uk
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

Відкрити в Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
582 193
Підписники
+4824 години
+4117 днів
+1 73230 день
Архів дописів
हमेशा हारने वाला जब जीतता है तो इतिहास बनता है...🔥 फुल जोश मध्ये प्रॅक्टिस करा व प्रामाणिकपणे अभ्यास करा मित्रांनो लवकरच तुमचा पण दिवस येणार...💯 🚔🚨...शुभ सकाळ... 🚨🚔
Показати все...
💯 1 225 372👍 154🔥 135👌 8
📣 ONLY KHAKI ACADEMY सूचना 📣 ओन्ली खाकीच्या सर्व पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘तीन झाड’ येथे उद्या हिल रनिंगचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थी सकाळी बरोबर 6:30 वाजता, नेहमीप्रमाणे महात्मा गांधी विद्यालय मैदानावर उपस्थित राहावेत. सर्वांनी पूर्ण तयारीनिशी, ऊर्जा आणि शिस्त यांसह हजर राहावे.
Показати все...
321👍 38🔥 31💯 29👌 13
Фото недоступнеДивитись в Telegram
खूप खूप धन्यवाद मेजर... मेजर यांनी मनापासून दिलेली ही प्रतिक्रिया...❤️🙏
Показати все...
289👍 46🔥 34👌 4
Фото недоступнеДивитись в Telegram
आपले नाशिकचे गायकवाड मेजर मागच्या अनेक वर्षापासून ओन्ली खाकी ग्रूप ला जॉईन आहे... मुंबई कारागृह येथे ते वेटिंग ला होते मेजर यांचा अनेक वेळा पर्सनली कॉल यायचा सर माझे काम कधी होईल, कधी होईल निवड यादीमध्ये नाव येण्याची खूप उत्सुकता होती मेजर यांना... "शेवटी आज तो दिवस आला" मेजर यांचं निवड यादीत नाव आले मेजर आपणास माझ्याकडून आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐
Показати все...
710👍 131🔥 53👌 44💯 4
Фото недоступнеДивитись в Telegram
⚠️ नाव: सदानंद वसंत दाते. ⭐️पद: महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) ⭐️पदभार सुरू: 1 जानेवारी 2026 (तुमच्या दिलेल्या माहितीनुसार). ⭐️कार्यकाळ: डिसेंबर 2027 पर्यंत ⭐️सध्याचे DGP : रश्मी शुक्ला — त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर पर्यंत आहे ⭐️सध्याचे पद दाते यांचे : NIA प्रमुख ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показати все...
685👍 125🔥 70👌 19💯 11
२०१४ पासून पोलीस होण्यासाठीचा सुरू झालेला प्रवास २०२५ यावर्षी संपेल असे वाटत आहे सर आपल्या या टेस्ट सिरीज मधील पेपर मुळे. एकदम भारी पेपर सेट करता सर तुम्ही, सर्व विषयांना सारखे प्राधान्य. आपल्या ONLY KHAKI ग्रूप वरील चालू घडामोडी एकदम अचूक आणि IMP असल्यामुळे बाकी दुसरे कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज पडत नाही. यावर्षी वर्दी अंगावर घालून आणि पेढे घेऊन नक्की तुम्हाला भेटायला येईल सर शब्द आहे आपला.. आपला विद्यार्थी - कंठाळे सोमनाथ बीड
Показати все...
399👍 57🔥 29💯 28👌 24
Фото недоступнеДивитись в Telegram
👍 163 89🔥 15👌 14💯 4
Фото недоступнеДивитись в Telegram
⚠️ 1700 जागांसाठी तलाठी भरती : 2025 ✔️ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे 🎯 100% TCS / IBPS पद्धतीनुसार टेस्ट सिरीज – आता PDF स्वरूपात! 🖨️ PDF स्वरूपात टेस्ट – प्रिंट काढा, ऑफलाईन सोडवा. 📣 नवीन अभ्यासक्रमावर अचूक प्रश्नसंच. 1 ते 100 सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित मिळेल. 🧠  तलाठीसह इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त. ✍️ प्रत्येक प्रश्नासोबत सोप्या भाषेत स्पष्ट स्पष्टीकरण. 🧮 गणिताच्या उदाहरणांना सुलभ पद्धतीने सोडवलेले उत्तर व टिप्स. ▶️  डेमो टेस्ट एकदा बघा त्यानंतरच घ्या... 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
Показати все...
173👍 21🔥 8
Фото недоступнеДивитись в Telegram
50 पासून सुरू केलेल्या प्रवास आज 95 पर्यंत आला...🔥 ज्ञानेश्वर थोरात – नाशिक
Показати все...
590👍 125🔥 93💯 45👌 32
Фото недоступнеДивитись в Telegram
Vikas wani hingoli sir , chhan test hoti
Показати все...
210👍 33👌 15🔥 13
Фото недоступнеДивитись в Telegram
GAURAV KHAIRE PUNE 95 MILALE MARK SIR
Показати все...
👍 234 111🔥 38👌 25
OMR SHEET.pdf
Показати все...
OMR SHEET.pdf5.86 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
चंद्रकांत जाधव, जिल्हा जळगाव 93 मार्क्स....🔥 तुमचे ग्राउंड जर 43+ असेल तर बिंदास माझ्याकडे या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेत कसाही पेपर येऊ दे 90+ मार्क्स मिळवून देण्याची जिम्मेदारी माझी...🫵
Показати все...
648👍 88🔥 79💯 52👌 22
100 Mix test - 2 District 9-1.pdf
Показати все...
100 Mix test - 2 District 9-1.pdf4.68 KB
427👌 65👍 45🔥 41💯 30
ONLY KHAKI ACADEMY मध्ये आज झालेली 100 मार्क्स टेस्ट...PDF 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Показати все...
162👍 36🔥 26
Фото недоступнеДивитись в Telegram
▶️ मोदी सरकारने केलेले नावबदल :– 📌PMO परिसर ▪️जुने नाव : PMO परिसर ▪️नवे नाव : सेवा तीर्थ 📌देशभरातील राजभवन ▪️जुने नाव : राजभवन ▪️नवे नाव : लोकभवन 📌केंद्रीय सचिवालय ▪️जुने नाव : केंद्रीय सचिवालय ▪️नवे नाव : कर्तव्य भवन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показати все...
639👍 132🔥 67👌 27💯 9
🔖एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणारे खेळाडू 🏏 विराट कोहली - 52 🏏 सचिन तेंडुलकर -51 🏏 रोहित शर्मा - 33 🏏 रिकी पॉंटिंग -30 🏏 सनथ जयसूर्या - 20 विराट कोहलीने 52 वे शतक हे दक्षिण आफ्रिके विरुद्ध केले.
Показати все...
866👍 164🔥 137👌 69
5 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहेत?Anonymous voting
  • A) विराट कोहली
  • B) बाबर आझम
  • C) सचिन तेंडुलकर
  • D) रोहित शर्मा
0 votes
345👍 90🔥 53💯 37👌 34
4 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोण?Anonymous voting
  • A) पुणे
  • B) नागपूर
  • C) नाशिक
  • D) अमरावती
0 votes
327👍 89🔥 67💯 45👌 25
3 ) महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण?Anonymous voting
  • A) हरमनप्रीत कौर
  • B) स्मृती मांधना
  • C) दीप्ती शर्मा
  • D) शफाली वर्मा
0 votes
334👍 83🔥 62💯 38👌 14