🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
Відкрити в Telegram
लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti
Показати більше2025 рік у цифрах

45 862
Підписники
Немає даних24 години
-767 днів
-42430 день
Архів дописів
कुर ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथे 3 ऑगस्ट 2025 शाहू प्रबोधिनी करिअर अकॅडमीत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर भव्य व्याख्यान आयोजित केले आहे.
❤ 3
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступнеДивитись в Telegram
✅ KYC प्रक्रिया सुरू झाली आहे.
आपली प्रोफाईल अनलॉक करुन आधार क्रमांक टाका जो तुमच्या मोबाईल क्रमाकाशी संलग्न आहे.
ज्यांच्या आधार कार्डचा मोबाईल क्रमांक संलग्न आहे त्यांनी KYC बाबत टेन्शन घेऊ नये. अर्ज करताना तो ऑप्शन येऊन जाईल..
ज्यांचा आधार क्रमांक मोबाईल शी संलग्न नाही त्यांनी करुन घ्या किंवा KYC बाबत आयोगाच्या ऑफिस ला भेट द्या.
❤ 6
लाड सावंगी ता.जि.छत्रपती संभाजी नगर येथे 28 जुलै 2025 रोजी प्रा. अंकुश शेळके सर यांच्या SSC पोलीस भरती करिअर अकॅडमीचे उद्घाटन आणि मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले आहे.
❤ 2
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
43 वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर..
1983 ला पुरस्कार देण्यास सुरुवात झाली पहिला पुरस्कार एस.एम.जोशी यांना दिला होता.
❤ 7🥰 1
Repost from TgId: 1573302270
Фото недоступнеДивитись в Telegram
दिवस 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेल्या पर्वताच्या उंचीवर भारतीय सैनिकांच्या विजयाचे प्रतीक आहे. ऑपरेशन विजयमध्ये भाग घेतलेल्या सैनिकांचा अभिमान आणि शौर्य पुन्हा जागृत करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
जॉईन :^ @Faktkhaki
❤ 5🥰 1😁 1
लाड सावंगी ता.जि.छत्रपती संभाजी नगर येथे 28 जुलै 2025 रोजी प्रा. अंकुश शेळके सर यांच्या SSC पोलीस भरती करिअर अकॅडमीचे उद्घाटन आणि मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनचे आयोजन केले आहे.
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
#Today_GR....
राज्यसेवा परीक्षा, 2022 च्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) कालावधीकरीता 2 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.
202507231217380621.pdf1.92 KB
❤ 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступнеДивитись в Telegram
नवी मुंबई महानगरपालिका(NMMC) First Response Sheet उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html
❤ 2
प्रसिद्ध यू ट्यूबर श्री. मनीष मानकर सर यांनी शौर्य करिअर ॲकडमी,संगमनेर जि.अहिल्यानगर येथे 21 जुलै 2025 रोजी पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 76 या पुस्तकाच्या 50 प्रतीचे वाटप केले.
👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🔰 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना
🔹योजनेचे नाव - प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना
🔸मंजुरी :- केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी
🔹कालावधी - योजना सहा वर्षांसाठी
🔸सुरुवात - 2025-26 पासून
🔹देशातील 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाई
🔸प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातून किमान एक जिल्हा निवडला जाईल
🔹ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासोबत स्थानिक भागीदारी यांच्या एकत्रीकरणाद्वारे राबविली जाईल
🔸योजनेवर दरवर्षी सुमारे 24000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
🔹प्रत्येक धन धान्य जिल्ह्यातील योजनेच्या प्रगतीचे दरमहा डॅशबोर्डद्वारे 117 प्रमुख कामगिरी निर्देशकांवर निरीक्षण केले जाईल.
🔸NITI जिल्हा योजनांचा आढावा आणि मार्गदर्शन देखील करेल.
🔹ही योजना 2025-26 च्या अर्थसंकल्पातील 100 जिल्ह्यांच्या विकासाच्या घोषणेनुसार सुरू होत आहे
❤ 6👍 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступнеДивитись в Telegram
नवी मुंबई महानगरपालिका(NMMC) First Response Sheet उद्यापासून उपलब्ध होतील.
Response Sheet साठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html
मुद्रांक शुल्क,तलाठी, नगरपरिषद,महानगरपालिका, पोलीस भरती या परीक्षा साठी उपयुक्त ,नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी - अंक 76 हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस उपलब्ध झाली आहे.
Repost from TgId: 1461502601
तलाठी अहिल्यानगर🔥
Join :- @MhTalathi
Talathi Barathi 2023 - Order 8 Candidate.pdf1.67 MB
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступнеДивитись в Telegram
🏢 सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या असणार?
📌 उद्दिष्ट:
मुंबईतील लोकलमध्ये होणारी अत्याधिक गर्दी कमी करणे.
📌 नवीन उपाय:
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठरवण्याचा विचार.
📌 प्रस्ताव व निर्णय:
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
ही समिती तीन महिन्यांत सरकारला अहवाल देणार.
मध्य रेल्वेच्या शिफारशीनुसार वेळा बदलण्याचा प्रस्ताव.
📌 समितीचे कार्य:
कार्यालयांचे सुरुवातीचे वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक वेगळे करणे.
व्यवहार्यतेचा अभ्यास व शिफारस करणे.
📌 प्रशासकीय विचार:
अनेक सरकारी कार्यालयांमध्ये एकाच वेळी कामकाज सुरू होत असल्याने गर्दी होते.
वेळा बदलल्यास कामकाजात अडथळा येणार नाही याची खात्री करूनच निर्णय होणार.
📌 प्रमुख व्यक्ती:
विश्वास काकटकर, मध्यवर्ती समितीचे सदस्य सचिव.
ही योजना मुंबईतील गर्दी नियंत्रणासाठी महत्त्वाची ठरू शकते.
JOIN - @SpardhaParikshaKranti
❤ 8
