणवरे
प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे
📚 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये
✔️ हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक
✔️ न्यायालय परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त
✔️ महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध
🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे
📞 संपर्क:
9689451560 / 9370799002
लिपिक लिंक: https://www.amazon.in/dp/B0G92J6HTN
…………………………………………………
शिपाई लिंक: https://www.amazon.in/dp/B0G934FK3J
📱 WhatsApp Msg link :
https://wa.me/+919689451560
आजच खरेदी करा
❤ 4👍 1
🛡 रेल्वे ग्रुप D 2️⃣9️⃣ Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/
✅ इतर महत्त्वाच्या भरती Updates ⤵️
🛡 MAHA TET सर्व Answer Key ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/maha-tet-2025-answer-key/
🛡 SSC CGL Result | संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा 2025 ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/ssc-result/
🛡 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांची भरती ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/latur-dcc-bank-bharti-2025/
🛡 मुंबई उच्च न्यायालय Clerk (लिपिक), शिपाई, Driver, स्टेनो भरती ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-clerk-bharti-2025-apply-link/
🛡 SSC GD Constable Bharti 2026 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांची मेगाभरती ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/ssc-gd-constable-bharti-2026-apply-link/
🛡 DMER भरती मेरिट लिस्ट ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025-result-download-link/
🛡 नांदेड GMC सर्व पदांचा निकाल ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/gmc-nanded-bharti-2025-result/
🛡 मुदतवाढ ☑️ नाशिक महानगरपालिका भरती 2025⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/nashik-mahanagar-palika-bharti-2025/
🛡 बार्टी, ARTI, महाज्योती निकाल ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/barti-arti-mahajyoti-result-2025-download-link/
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
❤ 4
Фото недоступнеДивитись в Telegram
✅ लातूर जि. म. सहकारी बँकेत 375 जागांची भरती | Latur DCC Bank Bharti
🔗 https://chalughadamodimpsc.com/latur-dcc-bank-bharti-2025/
👆 अर्ज लिंक, पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ जाहिरात PDF
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
❤ 6👍 1
MAHA TET सर्व Answer Key ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maha-tet-2025-answer-key/
❤ 3👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🏆 काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे स्थापना वर्ष 🏆
🎖 नोबेल पुरस्कार : १९०१
🎖 पुलित्झर पुरस्कार : १९१७
🎖 ऑस्कर पुरस्कार : १९२९
🎖 गोल्डन ग्लोब पुरस्कार : १९४३
🎖 कलिंगा पुरस्कार : १९५२
🎖 भारतरत्न पुरस्कार : १९५४
🎖 पद्म पुरस्कार : १९५४
🎖 साहित्य अकादमी पुरस्कार : १९५५
🎖 रॅमण मँगसेसे पुरस्कार : १९५७
🎖 अर्जुन पुरस्कार : १९६१
🎖 लाल बहादूर शास्त्री रा. पुरस्कार : १९६५
🎖 बुकर पुरस्कार : १९६९
🎖 दादासाहेब फाळके पुरस्कार : १९६९
🎖 शिवछत्रपती पुरस्कार : १९७०
🎖 आगा खान पुरस्कार : १९७७
🎖 राईट लिवलीहुड पुरस्कार : १९८०
🎖 द्रोणाचार्य पुरस्कार : १९८५
🎖 सरस्वती सम्मान : १९९१
🎖 व्यास सम्मान : १९९१
🎖 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : १९९२
🎖 महात्मा गांधी शांतता पुरस्कार : १९९५
🎖 महाराष्ट्र भुषण पुरस्कार : १९९६
🎖 ध्यानचंद पुरस्कार : २००२
🎖 आबेल पुरस्कार : २००२
© Notes_Katta
#GK #GeneralKnowledge #Notes
#CurrentAffairs #Appointment
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 IMP नोट्स साठी 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
❤ 14👍 1
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/BpIHQa5ln713xtUrQt4KgU?mode=hqrt1
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/JXP9TYwIcoFLd32PFc63O6?mode=hqrt1
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/BqXzxbGHP4L7aJjUMA0Z6v?mode=hqrt1
❤ 3👍 1
➤ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल नगर येथील नवा रायपूर येथे शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन केले.
➤ आदिवासी योद्ध्यांचा सन्मान करणारे हे भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय आहे.
🤳 7 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-november-2025/
❤ 6👍 2
नुकतेच आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय कुठे उद्घाटन करण्यात आले ?Anonymous voting
- रांची
- नवा रायपूर
- कोलकाता
- चेन्नई
❤ 15👍 3
🔥🔥लगेच जॉइन करा🔥🔥 Live Now
🎉 Talathi Factory Presents
💥चांदा ते बांदा – महाराष्ट्र दर्शन
💥आपला जिल्हा,मार्कांचा बालेकिल्ला!
⏰8 वाजता LIVE *अहिल्यानगर जिल्हा*
📌 Talathi Exam साठी सर्वात महत्त्वाची District Series
📌 Geography + Current + Static + Map – सर्व एकत्र!
🔥 तुमचा जिल्हा मार्कांचा बालेकिल्ला बनवा!
https://www.youtube.com/live/wNrdvG4WwEY?si=yp_se8TYdruFgMDO
❤ 3
Фото недоступнеДивитись в Telegram
29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार
🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️
✅ आगामी गट ब/क पूर्व, गट ब/क मुख्य, राज्यसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती,TCS / पॅटर्न परीक्षा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✔️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस, 🤝 नंतर मूळ फी 49₹ असेल. ✅
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 संयुक्त गट क पूर्व 2025 Test सिरीज ✅
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇
📱 Telegram Msg 💬⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
✅ पोलीस भरती Test सिरीज 💘💘₹
✅ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘₹
✅ 36 जिल्हा नोट्स 💘💘₹
✅ मुंबई जिल्हा नोट्स 💘💘₹
👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲
❤️ 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
❤ 2
➤ भारत आणि चीन राजनैतिक संबंधांची स्थापना 1 एप्रिल 1950 रोजी झाली होती.
➤ चीनच्या राष्ट्रपतींनी भारत-चीन संबंधांना ड्रॅगन-एलिफंट टँगो (Dragon-Elephant tango) असे संबोधले.
#CurrentAffairs
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
❤ 4
1 एप्रिल 2025 रोजी चीन आणि भारताने त्यांच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा कितवा वर्धापन दिन साजरा केला ?Anonymous voting
- 50
- 60
- 75
- 100
❤ 12🔥 2
➤ ऑक्सफर्ड विद्यापीठातील वेलबीइंग रिसर्च सेंटरने गॅलप आणि UN Sustainable Development Solutions Network (UNSDSN) च्या भागीदारीत 20 मार्च 2025 रोजी जागतिक आनंद दिनानिमित्त जागतिक आनंद अहवाल 2025 (World Happiness Report 2025) प्रकाशित केला.
➤ या अहवालातील जागतिक आनंद निर्देशांक 2024 नुसार भारत 147 देशांमध्ये 118 व्या स्थानावर पोहोचला आहे.
➤ 2023 मधील 126 व्या स्थानावरून भारताने सुधारणा केली आहे.
● सर्वात आनंदी देशः
1) फिनलंड (सलग आठव्या वर्षी)
2) डेन्मार्क
3) आइसलँड
● सर्वात दुःखी देशः
147) अफगाणिस्तान (सलग चौथ्या वर्षी)
146) सिएरा लिओन
145) लेबनॉन
#CurrentAffairs #Index
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
❤ 19
जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?Anonymous voting
- 98
- 108
- 118
- 128
❤ 9👍 2
21000 + - Sample pdf
21000 + - Sample pdf.pdf11.31 MB
Фото недоступнеДивитись в Telegram
📘 TCS पॅटर्न प्रश्नसंच – 21000+ प्रश्न
✅ Group A, B, C, D सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ 2021 ते 2025 या काळातील 172+ प्रश्नपत्रिका
✅ मराठी | सामान्यज्ञान | गणित व बुद्धिमापन | इंग्रजी
💡 अभ्यासाला योग्य दिशा देणारा विश्वासू साथीदार…
स्वप्नातील नोकरीकडे वाटचाल सुरू करा आजच! 🚀
📍 महाराष्ट्रभर सर्वत्र उपलब्ध | Amazon व Flipkart वर
🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
21000+ प्रश्नसंच
https://amzn.in/d/2XjqhbA
https://amzn.in/d/2TTEGyj
📞संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा.
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
https://wa.me/919579811399
❤ 1
स्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे?Anonymous voting
- ISRO
- NASA
- Tesla
- DRDO
❤ 4
