👮 ONLY_KHAKI 🚔®️
Відкрити в Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
Показати більше2025 рік у цифрах

582 186
Підписники
-3824 години
+3107 днів
+1 60230 день
Архів дописів
विचार बदलावे लागतील...
रिस्क घ्यावी लागेल...
नाही जमणार ते जमवाव लागेल...
तेव्हाच तर मिळेल हि खाकी वर्दी...💯
🚔🚨...शुभ सकाळ...🚨🚔
❤ 2 052💯 489👍 229🔥 216👌 20
🚔 ONLY KHAKI पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, अंबरनाथ 🚔
(“पोलीस बनण्याचं स्वप्न – आता होईल साकार!”)
"भव्य उद्घाटन सोहळा"
उद्या ग्राउंडचे उद्घाटन असल्याने ओन्ली खाकी च्या सर्व विद्यार्थी मित्रांनी उपस्थित राहावे.
दिनांक : 07/11/2025
वेळ : सकाळी 11 : 00 वाजता
स्थळ : अंबरात नगरपरिषद समोर महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ (पश्चिम )
संपर्क : 7559297100 / 8999553581
❤ 304👍 258🔥 36💯 21👌 16
Фото недоступнеДивитись в Telegram
🙌❤️
डिसेंबरअखेरीस तलाठ्यांची १७०० पदे भरणार
राज्य शासनाने महसूल विभागातील रिक्त तलाठी पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे.
महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२५ अखेरीस या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदांचे आकडे निश्चित झाले असून मंजुरी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे.
❤ 404👍 54🔥 42💯 40👌 5
Фото недоступнеДивитись в Telegram
🚨 पोलीस भरती 2025 साठी मराठी व्याकरणात पकड हवी?
❇️ सहाय्यक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील सर लिखित
📘 ठळक वैशिष्ट्ये:
❇️ सोप्या भाषेत संपूर्ण व्याकरण स्पष्टीकरण
❇️ 2000+ प्रश्नसंच व मागील पेपर्स
❇️ पोलीस भरती फोकस टिप्स
❇️ स्वतंत्र सराव शीट्स आणि उत्तर विश्लेषण
👮♂️ लेखकाचा अनुभव:
लीलाधर पाटील सर हे अनुभवी A.P.I. असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो उमेदवार यशस्वी झाले आहेत.
त्यांची पुस्तके “संपूर्ण मराठी व्याकरण” आणि “शब्दसामर्थ्य” बेस्टसेलर ठरली आहेत.
💰 किंमत: ₹250 (मर्यादित ऑफर)
🛒 उपलब्ध: दीपस्तंभ प्रकाशन वेबसाइट / जवळील बुकस्टॉल
📞 संपर्क: 8380033393
❤ 247👍 33🔥 16👌 10
History - 6 - 11 - 25.pdf
History - 6 - 11 - 25.pdf1.65 KB
❤ 293👌 32👍 24🔥 24💯 16
तयार रहा...
थोड्याच वेळात इतिहास या विषयावर काय शिकवलेल्या टॉपिकवर टेस्ट होईल...
ALL THE BEST....👮♂️🚨👍
❤ 391👍 73💯 37🔥 30👌 25
चालू घडामोडी - 6 -11-25 ANSKEY.pdf
चालू घडामोडी - 6 -11-25 ANSKEY.pdf1.08 KB
❤ 71👌 9🔥 8💯 3
Current Affairs - 6 - 11 - 25.pdf
Current Affairs - 6 - 11 - 25.pdf1.37 KB
❤ 304🔥 33👌 32💯 30👍 2
📢 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना !
📚 ONLY KHAKI ACADEMY मध्ये काल शिकवलेल्या दोन विषयांवर टेस्ट होणार आहे:
⭐️ इतिहास
⭐️ महिला क्रिकेट विश्व कप 2025 🏏
🕒 थोड्याच वेळात क्लासमध्ये टेस्ट सुरू होईल!
⚡ सर्वजण तयारीत रहा आणि वेळेत सहभागी व्हा!
💪 Best of Luck KHAKI!
❤ 367🔥 37👌 25👍 14
शंभर वेळा पडलात तरी चालेल पण पुन्हा पुन्हा उभे राहून धावण्याची तयारी मात्र ठेवावी लागेल...🔥
कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेल कधीही बरं...💯
🚔🚨... शुभ सकाळ...🚨🚔
❤ 1 730🔥 310💯 223👍 210👌 60
ज्या विद्यार्थी मित्रांना अकॅडमी चा पत्ता मिळत नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून येऊ शकता.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/bHAYfZLsMeywDsNe6
❤ 155🔥 34👍 25👌 17💯 13
📢 महत्वाची सूचना — ONLY KHAKI पोलीस भरती अकॅडमी
📅 आजचा कार्यक्रम:
🕘 पहिला लेक्चर:
विषय: सामान्य ज्ञान (GK)
वेळ: सकाळी 9:00 ते 10:30
🕥 दुसरा लेक्चर:
विषय: गणित
वेळ: सकाळी 10:35 ते 12:00
📚 सूचना:
आजपासून संपूर्ण विषय बेसिक पासून शिकवला जाणार आहे.
म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चार नोटबुक घेऊन यावे.
📝 लेक्चरनंतर पोलीस भरती फॉर्म कुठे आणि कसा भरावा याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.
🇮🇳 जय हिंद!
❤ 669👍 101🔥 50👌 8💯 6
लाखात एक वाक्य :-
मेहनतीच्या काळात कुणावर
अवलंबून राहू नका
म्हणजे
परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही.💯✔️
@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
❤ 1 888💯 438👍 266🔥 151👌 66
Фото недоступнеДивитись в Telegram
🔖 'बाहुबली' ने उचलला 4410 किलोचा भार.
👉 सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात.
❤ 994👍 150👌 98🔥 82💯 3
चल... हा शेवटचा टप्पा आहे...
प्रयत्न सोडू नकोस...
खूप जण इथपर्यंत येऊन प्रयत्न सोडतात तुला त्यातलं व्हायचं नाहीये...
याच्या पुढची पायरी यशाची आहे आता जोपर्यंत अंगावर खाकी वर्दी चढत नाही तोपर्यंत थांबायचं नाही...🔥
#ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
❤ 1 686💯 314👍 277🔥 173
धन्यवाद...
नॅशनल प्लेयर गोल्ड मेडलिस्ट यांची निवड झालेली आहे.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤ 1 381🔥 211👍 137💯 98👌 55
धन्यवाद...
नॅशनल प्लेयर गोल्ड मेडलिस्ट त्यांची निवड झालेली आहे.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
ग्राउंड ट्रेनर भरती...
"Only Khaki पोलीस भरती अकॅडमी" रहिवाशी बॅच साठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ग्राउंड ट्रेनर प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे.
👟 पोलीस भरतीसाठी शारीरिक तयारी करून देण्यासाठी उत्साही, जबाबदार आणि अनुभवी ग्राउंड ट्रेनर हवे आहेत.
🎯 अटी:
ग्राउंडवर शिकवण्याचा किमान 5 ते 7 वर्षांचा चालू अनुभव असावा.
स्पोर्ट्समन असल्यास पहिले प्राधान्य देण्यात येईल.
प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्यानंतर योग्य संधी व मानधन देण्यात येईल.
📱इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व्हाट्सअप वर संपर्क साधावा:
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://wa.me/+918999553581
❤ 45👍 7💯 6🔥 5
7 ) ICC महिला क्रिकेट विश्वकप 2025 अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला?Anonymous voting
- A) भारत आणि इंग्लंड
- B) भारत आणि ऑस्ट्रेलिया
- C) भारत आणि न्यूझीलंड
- D) भारत आणि दक्षिण आफ्रिका
❤ 403👍 88🔥 60💯 49👌 7
6 ) 2025 विश्वकपची ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ कोण ठरली?Anonymous voting
- A) हरमनप्रीत कौर
- B) शेफाली वर्मा
- C) दीप्ती शर्मा
- D) स्मृती मंधाना
❤ 362👍 73🔥 50👌 22💯 19
