🎯 eMPSCKatta 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
Ko'proq ko'rsatish2025 yil raqamlarda

109 349
Obunachilar
-2624 soatlar
-2027 kunlar
-72530 kunlar
Postlar arxiv
Photo unavailableShow in Telegram
जाहिरात यायच्या आधीच केस 😇😇 ..... mpsc ला exam पॅटर्न मध्येच officially Pre+mains+interview+ केस असे करावे लागते की काय?
❤ 6😱 4😁 3
💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐
✅आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥
🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
❤ 21🔥 5👍 2😁 2😱 1
जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक, मोजणीदार, दफ्तर कारकून यांच्या पदाचे पदनाम बदलून "सिंचन सहायक" या पदासाठी पदोन्नतीचे स्तर, पदाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, सेवाज्येष्ठता या अनुषंगिक बाबी निश्चित करण्यासाठी समिती गठित करणेबाबत.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥 @esaralseva
❤ 4🔥 1😱 1
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
Photo unavailableShow in Telegram
🌍 दृष्टीक्षेप: युनेस्को वारसास्थळे – युरोपात सर्वाधिक
युनेस्कोने जगातील वारसास्थळ म्हणून १२८४ स्थळांना आतापर्यंत मान्यता दिली आहे. ही स्थळे तीन प्रकारात विभागली जातात:
🟢 सांस्कृतिक
🔴 संमिश्र
🔵 नैसर्गिक
🔹 प्रादेशिक विभागणी (एकूण स्थळे):
🇪🇺 युरोप – ५३५ स्थळे
सांस्कृतिक: ४७३
संमिश्र: ११
नैसर्गिक: ५१
🌏 आशिया आणि पॅसिफिक – ३०६ स्थळे
सांस्कृतिक: २२०
संमिश्र: १३
नैसर्गिक: ७३
🌍 आफ्रिका – १२१ स्थळे
सांस्कृतिक: ६३
संमिश्र: ५
नैसर्गिक: ४४
🌎 लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन – १५५ स्थळे
सांस्कृतिक: १०५
संमिश्र: १०
नैसर्गिक: ४०
🇺🇸 उत्तर अमेरिका – ४५ स्थळे
सांस्कृतिक: २२
संमिश्र: २
नैसर्गिक: २१
🌐 अरब देश – ७७ स्थळे
सांस्कृतिक: ६८
संमिश्र: ३
नैसर्गिक: ६
🔸 महत्वाची माहिती:
📍युरोपमध्ये सर्वाधिक म्हणजेच ५३५ वारसास्थळे आहेत.
📍आफ्रिकेत सर्वात कमी म्हणजे १२१ वारसास्थळे आहेत.
✅युनेस्कोच्या या मान्यतेमुळे संबंधित स्थळांच्या संरक्षणासाठी निधी, पर्यटनवाढ, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
🔥 @eMPSCkatta
❤ 23😱 1
Photo unavailableShow in Telegram
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜
🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्यांनो सावधान
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
😁 36🔥 10❤ 8👍 3
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
1) मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या Human Development Report (HDR) 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?Anonymous voting
- 129
- 130
- 131
- 132
❤ 3
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
❤ 8😱 3
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
😱 6❤ 3
Photo unavailableShow in Telegram
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग 💐💐🔥🔥🔥
❤ 12🔥 1
Repost from TgId: 2526350282
🔥नवीन पोलीस भरती च्या अंदाजित जागा..
1)पोलीस शिपाई - 10908
2)चालक - 234
3)बैंड - 25
4)SRPF - 2393
5)जेल - 554
👉 एकूण - 14114
⚠️ पोलीस भरती ची तयारी करणारे तयारी चालू ठेवा.. 🔥🔥
🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
❤ 8👍 2😱 1
Photo unavailableShow in Telegram
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
नितीन बोडखे सर (IRS – Income Tax)
"ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!"
🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी!
🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे!
🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,
"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"🔥 ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना आज एक नवा आत्मविश्वास मिळतोय – 📚 सामान्य कुटुंब, 🏫 ZP शाळा, 👨🎓 BA Arts, … आणि शेवटी 🏆 IRS (Income Tax)! 💬 "हजारो विद्यार्थ्यांमध्ये नवा विश्वास, नवा प्रेरणास्रोत!" 🇮🇳 नितीन सर, तुमच्या यशाला आमचा सलाम. देशसेवेच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 🔥 @UPSCinMarathi
❤ 43👍 6🔥 3
सगळीकडे नुसते आज येणार....आता येणार... लोणावळा घाटात आला..... ट्रॅफिक जाम..बॉम्ब दिसू लागलेत 😂😂
💣💣💣💣
Telegram admin मधुन पण एक नामनिर्देशन सदस्य आयोगावर नेमलाच पाहिजे 😁🔥
😁 57❤ 10👍 2😱 2🔥 1
