🚨 गणित मंच ™🚨
Відкрити в Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Показати більше2025 рік у цифрах

174 251
Підписники
+3724 години
+3107 днів
+1 57430 день
Архів дописів
Фото недоступнеДивитись в Telegram
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT)-2025
परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या उमेदवारांनी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावती च्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 14 मे 2025 पर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले NCL प्रमाणपत्र, या TAIT परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.Join @mpscguidnce
❤ 8✍ 3🙏 1👌 1
📌भूमिअभिलेख
👉निकाल💥💥💥💥
🎯डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत लागेल...🔥🔥
❤ 14👌 2
Фото недоступнеДивитись в Telegram
सहायक नगर रचनाकार गट ब राजपत्रित एकूण 65 इतकी पदे रिक्त आहेत... ही पदे राज्यसेवा 2026 मध्ये भरणे अपेक्षित आहे, नाही भरल्यास पाठपुरावा केला तर भरले जाऊ शकतात...👍
❤ 8🙏 8👌 1
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩
👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका..
🤩 पोलीस भरती पेपर क्रमांक - 104
✅सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे ✅
🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..
📱जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
पोलीस भरती पेपर @Ganitmanch.pdf3.27 MB
❤ 7✍ 2👍 2🙏 2😍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
RRB CEN 08/2025 Isolated Categories Short Notice Out🔥
Full Notification: 30/12/2025
Total Vacancies: 311✅
❤ 7
⚙️ स्पष्टीकरण ⤵️⤵️
https://t.me/Ganitmanch
▶️ प्रवाहाच्या दिशेने
1 किमी = 5 मिनिटे
म्हणजे 60 मिनिटात किती ?
= 12 किमी/तास
▶️ प्रवाहाच्या विरुद्ध
6 किमी = 1 तास = 6 किमी/तास
👉दिशेने वेग = नावाडीचा वेग + प्रवाहाचा वेग
👉 विरुद्ध वेग = नावाडीचा वेग − प्रवाहाचा वेग
= 12 − 6 = 6
= 6 ÷ 2 = 3
🧑🎄 उत्तर = प्रवाहाचा वेग = 3 किमी प्रति तास 🧑🎄
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 21👍 3✍ 2👌 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2251
एक नावाडी प्रवाहाच्या दिशेने 1 किमी अंतर 5 मिनिटात पूर्ण करतो तर प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 6 किमी अंतर 1 तासात पूर्ण करतो. तर प्रवाहाचा ताशी वेग किती होता ❓Anonymous voting
- 3 किमी/तास
- 10 किमी/तास
- 6 किमी/तास
- 12 किमी/तास
❤ 22👍 6👌 4🎉 3😍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
TRTI निकाल लागले आहेत
https://trti.maharashtra.gov.in/
Join @mpscguidnce
❤ 4
4) 21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? (नाशिक पोलीस शिपाई 2018)Anonymous voting
- 1386
- 986
- 1210
- 690
❤ 26🥴 5✍ 3👍 1
3) एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मी आहे बागेभोवती तारेचे ही तिहेरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल?(नवी मुंबई आयुक्तालय 2018)Anonymous voting
- रुपये8900
- रुपये 10800
- रुपये 9000
- रुपये 9900
❤ 30👍 8✍ 7🙏 1🥴 1
00:38
Відео недоступнеДивитись в Telegram
📌१० वी पास मुलामुलींना सुवर्णसंधी!🏆
🚔SSC GD मध्ये तब्बल 25,487 पदांची मेगा भरती सुरू!🔥😍
📘SSC GD मराठी पुस्तक एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक
🔥🔥 विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध!🚛
🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार!❤️
📜 लेखन व संकलन:-
🤩प्रा. सोमनाथ गुणवरे
🤩प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे
📕 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये:-
🧑🎄 हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक
🧑🎄 SSC GD परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त
🧑🎄महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध
🏠 यशोदा पब्लिकेशन, पुणे🏠
📲 संपर्क: 9689451560 / 9370799002
📱 Amazon link :👇👇
https://www.amazon.in/dp/B0DJFWYQ1G
📱WhatsApp Msg link👇👇
https://wa.me/+919689451560
136.42 MB
❤ 18
. #️⃣मुंबई उच्च न्यायालय लिपिक सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎁🎁🎁
🎯 हे प्रश्न मागील वर्षी लिपिक मध्ये विचारलेले आहेत.
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
🥇 एकूण प्रश्न : 30
🥈 Passing : 15
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/mumbai-high-court-test-1/
https://spardhamantra.com/mumbai-high-court-test-1/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 8👍 6✍ 1🎉 1🙏 1👌 1
🔴High court भरती पोस्टनुसार लिंक उपलब्ध... 🔥🔥
📌1. Steno(HG) -
https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php
📌2. Steno(LG) -
https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php
📌3. Clerk.
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php
📌4. Driver-Car-Driver.
https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php
📌5. Peon/Hamal/Farash
https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php
👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ सुरू आहे...
👉 एकूण जागा.. 🔥
⚙️1. लिपिक एकूण जागा - 1332
👉 सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80565
⚙️2 वाहन चालक एकूण जागा - 37
https://t.me/Ganitmanch/80697
⚙️3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80698
⚙️4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80694?single
⚙️5.शिपाई एकूण जागा -887
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80566
👉 वेबसाईट लिंक
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
📱 जॉइन करा
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 20✍ 3👍 2🙏 1
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद, नागपूर हायर ग्रेड स्टेनोग्राफर पदाची जाहिरात प्रसिद्ध.
Stenographer_Higher Grade _recruitbom20251208233337.pdf1.11 KB
❤ 4
🔴मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद, नागपूर चालक पदाची जाहिरात.
https://t.me/Ganitmanch
Driver_recruitbom20251208233334.pdf1.04 KB
❤ 4
🔴High court भरती पोस्टनुसार लिंक उपलब्ध... 🔥🔥
📌1. Steno(HG) -
https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php
📌2. Steno(LG) -
https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php
📌3. Clerk.
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php
📌4. Driver-Car-Driver.
https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php
📌5. Peon/Hamal/Farash
https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php
👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ सुरू आहे...
👉 एकूण जागा.. 🔥
⚙️1. लिपिक एकूण जागा - 1332
👉 सविस्तर जाहिरात
https://t.me/Ganitmanch/80565
⚙️2 वाहन चालक एकूण जागा - 37
⚙️3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80694?single
4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57
👉सविस्तर जाहिरात ⤵️
⚙️5.शिपाई एकूण जागा -887
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80566
👉 वेबसाईट लिंक
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
📱 जॉइन करा
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद, नागपूर लोवर ग्रेड स्टेनोग्राफर पदाची जाहिरात प्रसिद्ध.
Stenographer_Lower Grade_recruitbom20251208233336.pdf0.89 KB
Driver_recruitbom20251208233334.pdf1.04 KB
❤ 7
👉 मेगाभरती बाबत..🔥🔥🔥🔥
🎯🎯 आत्तापर्यंत तुम्ही काही अभ्यास नसेल केला किंवा करायचा आहे त्यांच्यासाठी.......
👉2023 / 2024 वर्ष ज्याप्रमाणे मेगाभरती वर्ष म्हणून गेलेलं आहे त्याचप्रकारे.....
👉 2026 वर्ष सुद्धा मेगाभरती वर्ष म्हणून येणार आहे........
फेब्रुवारी महिन्यात सगळे काही चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे 2026 हे वर्षे तरी वाया जाऊ देऊ नका........🔥🔥🔥🔥🔥🔥
👌 38❤ 22🙏 10💯 7✍ 4
Фото недоступнеДивитись в Telegram
एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात आल्यामुळे वेटिंग वरील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे...💐
👍 26❤ 13🙏 2👌 2✍ 1
DMER - Provisional Merit List (Post of Librarian)
5_6199758242071977540.pdf2.99 KB
❤ 6
