नोकरीच्या जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 छत्रपती संभाजीनगर
Відкрити в Telegram
2025 рік у цифрах

82 226
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
🔴MAHAJYOTI SARTHI BARTI TRTI ARTI कटऑफ पाहून घ्या 👇👇👇👇💯
https://t.me/+t7h0qoR0lLg4NDY1
https://t.me/+t7h0qoR0lLg4NDY1
https://t.me/+t7h0qoR0lLg4NDY1
https://t.me/+t7h0qoR0lLg4NDY1
💯सर्व अपडेट एकाच ठिकाणी......❤️👍
Dt.27/10/2025
💯✅👍
🤡 1
📌1 तारखेपासून पोलीस भरती फॉर्म चालू होणार...!!!
या बातमीशी आपण सहमत नाही.✍️
आणि जर आलीच जाहिरात तर निव्वळ योगायोग समजावा.👍👍
बाकी आपलं स्पष्ट मत आहे फॉर्म चालू होणार नाही.😊
𝐉𝐨𝐢𝐧
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
❤ 1
✅ पोलीस भरती सर्व जिल्ह्यांच्या जागा आपण खालील चॅनल वर टाकत आहोत...❓
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
सविस्तर जागा लगेच चेक करुन घ्या.
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️ बुरेव्हेस्टनिक.
▪️रशियाची अणुऊर्जेवर चालणारे क्रुझ क्षेपणास्त्र.
▪️ अर्थ - वादळाच्या आगमनाची पूर्वसूचना देणारा.
▪️ उंची मर्यादा - 50-100मी.
▪️प्रवास क्षमता - 14,000किमी / 15 तास.
Join @CurrentMantraa
❤ 1🔥 1
✅ पोलीस भरती सर्व जिल्ह्यांच्या जागा आपण खालील चॅनल वर टाकत आहोत...❓
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
सविस्तर जागा लगेच चेक करुन घ्या.
🚢 भारतीय सागरी सप्ताह 2025.
▪️27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान.
▪️ स्थळ - बॉम्बे एक्झीब्युशन सेंटर नेस्को, गोरेगाव येथे
▪️2025 थीम - "Uniting Oceans, One Maritime Vision"
▪️ ‘इंडिया मेरीटाईम वीक- 2025’ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले.
▪️सागरी क्षेत्र देशाच्या ‘जीडीपी’त 60 टक्क्यांहून अधिक योगदान.
▪️देशातील 90 टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो.
▪️भागीदार राज्य - गुजरात, महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक,केरळ,तामिळनाडू, आंध्र प्रदेश,ओडिशा, उत्तर प्रदेश,आसाम (10) (समुद्र किनारा नसलेल्या राज्यांच्यासुद्धा समावेश केला गेला आहे.)
▪️भागीदार देश - डेन्मार्क, नेदरलँड,नॉर्वे,सिंगापूर आणि दक्षिण कोरिया. (5)
▪️नुकतीच महाराष्ट्र शिप बिल्डिंग पॉलिसी 2025 जाहीर केली आहे.
⚓ National Maritime Day
▪️राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी 5 एप्रिल रोजी.
▪️राष्ट्रीय सागरी दिनाची सुरुवात 1964 मध्ये झाली.
▪️राष्ट्रीय सागरी दिनाचा इतिहास
द सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडचे पहिले जहाज एसएस लॉयल्टीचे काम भारतीय नेव्हिगेशनमधील ऐतिहासिक क्षणांपैकी एक मानले जाते. त्याचा प्रवास युनायटेड किंग्डमकडे सुरू झाला. पहिला राष्ट्रीय सागरी दिन 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला.
Join @CurrentMantraa
❤ 4
✅ पोलीस भरती सर्व जिल्ह्यांच्या जागा आपण खालील चॅनल वर टाकत आहोत...❓
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
https://t.me/+TcUCs2BExbLcQ0CL
सविस्तर जागा लगेच चेक करुन घ्या.
Repost from TgId: 1292003643
Фото недоступнеДивитись в Telegram
Repost from N/a
Фото недоступнеДивитись в Telegram
🔺पांढरा घोडा - पोलीस भरती - मेरिट ठरवणार
🔺 प्रत्येक प्रश्नाचे पेपरनुसार डिटेल विश्लेषण असलेला एकमेव प्रश्नसंच 🔺🎯 सर्वत्र उपलब्ध झाला आहे 🎯 〰️ 1 प्रश्न 1 गुणांना - विषय कोणताही असो 🔺म्हणून प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण आवश्यक 🔺गणित, बुद्धिमत्ता, मराठी, GK 📚 A To Z सोल्युशन - महाराष्ट्र पब्लिकेशन 👮♂ लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🔺 2023 व 2024 मधील सर्व प्रश्नपत्रिका. 🔺 प्रत्येक प्रश्नाचे योग्य स्पष्टीकरण असलेला एकमेव प्रश्नसंच ⏩ MRP - 750 रु. (Book shop 500 रु.) 🛒 Amazon Link - https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L 📱 Free व Paid क्लास - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️
❤ 1
