Mission Police bharti ™
Відкрити в Telegram
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
Показати більше2025 рік у цифрах

293 683
Підписники
+7124 години
+4057 днів
+56830 день
Архів дописів
महाराष्ट्रातील कोणता विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे ?Anonymous voting
- विदर्भ प्रदेश
- पश्चिम घाटाचा प्रदेश
- मराठवाडा प्रदेश
- कोकण प्रदेश
❤ 150
भारताचा पहिला मतदाता कोण होता?
A. श्याम शरण नेगी B. सुकुमार सेन C. दामोदर वागळे D. अण्णा दासAnonymous voting
- A
- B
- C
- D
❤ 116
महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणते राज्य आहे?Anonymous voting
- मध्यप्रदेश
- गुजरात
- पश्चिम बंगाल
- हिमाचल प्रदेश
❤ 127
महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमा (6 राज्ये व 1 केंद्रशासित प्रदेश)
दिशा - राज्य
1) वायव्य - गुजरात, दादर व नगर हवेली
2) उत्तरेस - मध्य प्रदेश
3) ईशान्य व पूर्वेस - छत्तीसगड
4) आग्नेयेस - तेलंगणा
5) दक्षिणेस - कर्नाटक व गोवा
❤ 269
महाराष्ट्र कोणत्या राज्याच्या वायव्य सीमेला लागून आहे ?
A. कर्नाटक B. गोवा C. गुजरात D. तेलंगणाAnonymous voting
- A
- B
- C
- D
खालीलपैकी कोणते पूर्वांचलमध्ये समाविष्ट नाही ?
A. पटकाई टेकड्या B. मणिपूरच्या टेकड्या C. नागा टेकड्या D. अरावली टेकड्याAnonymous voting
- A
- B
- C
- D
❤ 115
भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात.....येथे आहे.
A. नागपूर B. तारापूर C. मुंबई D. पुणेAnonymous voting
- A
- B
- C
- D
❤ 180
ग्राउंड लवकरच होईल दक्षता घ्या...
I hope सर्व जण चांगली प्रॅक्टिस करत असणार पण तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात जसं कि ग्राउंड कधी होईल लवकर उशिरा पण आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपला 100% ग्राउंड वरती देणार आपल्या प्रत्येक घामाचा याठिकाणी आपल्याला यावर्षी चीज करायचे आहे..
आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न सत्यात उतरवायचा आहे आणि हीच ती वेळ आहे तेव्हा तुम्ही शंभर मीटर पळता तेव्हा येणाऱ्या तुमच्या घामामधून एक इतिहास घडवायचं आहे.. 1600 मीटर च्या प्रत्येक श्वासात आपला आत्मविश्वास दिसला पाहिजे आणि गोळ्या चा प्रत्येक झटक्यात आपली ताकत दिसली पाहिजे...
आणि विश्वास स्वतः वर ठेवा.. फॉर्म भरताना सर्वप्रथम स्वतःच्या मनाला विचारा की तू करू शकतो का जर उत्तर हो असेल तर 100% तुमच्या मनाने तुम्ही form भरा... 🔥
या वर्षी वर्दी आपलीच
#हर हाल मे पाना है वर्दी...!!!
❤ 446
बरोबर 8:20 वाजता सर्व जण खाली दिलेल्या App वर live या फ्री Maths क्लास सुरु होणार आहे..
आज नवीन टॉपिक शिकवणार आहे एकदम बेसिक पासून कोणी मिस नका करू...
App मध्ये Free class कसा बघायचा??
1. App डाउनलोड करा.
2. App ओपन केल्यानंतर Paid Course नावाचा फोल्डर दिसेल तो ओपन करून घ्या..
3. तिथे अश्वत्थ नावाची Batch दिसेल त्याला क्लिक करा.
4. अश्वत्थ batch मध्ये Live चा option दिसेल. त्याला क्लिक करा..
तिथे जेव्हा पण आपला लाईव्ह क्लास सुरू असेल तेव्हा तुम्ही watch या बटन वर क्लिक करून तुम्ही class बघू शकता.. 🔥🔥
👇👇App डाउनलोड लिंक 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
❤ 51
Repost from Mission Police bharti ™
पोलीस भरती पेपर सोडवण्यासाठी 100 प्रश्नांची OMR शीट ची PDF High Quality मध्ये दिलेली आहे... डाउनलोड करून याचे 5-10 Print काढून घ्या 🔥
Y-3109-Answer key.pdf1.36 KB
❤ 79
नमस्कार मित्रांनो आज लक्ष्य करिअर अकॅडमी सोलापूर या ठिकाणी झालेला पेपर तुम्हाला देत आहे सर्वांनी नक्की सोडवा...
एकूण गुण 100
❤ 93
📚आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना📚
◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला
◾️इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?
- बॉम्बे हेराॅल्ड.
◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?
- मुस्लिम लीग
◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
- 1780 ची पाल्लुतुरची लढाई
◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?
- लॉर्ड कॅनिंग
◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?
- बंगाल प्रांतात
◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?
- लॉर्ड स्टैनले
◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?
- 34वी एन. आय. रजिमेंट
◾️इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?
- कलकत्ता विद्यालय
https://t.me/missionpolice2021
❤ 232
‼️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :
🔰2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🔰2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
❗️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
❗️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
🔖2023 : भरडधन्य वर्ष
🔖2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
⚠️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
⚠️2025 : सहकारी संस्था चे आंतरराष्ट्रीय वर्ष
हे लक्षात ठेवा 💯
❤ 192
मित्रांनो रेग्युलर क्लास सुरू आहेत...
ज्यांना रेग्युलर ऑनलाइन क्लास करायचा आहे.. त्यांनी लगेच ही बॅच घेऊन टाका अजूनही एक दिवस ऑफर ठेवली आहे... यानंतर ही बॅच 500 ₹ ला मिळेल..
ज्यांना ही बॅच घ्यायची आहे त्यांनी लगेच खाली दिलेले आपले ऍप डाउनलोड करा आणि तिथे अश्वत्थ बॅच जॉइन करा.
Https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
❤ 53
Фото недоступнеДивитись в Telegram
ज्या मुलांना हा डबा पाहिजे त्यांनी 8261081110 इथे व्हाट्सअप ला मेसेज करा... प्रॉडक्ट पुन्हा उपलब्ध झालेले आहे 🔥🔥😍😍
जबरदस्त Result आहे नक्की घ्या..
ऑर्डर साठी फक्त व्हाट्सअप ला मेसेज करा कॉल करू नका..
8261081110
टीप - प्रॉडक्ट घेल्यावर 1600/800 🔥 गोळा 🔥 100
कव्हर होईल एवढं समजा 😍
❤ 121
