✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮♂️
Відкрити в Telegram
⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••
Показати більше2025 рік у цифрах

86 149
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
-4630 день
Архів дописів
12)परीक्षेमध्ये प्रत्येकी 100 गुणांचे गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचे 3 विषय आहे. गणेशला गणित आणि विज्ञानामध्ये 60% आणि 80% गुण मिळाले, त्याला एकूण 70% गुण मिळाले, सामाजिक शास्त्र मधील त्याच्या गुणांची टक्केवारी किती❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 70%
- 65%
- 55%
- 50%
👍 23🙏 1
11)एका व्यक्तीला वर्षांमध्ये त्याचे वय सांगण्यास विचारले गेले. त्याने उत्तर दिले की 3 वर्षानंतर चे माझे वय घ्या त्याला 3ने गुना आणि मग 3वर्षापूर्वी माझ्या वयाच्या तिप्पट वजा करा आणि तुम्हाला माझे वय कळेल. त्या व्यक्तीचे वय काय आहे❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 12 वर्षे
- 20 वर्षे
- 18 वर्षे
- 14 वर्ष
👍 10
♦️जिल्हा न्यायालयाची लिपिक पदाचे रिझल्ट येत आहेत प्रत्येकाने खालील लिंक वर क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर चेक करत रहावे..👇👇
https://ecourts.gov.in/ecourts_home/index.php?p=dist_court/maharashtra
👍 6
✅ 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳
🛑राज्यघटना. ➖ जाॅइन
🛑चालू घडामोडी ➖ जाॅइन
🛑विज्ञान. ➖ जाॅइन
🛑अर्थव्यवस्था. ➖ जाॅइन
🛑इतिहास. ➖ जाॅइन
🛑भूगोल. ➖ जाॅइन
👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆
👍 6❤ 1
Показати все...
👍 1
10) जर आदित्य 20 किमी/तासाच्या वेगाने धावत असेल तर 400 मीटर अंतर कापण्यासाठी त्याला किती मिनिटे लागतील❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 1¼
- 2⅕
- 1⅕
- 3⅓
👍 15🙏 1
9) 777 व 1147 चा मसावि काढा❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 37
- 38
- 39
- 40
👍 13
8) 2028 वर्षाची दिनदर्शिका पुन्हा कोणत्या वर्षी वापरली जाऊ शकते❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 2050
- 2660
- 2086
- 2056
👍 19❤ 1
7) एक व्यक्ती 600 मीटर लांब रस्ता 5 मिनिटांमध्ये पार करतो. त्याचा किमी/तासा मधील वेग काय आहे❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 7.2 km/hr
- 3.2 km/hr
- 6.2 km/hr
- 8 km/hr
👍 15❤ 2
✅ 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳
🛑राज्यघटना. ➖ जाॅइन
🛑चालू घडामोडी ➖ जाॅइन
🛑विज्ञान. ➖ जाॅइन
🛑अर्थव्यवस्था. ➖ जाॅइन
🛑इतिहास. ➖ जाॅइन
🛑भूगोल. ➖ जाॅइन
👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆
👍 9
MSF लिस्ट मधील विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना...
157f22af-f524-41c7-b4f2-b2e77c7983b3.pdf1.42 MB
👍 3
