👮 ONLY_KHAKI 🚔®️
Відкрити в Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
Показати більше2025 рік у цифрах

582 237
Підписники
+1924 години
+3757 днів
+1 66030 день
Архів дописів
परीक्षेच्या दृष्टीकोणाने आपण प्रश्न खुप छान लेव्हल चे काढतात सर..........
❤ 212💯 32👍 17
Фото недоступнеДивитись в Telegram
🛑 ONLY KHAKI सामान्यज्ञान GK ची अंतिम तयारी...🎯
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये :–
🔹 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयार केलेले विशेष पुस्तक
🔹 वनलायनर + MCQ असणारे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक
🔹 नवीन अभ्यासक्रमावर आधारित सर्वात अद्ययावत माहिती
🔹 सरळ, सोप्या आणि सहज लक्षात राहील अशा भाषेत मांडणी
🔹 2019 ते 2025 पोलीस भरती PYQ प्रश्नांचा समावेश
🔹 परीक्षेत GK च्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे पुस्तक.
🔹 26 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.
❤ 181👍 14💯 14👌 8
Фото недоступнеДивитись в Telegram
कालचा ओन्ली खाकी चा 100 मार्क्स पोलीस भरती संभाव्य पेपर इतका जबरदस्त होता की तो हार्दिक पांड्याने देखील सोडवला आहे...😜😁😂
💯 378🔥 98❤ 89👍 72👌 26
Фото недоступнеДивитись в Telegram
🛑 आजचे महत्त्वाचे टॉप चालू घडामोडी.
✍️... लिहून घ्या
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रोज टॉप चालू घडामोडीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा...🔔
❤ 102👍 22
आयुष्यात कोणतीही गोष्ट आवघड नसते...
फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा...
आज घासतोय उद्या चमकणारच...💯
❤️❤️... शुभ सकाळ... ❤️❤️
❤ 863💯 217🔥 106👌 47👍 40
आज ओन्ली खाकी अकॅडमी मध्ये घेतलेल्या 100 मार्क्सच्या पोलीस भरती टेस्टमध्ये
ज्या विद्यार्थ्यांना 90+ गुण मिळतील, त्यांचे येणाऱ्या पोलीस भरतीत 90+ फिक्स!
हा निकाल तुमच्या मेहनतीचा आणि योग्य तयारीचा पुरावा आहे 💪
अशीच जिद्द ठेवा — खाकी तुमचीच आहे! 🚔
– ओन्ली खाकी अकॅडमी
❤ 472👍 82💯 51🔥 49
🛑 आजच्या टेस्टची उत्तरतालिका (ANSWERKEY). अँप मध्ये सर्वात खाली STUDY MATERIAL मध्ये टाकलेली आहे.
🎯 उत्तरतालिका देखील खूप छान बनवून दिलेली आहे सर्वांनी नक्की बघा...
🎯 तुम्हाला किती मार्क्स मिळाले लगेच चेक करून घ्या.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
❤ 177👌 21🔥 15👍 13
100 mark Mix test - District 7 Question set.pdf3.51 MB
❤ 286👍 44💯 18👌 17
आजची ONLY KHAKI ACADEMY मध्ये झालेली स्पेशल पोलीस भरती 100 संभाव्य टेस्ट सर्वांसाठी सोडवायला देत आहे...
सगळे तयार आहात का...🔥❤️👍
👍 719❤ 142💯 65🔥 47👌 7
Фото недоступнеДивитись в Telegram
अंबरनाथ च्या निसर्गरम्य वातावरणात लॉंग रनिंग करून आल्यानंतर 100 मार्क्स पोलीस भरती जबरदस्त पेपर सुरू आहे....🔥🔥
पेपर टॉप चा काढला आहे नाद करायचा नाही...😄
❤ 812🔥 132👍 120👌 56💯 30
Фото недоступнеДивитись в Telegram
🛑 आजचे महत्त्वाचे टॉप चालू घडामोडी.
✍️... लिहून घ्या
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रोज टॉप चालू घडामोडीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून नोटिफिकेशन नक्की ऑन करा...🔔
❤ 124👍 26
तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी,
हिम्मत ना हार मंजिल की मुसाफिर...
बस मेहनत कर एक दिन जिंदगी भी बदलेगी... 💯
❤️... शुभ सकाळ वाघांनो... ❤️
👍 724❤ 315💯 137🔥 96👌 26
ONLY KHAKI ACADEMY – आदेशात्मक सूचना
– उद्या शनिवार रोजी अकॅडमीमध्ये लाँग रनिंग होईल.
– लाँग रनिंगनंतर कडक वर्कआउट घेण्यात येईल.
– वर्कआउटनंतर 100 मार्कांचा सराव पेपर होईल.
– हा पेपर पोलीस भरतीच्या अचूक पॅटर्नवर आधारित असून, तयारीत कुठेही कमतरता असेल तर ती स्पष्टपणे दिसून येईल.
– इथे कारणं चालत नाहीत, फक्त परफॉर्मन्स चालतो.
📍 हजेरी ठिकाण:
अंबरनाथ नगरपरिषद समोर, महात्मा गांधी विद्यालय गेटच्या बाहेर (सिग्नलजवळ)
⏰ वेळ: सकाळी 6:30 वाजता अचूक हजर राहणे बंधनकारक आहे.
– अकॅडमीबाहेरील इच्छुक विद्यार्थी जे येणार आहे त्यांनी वेळेत या.
👉 उशीर, गैरहजेरी किंवा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही.
🔥 ज्यांना खाकी घालायची आहे त्यांनी उद्या स्वतःला सिद्ध करावं.
– मैदानात मेहनत नसेल तर नोकरीत जागा नाही.
ALL THE BEST – मैदानात भेटूया. 💪🚓
❤ 531💯 78🔥 46👍 30👌 12
Фото недоступнеДивитись в Telegram
उडानतो भरणी है
चाहे हजार बार बार गिरना पडे...
सपने पुरे करणे है
चाहे दिन रात एक करना पडे
#महाराष्ट्र पोलीस...2k26🚨🚔
Aajchi test mast hoti Gk bharati che level che hote..👍😍
❤ 293👍 62💯 36👌 18
