uz
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

Kanalga Telegram’da o‘tish

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
136 567
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-2257 kunlar
-40230 kunlar
Postlar arxiv
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉  @eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉  @spardhagram 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 @ChaluGhadamodi ✍️ मराठी व्याकरण@Marathi ✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish 📜 इतिहास@MPSCHistory 🗺️ भूगोल@MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity 💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान @MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का?
Hammasini ko'rsatish...
8🔥 2😢 1
Photo unavailableShow in Telegram
Write down for mental clarity.✍ 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
🔥 12 4👍 4😱 3
जो आज वाचेल 📚 तोच result नंतर नाचेल 🕺 जॉईन 👉 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
🔥 21 9👍 2
Photo unavailableShow in Telegram
🔥प्रमुख नियुक्तीअजय भूषण प्रसाद पांडे ▪️ माजी अर्थ सचिव आणि देशाच्या ऑडिटर जनरलचे प्रमुख अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँके (AIIB) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ▪️ त्यांनी राजीव कुमार यांच्यानंतर पदभार घेतला असून मार्च 2025 पासून ते या बँकेचे नवीन अध्यक्ष व राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून कार्य करणार आहेत. ▪️ 1984 च्या तुकडीतील IAS अधिकारी असलेल्या पांडे यांनी पूर्वी यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. ✦ आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB): ▪️ स्थापना – 16 जानेवारी 2016 ▪️ मुख्यालय – बीजिंग (चीन) ▪️ सदस्य देश – 110 ▪️ उद्दिष्ट – आशियातील आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एकत्रित गुंतवणूक ▪️ ही जागतिक दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय विकास संस्था आहे. 🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
Hammasini ko'rsatish...
16👍 4😢 1
Photo unavailableShow in Telegram
🔥परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार फेस ID चा वापर 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
6🔥 2
🗓️ 7 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Hammasini ko'rsatish...
10😢 2
3) भारतातील पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • मध्य प्रदेश
  • हरियाणा
  • गुजरात
0 votes
👍 10 8😢 4🔥 3😁 1
2) 'सरहुल' महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?Anonymous voting
  • बिहार
  • झारखंड
  • ओडिसा
  • छत्तीसगड
0 votes
12🔥 6😁 1
Photo unavailableShow in Telegram
लावा जोर...@eMPSCkatta #Combine group B #PSI
Hammasini ko'rsatish...
15🔥 3
💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥 🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
18
🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥 👉Cut Off - 48.25 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
5_6096011885402921261.pdf1.31 MB
4
Photo unavailableShow in Telegram
🌍 दृष्टीक्षेप: युनेस्को वारसास्थळे – युरोपात सर्वाधिक युनेस्कोने जगातील वारसास्थळ म्हणून १२८४ स्थळांना आतापर्यंत मान्यता दिली आहे. ही स्थळे तीन प्रकारात विभागली जातात: 🟢 सांस्कृतिक 🔴 संमिश्र 🔵 नैसर्गिक 🔹 प्रादेशिक विभागणी (एकूण स्थळे): 🇪🇺 युरोप – ५३५ स्थळे सांस्कृतिक: ४७३ संमिश्र: ११ नैसर्गिक: ५१ 🌏 आशिया आणि पॅसिफिक – ३०६ स्थळे सांस्कृतिक: २२० संमिश्र: १३ नैसर्गिक: ७३ 🌍 आफ्रिका – १२१ स्थळे सांस्कृतिक: ६३ संमिश्र: ५ नैसर्गिक: ४४ 🌎 लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन – १५५ स्थळे सांस्कृतिक: १०५ संमिश्र: १० नैसर्गिक: ४० 🇺🇸 उत्तर अमेरिका – ४५ स्थळे सांस्कृतिक: २२ संमिश्र: २ नैसर्गिक: २१ 🌐 अरब देश – ७७ स्थळे सांस्कृतिक: ६८ संमिश्र: ३ नैसर्गिक: ६ 🔸 महत्वाची माहिती: 📍युरोपमध्ये सर्वाधिक म्हणजेच ५३५ वारसास्थळे आहेत. 📍आफ्रिकेत सर्वात कमी म्हणजे १२१ वारसास्थळे आहेत. ✅युनेस्कोच्या या मान्यतेमुळे संबंधित स्थळांच्या संरक्षणासाठी निधी, पर्यटनवाढ, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. 🔥जॉईन🔥  @ChaluGhadamodi 🔥 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
29😱 2
Photo unavailableShow in Telegram
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜 🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्‍यांनो सावधान 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
17😁 10👍 7
1) मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या Human Development Report (HDR) 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?Anonymous voting
  • 129
  • 130
  • 131
  • 132
0 votes
12👍 1
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Hammasini ko'rsatish...
8🔥 1
Photo unavailableShow in Telegram
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥 @eMPSCkatta
Hammasini ko'rsatish...
👍 10 4
Repost from TgId: 2526350282
🔥नवीन पोलीस भरती च्या अंदाजित जागा.. 1)पोलीस शिपाई - 10908 2)चालक - 234 3)बैंड - 25 4)SRPF - 2393 5)जेल - 554 👉 एकूण - 14114 ⚠️ पोलीस भरती ची तयारी करणारे तयारी चालू ठेवा.. 🔥🔥 🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
Hammasini ko'rsatish...
12🔥 6👍 2
Photo unavailableShow in Telegram
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐 नितीन बोडखे सर (IRS – Income Tax) "ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!" 🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी! 🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे! 🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,
"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"
🔥 ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना आज एक नवा आत्मविश्वास मिळतोय – 📚 सामान्य कुटुंब, 🏫 ZP शाळा, 👨‍🎓 BA Arts, … आणि शेवटी 🏆 IRS (Income Tax)! 💬 "हजारो विद्यार्थ्यांमध्ये नवा विश्वास, नवा प्रेरणास्रोत!" 🇮🇳 नितीन सर, तुमच्या यशाला आमचा सलाम. देशसेवेच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 🔥 @UPSCinMarathi
Hammasini ko'rsatish...
55🔥 7😢 3👍 2
48...........🤡 चर्चा आहे....…..!
Hammasini ko'rsatish...
🔥 17😱 6👍 4 1😁 1