MPSC विज्ञान : by Gvs
Відкрити в Telegram
2025 рік у цифрах

88 877
Підписники
-2724 години
-3077 днів
-1 12630 день
Архів дописів
🔥ऑफर फक्त आजच्या दिवस 🔥
ऑफर चालू आहे 7️⃣0️⃣% OFF
डेमो Lecture पाहून आजच आपला प्रवेश निश्चित करा.👍
❤ 2
Фото недоступнеДивитись в Telegram
📚तलाठी मेगा भरती - 2025🔥🔥
❗️नवीन पॅटर्ननुसार तलाठी बॅच महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम कडून❗️
📑Rudra Academy Pune📑
🤩बॅच ची वैशिष्ट्ये
👼 बदलत्या पॅटर्ननुसार Lecture
👼 अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग
👼 प्रत्येक Video 06 वेळा पाहता येईल.
👼 Special PYQ Lecture उपलब्ध
👼 विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन
👼सर्व विषयाचे Lecture
🎁 ऑफर फी - 1499/-(OFFER -399)
📢Batch जॉईन करण्यासाठी Rudra academy हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
📱App Link 🤩🤩🤩
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
📞संपर्क - 7350037272
❤ 3
जाहिरात क्रमांक १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ -उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती व गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक २६ सप्टेंबर २०२५ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
❤ 3
♦️जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -
दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२५ ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचाउमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
INTERVIEW_SCHEDULE_PHASE-2_013-2025.pdf0.33 KB
❤ 8
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
आज झालेला GS पेपर
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf34.81 MB
❤ 6
💫 आज झालेला गट क मुख्य पेपर 1
👉 मराठी व इंग्रजी पेपर🔥🔥
Group C Mains Paper 2024.pdf3.67 MB
🔥 9❤ 5
आज होणाऱ्या गट क मुख्य परीक्षा 2024 साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙌💐
❤ 21
Фото недоступнеДивитись в Telegram
📚तलाठी भरती - 2025 लवकरच🔥🔥
👀सराव पेपरची वैशिष्ट्ये
👼सर्व पेपर CBT फॉरमॅटमध्ये उपलब्ध.
👼एकूण महत्त्वपूर्ण 100 प्रश्नपत्रिकांचा समावेश
👼गणित- बुद्धिमत्ता प्रश्नांचे स्पष्टीकरण
👼मागील भरतीत झालेल्या PYQ प्रश्नांचा विशेष समावेश
👼घटकांनुसार टॉपिक टेस्ट उपलब्ध
❗️ जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाच गमक ❗️
🎧JOIN करण्यासाठी काय करावे?
👉' TEST WALA' ॲप Play Store वरून download करा.
👉TCS Pattern Folder मध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.
📱एप्लीकेशन(APP) लिंक ⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📞 संपर्क - 9119501377
❤ 6💋 3🔥 1🥰 1🎉 1
02:54
Відео недоступнеДивитись в Telegram
🔖 दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल...!!
18.22 MB
❤ 12
💫 Exam मध्ये आलेले आहे सोडवत चला नक्की फायदा होईल.👍
🔥 14❤ 8🥰 1
#extraDoz #mpsc #PYQ #Combine #science #groupB #Gvs #Sci
📍मूलद्रव्य, संज्ञा आणि लॅटिन नाव📍
👉 सोने - ( Au ) - ऑरम 👉 चांदी - ( Ag ) - अर्जेंटिनम 👉 तांबे - ( Cu ) - क्यूप्रम 👉 पारा - ( Hg ) - हायड्रारजिरम 👉 सोडियम - ( Na ) - नॅट्रियम 👉 लोह - ( Fe ) - फेरम 👉 कथिल - ( Sn ) - स्टॅनियम 👉 शिसे - ( Pb ) - प्लंबम✖️ खूप महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ▶️ @Shaley_vidnyan ▶️
❤ 36👍 2
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 ____ हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता ( the presence of unsaturation) मोजण्यासाठी वापरले जाते ?Anonymous voting
- Viscosity value
- Saponification value
- Acide value
- Iodine value
❤ 17👍 7
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 " Leaf Blight of wheat " हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो ?Anonymous voting
- Helminthosporium sativum
- Ustilago nuda
- Alternaria triticina
- Uromyces tritici
❤ 9🔥 3👏 2🥰 1🎉 1
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 " हेरॉईन " ( Heroin ) नावाचे अमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क / latex वापरला जातो ?Anonymous voting
- Bajra
- Hemp plant
- Poppy plant
- Coca plant
👍 14❤ 8🔥 3
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेत जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासिनिकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात ?Anonymous voting
- चुन्याची निवडी
- अमोनियम हायड्रॉक्साइड
- मिल्क ऑफ मॅग्नेशिया
- पोटॅश
👍 13❤ 11👏 1
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन ( Heavy Hydrogen ) असे म्हणतात ?Anonymous voting
- Tritium
- Deuterium
- Protium
- वरील पैकी नाही
❤ 18👍 5🎉 2
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 कोणत्या रासायनिक घटकामुळे लाल रक्त पेशी ऑक्सिजन वाहू शकतात ?Anonymous voting
- कॅल्शियम
- लोह
- सोडियम
- कोणताही नाही
❤ 13🔥 4
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 लाल रक्त पेशी (RBC) कोठे मृत पावतात ?Anonymous voting
- फुफ्फुस
- हृदय
- प्लीहा
- मूत्रपिंड
❤ 16🔥 4
