मराठी व्याकरण MPSC (Official)™
Відкрити в Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
Показати більше2025 рік у цифрах

148 105
Підписники
+3224 години
+47 днів
+16430 день
Архів дописів
'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.Anonymous voting
- त्याने पत्र लिहावे
- तो पत्र लिहीत असतो.
- तो पत्र लिहीतो
- तो पत्र लिहीत आहे.
❤ 26🥰 13🕊 2
तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?Anonymous voting
- तळ्या
- तळे
- तळी
- तळा
❤ 32🔥 6👍 4🏆 2🥰 1🕊 1
मुंबईची घरे मात्र लहन ! कबूतराच्या खुराड्यांसारखी !या वाक्याचा अलंकार ओळखा.Anonymous voting
- यमक
- अनुप्रास
- उपमा
- उत्प्रेक्षा
❤ 28👍 7🥰 7🕊 2🏆 1
मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखाAnonymous voting
- आज्ञा
- विनंती
- प्रार्थना
- अनुमोदन
❤ 30🏆 7👍 6🕊 2🥰 1
तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखाAnonymous voting
- पूर्ण वर्तमानकाळ
- पूर्ण भूतकाळ
- पूर्ण भविष्यकाळ
- अपूर्ण भूतकाळ
❤ 29👍 8🕊 7
'कमलनयन' या शब्दातील योग्य समास ओळखा.Anonymous voting
- अव्ययीभाव
- द्वंद्व समास
- कर्मधारय
- तत्पुरुष
❤ 41🔥 8👍 6🕊 3🥰 1
रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.
मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी कामकाजाच्या चालत्या गाड्याला __________घालण्याचा प्रयत्न केला.Anonymous voting
- चाळा
- तोट्यात
- खीळ
- खिळा
❤ 33👍 8🥰 6🏆 2🕊 1
मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
● अनुकूल x प्रतिकूल
● उत्तीर्ण x अनुत्तीर्ण
● यश x अपयश
● आरंभ x अखेर
● रसिक x अरसिक
● उंच x सखल
● आवक x जावक
● कमाल x किमान
● उच्च x नीच
● आस्तिक x नास्तिक
● अल्पायुषी x दीर्घायुषी
● अर्वाचीन x प्राचीन
● उगवती x मावळती
● अपराधी x निरपराधी
● उपद्रवी x निरुपद्रवी
● कृतज्ञ x कृतघ्न
● खरेदी x विक्री
❤ 41🏆 9
मराठी व्याकरण-विरुद्धार्थी
● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर
● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
● समता x विषमता
● सफल x निष्फल
● शोक x आनंद
● पौर्वात्य x पाश्चिमात्य
● विधवा x सधवा
● अज्ञान x सज्ञान
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
● नफा x तोटा
❤ 76🏆 12👍 6
'चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा' या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतातAnonymous voting
- अनाग्रही
- दुराग्रही
- पंचशील
- पंचीकृत
❤ 40👍 7🕊 6
विभक्तीचे किती प्रकार आहेत ?Anonymous voting
- सात
- सहा
- आठ
- नऊ
❤ 45👍 3🕊 3🏆 3
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 8
Фото недоступнеДивитись в Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥
🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝
🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 9
Фото недоступнеДивитись в Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
❤ 7
दर्शक सर्वनाम कोणता आहे.Anonymous voting
- मी
- आपण
- तो
- कोण
❤ 26🏆 10👍 5🥰 3🕊 2🔥 1
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत?Anonymous voting
- कालवाचक
- स्थलवाचक
- तुलनावाचक
- वरीलपैकी सर्व
❤ 26🥰 6🔥 5👍 3🕊 2🏆 1
'पारा चढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-Anonymous voting
- राग वाढणे
- ताप येणे
- तपमानात वाढ होणे
- आवाज चढणे
❤ 26👍 8🕊 2🥰 1
Index
🔥 आजच खरेदी करा✌️
📱 खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
📩☎️अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922
जिल्हा न्यायालय Index.pdf7.71 MB
❤ 5
Фото недоступнеДивитись в Telegram
🎧लवकरच होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी तसेच जिल्हा न्यायालय पदांच्या भरतीसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व न्यायालयामधील भरतीसाठी अतिशय उपयुक्त...
✌️आजच खरेदी करा 👍
📱 खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9595382922
❤ 5
'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.Anonymous voting
- प्रयोजक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
- शक्य क्रियापद
- संयुक्त क्रियापद
❤ 34🏆 6🥰 5🕊 1
