Mission Police bharti ™
Kanalga Telegram’da o‘tish
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
Ko'proq ko'rsatish2025 yil raqamlarda

293 609
Obunachilar
+20924 soatlar
+877 kunlar
+49130 kunlar
Postlar arxiv
आज झालेली ऑफलाईन ची टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा...
❤ 29
Photo unavailableShow in Telegram
N-10 Pre workout Available. झालं आहे.. वर्कआउट साठी जबरदस्त फायदा असणारा हा प्री वर्कआउट पाहिजे असेल तर 8261081110 या नंबर ला WhatsApp मेसेज करा.. तुम्हाला ५-६ दिवसात ऑर्डर भेटून जाई.
👇👇 व्हाट्सअप मेसेज लिंक 👇👇
https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1
Price - 1700 ₹
फायदे :-
1. रनिंग करताना जास्त दम लागणार नाही.
2. वर्कआउट मध्ये तुम्हाला उत्साह राहील एनर्जी टिकून राहील.
3. workout चांगला होईल त्यामुळे तुमच्यामध्ये स्कोर मध्ये नक्कीच फरक पडेल.
4. दम खूप कमी लागतो पहिल्या दिवसापासूनच फरक दिसतो
5. कोणतेही साईड इफेक्ट नाही मुली सुद्धा घेऊ शकतात आतापर्यंत गेल्यावर्षी भरपूर मुलांनी घेतला आहे आणि पोलीस भरतीला घेतला तरी सुद्धा काहीही अडचण येणार नाही.
पाहिजे असेल तर संपर्क - 8261081110
कृपया only :- व्हाट्सअप ला मेसेज करा कॉल करू नका... प्रत्येकाला 4 दिवसात मिळेल जर गावामध्ये पाहिजे असेल तर 5-6 दिवस लागतात 👍
❤ 86
उद्या एक टेस्ट देणार आहे.. proper पोलीस भरती प्रमाणे दिलेली आहे..
त्या टेस्ट च स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला लाइव मध्ये देईल. तेस बरोबर सकाळी 11 ला देईल कोणी टेस्ट miss नका करू..
प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी टेस्ट असते ती कोणीच मिस नका करू 🙌 कारण मी स्वतः ती टेस्ट बनवत असतो टाइपिंग वगैरे सर्व मीच आणि आमचे अकॅडमी चे सर्व शिक्षक बसून करत असतो.. एवढ force ने सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की मी स्वतः पोलीस भरती देऊन भरपूर वर्ष याच क्षेत्रात आहे त्यामुळे प्रश्न असेल पडतात आणि कसे असतात ते सर्व एकदम परफेक्ट माहिती आहे.. त्यात मी माझा वेळेस ग्राउंड आणि लेखी दोन्ही कडे TOP ला होतो. (Open general First) त्यामुळे याचा फायदा नक्की तुम्हाला होईल 🙏🙌
❤ 224
Excepted score is 90...
कारण सर्व प्रश्नपत्रिका मधील प्रश्न हे 2024 झालेल्या प्रश्नपत्रिका मधूनच घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला 90 तरी मार्ग 100 ते पाहिजेत जर तुमचे मागचे पेपर पाठ नसतील तोंडपाठ नसतील तर मी पुढचे परीक्षा देण्यास योग्य नाही..
सर्वात महत्त्वाचा आहे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ते तुम्ही तोंडपाठ करून घ्या त्यातून तुम्हाला 70 प्लस mark सहज पडते
❤ 159
Kiti आला मग score मेसेज करून नक्की सांगा @nikhiltile
आणि पेपर बद्दल प्रतिक्रिया नक्की द्या कसा वाटलं आणि काही मुले घाबरतात मी त्यांचा मेसेज चॅनेल वर शेयर करेन तर मी तसे नाही करत तुमच मत नक्की सांगा
❤ 105
खालीलपैकी कोणते पिक खरीप पिकांचे उदाहरण आहे.Anonymous voting
- A. हरभरा
- B. कापूस
- C. वाटाणा
- D. गहू
❤ 97
खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही.Anonymous voting
- A. लोथल
- B. धोलाविरा
- C. मेहेरगड
- D. मोहेंजोदडो
❤ 99
'फ्लेमिंगो' उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?Anonymous voting
- A. राजस्थान
- B. आसाम
- C. मणिपूर
- D. आंध्र प्रदेश
❤ 150
काही दिवस देव दर्शनासाठी बाहेर गावी गेलेलो त्यामुळे 4 दिवस पेपर देता आला नाही तर आज पासून पुन्हा पेपर देत आहे सर्वांनी नक्की सोडवा...
आजचा पेपर तुम्हाला दहा मिनिटांमध्ये देईल सर्वांनी नक्की सोडवा... 👍
❤ 126
20 जानेवारी पासून ग्राउंड सुरु होणार हे Fix वाटतं आहे.. सर्व जण जोमाने तयारी सुरु करा या वर्षी ग्राउंड ला लेखीला कशालाच सुट्टी द्यायची नाही.
❤ 355
आजची जबरदस्त टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा..
येणाऱ्या police भरती मध्ये अशाच Type ची टेस्ट असेल 🙌
शक्यतो टेस्ट OMR वरच सोडवा.. आणि आपले मार्क आणि पेपर कसा वाटलं हे नक्की मला @nikhiltile इथे कळवा 🙌
तुमचे 2 शब्द नक्की माझासाठी उपयुक्त ठरतील आणि पेपर कसा पाहिजे किंवा तुमचा अपेक्षा देखील नक्की सांगा
❤ 71
आज झालेली टेस्ट उद्या देईल ती सकाळी बरोबर 11 ला तुम्हाला मिळेल 🤝✨🙏
❤ 75
ऑफलाइन ला प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक सोमवारी एक टेस्ट आपण घेत असतो... तीच टेस्ट आता तुम्हाला सुद्धा सोडवायला देणार आहे...
टेस्ट चा दर्जा तुम्हाला बघूनच कळेल.. सोपा हार्ड मिडियम असा नाही तर जे प्रश्न परीक्षेत म्हणजे पोलिस भरतीत असतात तसेच प्रश्न त्यात टाकलेले आहेत..
त्यामुळे सर्वांनी टेस्ट देत असतो ते सोडवत चला..
आणि टेस्ट कशी वाटते आणि तुमचे मार्क मला नक्की @nikhiltile इथे मेसेज करून सांगत चला 🙌🤝
❤ 95
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
POLICE TEST PAPER 3 - Que.pdf2.81 KB
❤ 81
आजची नवीन टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा 👍🙏✌️
❤ 34
