uk
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

Відкрити в Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
582 199
Підписники
-3824 години
+3107 днів
+1 60230 день
Архів дописів
maths 13-1-25.pdf
Показати все...
maths 13-1-25.pdf2.26 KB
175👌 27👍 23💯 11
Фото недоступнеДивитись в Telegram
🔖 राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 :- 1 ) सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला — महाराष्ट्र 2 ) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 चा दुसरा क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला — गुजरात 3 ) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 चा तिसरा क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला — हरियाणा 4 ) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 चा सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थेचा प्रथम क्रमांक कोणाला मिळाला — नवी मुंबई, महाराष्ट्र 5 ) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 कोणाच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показати все...
684👍 118💯 59🔥 51👌 30
Фото недоступнеДивитись в Telegram
👉 मी पुन्हा एकदा सांगतोय फॉर्म व्यवस्थित भरा. 👉 तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड लगेच तुमच्या अभ्यासाच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. 👉 फॉर्म भरताना तुमच्या नावाची स्पेलिंग, तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, इतर सर्व गोष्टी दहा वेळा व्यवस्थित बघून घ्या. 👉 वर्दी मिळवायला वाघाचं काळीज लागतं म्हणून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा राव आणि निर्णय घेण्याची क्षमता ही तुमच्याकडे ठेवा. 👉 निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. स्पर्धा ही स्वतःशी करा प्रत्येक गोष्ट आऊट ऑफ करण्याची बाकीच्यांचा विचार करू नका. 👉 मागची भरती संपून जास्त वेळ झाला नाही म्हणून यावर्षी देखील 70 ते 75 टक्के मुले मागच्याच भरतीचे आहे म्हणून मागच्या वर्षी कुठे कमी पडलात ते ओळखून त्यावर जास्त मेहनत घ्या. 👉 मेहनत करायचीच असेल तर प्रामाणिकपणे मनापासून करा तुम्ही तुमचं 100% बेस्ट द्या तरच तुम्हाला वर्दी मिळेल. 👉 आज आहे अंधार उद्या प्रकाश येणार, मावळलेला सूर्य परत उगवणार खचून जाऊ नकोस प्रयत्न कर, गुलाल तुझ्या अंगावर नक्कीच पडणार. ✍️....@ONLY_KHAKI
Показати все...
1 249💯 228👍 164🔥 115👌 46
Фото недоступнеДивитись в Telegram
⚠️ “ट्री वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालुमरदा थिमक्का यांचे 14 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. ✅ त्या कर्नाटकमधील पर्यावरणवादी असून गरीब कुटुंबातून आलेल्या व शिक्षण नसतानाही समाजाला मोठे योगदान दिले. ✅ त्यांनी 4.5 किमी अंतरावर 385 वटवृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले. ✅ आयुष्यात हजारो वृक्ष लावून त्यांनी “वृक्षमाता” म्हणूनही मान मिळवला. ✅ त्यांच्या कार्यासाठी त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. ✅ पर्यावरण-संरक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आदर्श मानले जाते.
Показати все...
760👍 115👌 46🔥 43💯 24
Фото недоступнеДивитись в Telegram
⚠️ मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड. ➡️ अध्यक्ष : अजिंक्य नाईक ➡️ उपाध्यक्ष : जितेंद्र आव्हाड ➡️ स्थापना : वर्ष 1930 ➡️ मुख्यालय : क्रिकेट केंद्र, वानखेडे स्टेडियम, डी-रोड, चर्चगेट, मुंबई – 400020
Показати все...
571👍 83🔥 54💯 36
संपूर्ण नाव : मोबाईल नंबर : आधार कार्ड : अनाथ प्रमाणपत्र : वरील या चार गोष्टी मला खालील लिंक वर क्लिक करून पाठवून ठेवा उद्या संध्याकाळपर्यंत ऍड केले जातील :– https://wa.me/+918999553581
Показати все...
310👍 59🔥 31👌 19💯 15
🌼 अनाथांची माय – सिंधुताई सपकाळ माई यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम 🌼 माझ्या Only khaki Academy मध्ये आज अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व अनाथ विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा पण मनापासून उपक्रम राबवला आहे. 📚 पोलीस भरती टेस्ट सिरीज – मोफत 🎥 पोलीस भरतीऑनलाइन क्लास – पूर्णपणे मोफत 📚 पोलीस भरती ऑफलाइन बॅच मोफत सिंधुताई माईंच्या कार्याला सलाम करत, अनाथ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा छोटासा हातभार. जे अनाथ इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी मला संपर्क साधावा.
Показати все...
722🔥 57👌 56💯 42👍 22
00:31
Відео недоступнеДивитись в Telegram
सिंधुताई सपकाळ माईंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐💐 असंख्य जिवांना आश्रय, प्रेम आणि नवजीवन देणाऱ्या माईंचे कार्य म्हणजे मानवतेचा खरा उत्सव. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहोत. 🌼🙏
Показати все...
3.38 MB
1 539👍 144💯 102👌 59🔥 56
Фото недоступнеДивитись в Telegram
⚠️ 5 वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स यावर्षी पहिल्यांदाच राजस्थानमध्ये आयोजित होत आहेत. 🏆 स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येतील. 🏆 हे खेळ राजस्थानमधील 6 शहरांमध्ये पार पडतील: अजमेर, जयपूर भरतपूर, उदयपूर कोटा, जोधपूर 🏆 देशभरातील विद्यापीठांमधील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतील. 🏆 विद्यापीठ पातळीवरील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धांचा उद्देश आहे.
Показати все...
562💯 42🔥 40👍 36
अडचणीचा काळ आहे जरी आज नको बाळगुस तू संघर्षाची लाज... जिद्द चिकाटी ने मेहनत करत रहा हाच आहे या परिस्थिती मध्ये रामबाण इलाज... उठ लढ पुन्हा आणि सिद्ध कर स्वतःला बघू दे तुझ यश डोळे भरून तुझ्या आईबापाला... झोकून दे स्वतःला तू या रणांगणात आज कशाला बाळगतोस तू संघर्षाची लाज...!! शुभ सकाळ... 🚨🚔 #ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
Показати все...
1 034💯 186🔥 120👍 92👌 15
📢 अंबरनाथमध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर... ठाणे शहरात ONLY KHAKI पोलीस भरतीसाठी विशेष Lecture Batch सुरू होत आहे! 👮‍♂️🔥 ही बॅच हौतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. 💫 पैशांच्या अभावी कोणाचंही वर्दीचं स्वप्न अपूर्ण राहू नये, हा या बॅचमागचा खरा उद्देश आहे! 💪 ✅ अत्यंत कमी शुल्कात उत्कृष्ट प्रशिक्षण ✅ अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन ✅ अभ्यासक्रमानुसार संपूर्ण तयारी 📍 ठाणे शहर येथे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातील इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून ताबडतोब मेसेज करा. 😀https://wa.me/+918999553581
Показати все...
328👍 33🔥 18👌 12
🔖 पोलीस भरती फॉर्म भरल्यानंतर :- 1 ) तुमचा ई-मेल आयडी व पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवा आयडी व पासवर्ड कोणालाच शेअर करू नका. 2 ) तुम्ही भरलेला पोलीस भरती अर्ज त्याची दोन झेरॉक्स काढून ठेवा. 3 ) हा पोलीस भरती अर्ज तुम्हाला शेवटपर्यंत लागतो म्हणून व्यवस्थित सांभाळून ठेवा. 4 ) जो मोबाईल नंबर फॉर्म भरताना टाकला आहे तो नंबर चालूच ठेवा. 5 ) चालक साठी अर्ज भरला असेल तर लायसन चे झेरॉक्स काढून ठेवा व लायसन व्यवस्थित सांभाळून ठेवा. 6 ) जिल्हा पोलीस, SRPF, चालक, बँड्समन, कारागृह पोलीस यातील जे काही अर्ज केला असेल ते वेगवेगळे दोन झेरॉक्स काढून व्यवस्थित ठेवून द्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показати все...
625👍 105💯 43🔥 36👌 2
कोणी कोणी महाराष्ट्र भरती फॉर्म भरला आहे ?Anonymous voting
  • मी भरला आहे.
  • भरायचा अजून बाकी आहे.
0 votes
463👍 93🔥 84💯 61👌 45
00:24
Відео недоступнеДивитись в Telegram
4.94 MB
174👍 10🔥 6
Suchana.pdf
Показати все...
Suchana.pdf4.26 KB
162👍 33🔥 23💯 20
Фото недоступнеДивитись в Telegram
⚠️ आधार क्रमांक वापरून नोंदणी कशी करावी...!!
Показати все...
298👍 56👌 21🔥 19
Aadhar_update.pdf
Показати все...
Aadhar_update.pdf2.99 KB
👍 80 48🔥 15👌 3
🏆2026 ची जागतिक आर्मरेसलिंग अजिंक्यपद स्पर्धा भारतात आयोजित होणार आहे 🏆 या स्पर्धेत ७५+ देशांतील सुमारे १५००–२००० खेळाडू सहभागी होतील, 🏆 ही स्पर्धा ऑक्टोबर २०२6 मध्ये होणार आहे. 🏆. ही स्पर्धा भारतासाठी मोठं क्रीडा यश ठरणार असून, आर्मरेसलिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय ओळख मिळवून देईल.
Показати все...
625👍 56🔥 47💯 46
आता जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावायची कारण ही वेळ परत येणार नाही ...👮‍♂️🚔🚨 लावा ताकद माझ्या वाघांनो..🔥
Показати все...
1 734💯 390🔥 231👍 165👌 55
4 ) महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?Anonymous voting
  • A) अजित पवार
  • B) एकनाथ शिंदे
  • C) प्रवीण दरेकर
  • D) देवेंद्र फडणवीस
0 votes
👍 349 200💯 56🔥 52👌 21