मराठी व्याकरण MPSC (Official)™
Відкрити в Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
Показати більше2025 рік у цифрах

148 079
Підписники
+2724 години
-377 днів
+17030 день
Архів дописів
मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखाAnonymous voting
- सकर्मक कर्तरी
- अकर्मक कर्तरी
- शक्य कर्मानी
- संकीर्ण
❤ 28👍 6🕊 5🥰 2🏆 2
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?Anonymous voting
- योद्धा
- वरात
- घोडा
- अस्वल
❤ 30🕊 2🏆 2
स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?Anonymous voting
- संबंधवाचक
- "आत्मवाचक"
- पुरुषवाचक
- तटस्थ
❤ 28👍 4🥰 2🕊 2🏆 2
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.Anonymous voting
- बसला
- बसू
- बसतो
- बसावा
❤ 31🏆 7👍 5🔥 2🕊 2
'कर्ता' या शब्दातील मूळ धातू खलालीपैकी कोणता आहे.Anonymous voting
- कर
- करत
- कर्म
- कर्ता
❤ 24🕊 7🏆 7🥰 6👍 4🔥 2
तो नेहमीच उशिरा येत असतो वाक्यातील काळ ओळखा.Anonymous voting
- साधा वर्तमानकाळ
- रिती भविष्यकाळ
- रीती भूतकाळ
- रिती वर्तमानकाळ
ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा.Anonymous voting
- शुन्याकार
- निराधार
- निराकार
- साकार
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨पुणे पोलीस लेखी परीक्षा - 2025🚨
❗️TEST WALA टीम संचलित स्पेशल पुणेसाठी सराव पेपर बॅच❗️
✍️सराव पेपर बॅच वैशिष्ट्य -
☑️ 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
☑️ एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश
☑️ 22 पेपर Online तर 03 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध
☑️2008 पासूनच्या सर्व PYQ च्या आधारावर प्रश्नपत्रिकेंची मांडणी
☑️ एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
☑️ आठवड्यात 03 पेपर उपलब्ध होतील.
☑️ पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये आपली रँकिंग (स्पर्धा) कळेल.
🗓️ Batch Start - 23/12/2025 🗓️
🎁 बॅच फी - 150 99/- 🎉
🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📩☎️ संपर्क - 9119501377
#️⃣ Pune Cops...🚓🚓🚨
❤ 8🔥 2👍 1🥰 1
विनीयोग शब्दाचा समानअर्थी शब्द कोणता ?Anonymous voting
- उपयोग
- योगसाधना
- आराम
- राजयोग
❤ 32🕊 5👍 4🏆 4
पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? "त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते."Anonymous voting
- भावकर्तृक क्रियापद
- शक्य क्रियापद
- संयुक्त क्रियापद
- प्रयोजक क्रियापद
❤ 26🔥 7🏆 7👍 2🕊 1
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 7🔥 1
Фото недоступнеДивитись в Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥
🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝
🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 8
Фото недоступнеДивитись в Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
❤ 6
रामबाण - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.Anonymous voting
- (1) अग्निबाण
- (2) युद्ध शस्त्र
- (3) जालीम उपाय
- (4) प्रतिज्ञा
❤ 23🏆 6🔥 5🥰 4👍 3🕊 1
भारत-बांगलादेश संबंध
(India-Bangladesh Relations)
अभ्यासक्रम -
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 -
GS 2- आंतरराष्ट्रीय संबंध
- अभिजीत राठोड
भारत-बांगलादेश संबंध.pdf4.22 KB
❤ 12
पुढील पैकी केवल वाक्य ओळखाAnonymous voting
- 1) रमेश पुस्तक वाचतो
- 2) ती नेहमी छान काम करते
- 3) मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले होते
- 4) वरील सर्व बरोबर
❤ 23🏆 7🔥 6👍 4🕊 1
