uz
Feedback
Mission Police bharti ™

Mission Police bharti ™

Kanalga Telegram’da o‘tish

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
293 680
Obunachilar
+7124 soatlar
+4057 kunlar
+56830 kunlar
Postlar arxiv
खाली दिलेला व्हिडिओ सर्वांनीच नक्की बघा ✨✨🙌🙌🤝❌ सर्व महत्वाचे घटक समजून Form कुठे भरायचा ते निवडा... लक्ष्यात form selection हे 90% आणि अभ्यास व ग्राउंड 10%.. त्यामुळे पूर्ण विचार करून फॉर्म भरा... व्हिडीओ शेवटपर्यंत बघा. शेवटी समांतर आरक्षण बद्दल बोललोय, कोणाचं ग्राउंड कमी आहे कोणाचं जास्त आहे. लेखी जास्त ग्राउंड कमी मग form कुठे भरायचं? ग्राउंड छान लेखी weak मग कुठे form टाकायचं हे सगळं खूप महत्वाचे सांगितलं आहे.. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा... 👇👇👇 Live व्हिडीओ लिंक 👇👇👇 https://youtu.be/36kTxLonjjw https://youtu.be/36kTxLonjjw https://youtu.be/36kTxLonjjw
Hammasini ko'rsatish...
82
आणि पुन्हा सोमवारपासून तुम्हाला ग्राउंडचा टास्क आणि लेकीचा टास्क द्यायला सुरुवात करणार आहे सोबत तुम्हाला रोज एक 100 मार्कांची टेस्ट देणार आहे... एक आठवडा बाहेरगावी गेल्यामुळे मला ॲक्टिव्ह राहता नाही पण तो आता इथून पुढे मी जाणार नाही आहे त्यामुळे भरपूर तुम्हाला नोट्स देणार आहे... 👍 आता इथून पुढे धमाका आपलाच असणार शब्द आहे 🔥🔥🙏
Hammasini ko'rsatish...
341
चालू घडामोडी वर आधारित महत्वाचे नोट्स आम्ही देणार आहोत... जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत all टोटल PDF देईल... बनवण्याचे काम सुरु आहे.. हे जे पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा आहे फक्त त्याच गोष्टी त्या ठिकाणी दिलेला आहे.. सर्वांनी त्याचा फायदा घ्या..
Hammasini ko'rsatish...
224
मिस युनिव्हर्स 2025 चा 'किताब कोणी जिंकला?Anonymous voting
  • फातिमा बोश ( Fatima Bosch) मेक्सिको
  • Praveenar Singh ( थायलंड )
  • Manika Vishwakarma ( इंडिया )
  • यापैकी नाही
0 votes
99
🛑 *22 नोव्हेंबर 2025 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🔖 *प्रश्न.1) मिस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणी जिंकला ?* *उत्तर -* फातिमा बॉश 🔖 *प्रश्न.2) मिस युनिव्हर्स 2025 चा किताब जिंकणारी फातिमा बॉश कोणत्या देशाची आहे ?* *उत्तर -* मेक्सिको 🔖 *प्रश्न.3) मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत भारताचे नेतृत्व कोणी केले ?* *उत्तर -* मोनिका विश्वकर्मा 🔖 *प्रश्न.4) निखत झरीन आणि नुपूर श्योराण या भारतीय महिला बॉक्सरने नुकतेच पार पडलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स २०२५ मध्ये कोणती पदके जिंकली ?* *उत्तर -* सुवर्णपदके 🔖 *प्रश्न.5) वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स २०२५ मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहेत ‌?* *उत्तर -* 9 पदके 🔖 *प्रश्न.6) वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स २०२५ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ?* *उत्तर -* 20 पदके 🔖 *प्रश्न.7) 2025 ATP फायनान्स स्पर्धा कोणी जिंकली आहे ?* *उत्तर -* जनिक सिन्नर 🔖 *प्रश्न.8) भारतीय दिग्दर्शक थोरा ठारणी यांना कोणत्या देशाकडून "ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स - शेव्हेलियर" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?* *उत्तर -* फ्रांस 🔖 *प्रश्न.9) भारतातील कोणते राज्य 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले आहे ?* *उत्तर -* गोवा 🔖 *प्रश्न.10) आयपीएल 2026 साठी राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* कुमार संगकारा ✍️ *संकलन:- उबाळे सर*
Hammasini ko'rsatish...
232
Update आधी form भरू आणि नंतर पेमेंट मारू आणि सगळ्यात शेवटी ग्राउंड येईल असा विचार करत असाल तर... आता form भरून सबमिट केल्यानंतर लगेच टोकन नंबर आणि Application no. येत आहे.. तुम्ही पेमेंट नंतर केलात तरी तोच नंबर कायम राहत आहे. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच दिवशी तुम्हाला एप्लीकेशन नंबर मिळेल हे लक्षात ठेवा.. आणि एप्लीकेशन नुसारच तुम्हाला ग्राउंड ला बोलवलं जातं.. Share to all https://t.me/missionpolice2021
Hammasini ko'rsatish...
189
सर्व जिल्ह्याच्या जागा एकाच PDF मध्ये.pdf
Hammasini ko'rsatish...
सर्व_जिल्ह्याच्या_जागा_एकाच_PDF_मध्ये.pdf63.05 MB
76
क्लास सुरु झाला आहे सर्वजण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लाईव्ह या क्लास सुरू होत आहे. नळ आणि टाकी आणि महत्वाचे चालू घडामोडी पण घेणार आहे.. नक्की live या.. 👇👇 Live क्लास लिंक 👇👇👇 https://youtube.com/live/-GU4kzfRBb0?feature=share
Hammasini ko'rsatish...
55
मित्रांनो youtube वरील फ्री क्लास चा Time आता रोज 3 pm असेल सर्वांनी 3 pm वाजता आज पासून Live या.. मागील काही दिवस माझा क्लास Youtube वर झालेला नाही कारण तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो Live मध्ये कि 4 दिवस क्लास ला सुट्टी आहे मी बाहेर गावी जाणार आहे.. आता पासून पुर्ण वेळ मी फ्री आहे त्यामुळे आता पासून फ्री क्लास हा बरोबर दुपारी 3 वाजता रोज होईल...
Hammasini ko'rsatish...
67
भारतीय लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य हे 'नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण' (Empower Citizens, Expose Corruption) हे आहे, जे 11 जून 2025 रोजी स्वीकारले गेले आहे. 🏛️ लोकपाल: नवीन ब्रीदवाक्य (11 जून 2025 पासून): 'नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण' (Empower Citizens, Expose Corruption) * जुने ब्रीदवाक्य: मा ग्रिधाः कस्यस्विद धनम् (ईशा उपनिषदातील - "कोणाच्याही संपत्तीवर लोभ ठेवू नका" असा अर्थ) स्थापना आणि कायदा स्थापना (कायद्याचा अंमल): 16 जानेवारी 2014 कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 आधार: स्वीडनमधील 'ओम्बड्समन' संकल्पनेवर आधारित. संरचना संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य = एकूण 9 अध्यक्ष: 1 (माजी सरन्यायाधीश / सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश) सदस्य: 8 (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक) आरक्षण: एकूण सदस्यांपैकी किमान 50% सदस्य SC, ST, OBC, महिला आणि अल्पसंख्याक या गटांमधून असावेत. पहिले अध्यक्ष: पिनाकी चंद्र घोष सध्याचे अध्यक्ष: न्या. अजय खानविलकर निवड समिती लोकपाल अध्यक्षांची व सदस्यांची निवड करण्यासाठी खालील सदस्य असलेली समिती असते: * पंतप्रधान (अध्यक्ष) * लोकसभा अध्यक्ष * लोकसभेतील विरोधी पक्षनेते * भारताचे सरन्यायाधीश (किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश) * एक प्रख्यात कायदेपंडित अधिकारक्षेत्र (ज्यांच्यावर चौकशी होऊ शकते) लोकपालच्या अधिकारक्षेत्रात खालील घटकांचा समावेश होतो: * पंतप्रधान (काही अपवादांसह) * केंद्रीय मंत्री आणि खासदार * केंद्र सरकारच्या गट अ, ब, क आणि ड वर्गातील अधिकारी * केंद्रीय कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थांचे प्रमुख, संचालक आणि अधिकारी. * ज्या संस्थांना केंद्र सरकारकडून अंशतः किंवा पूर्णपणे निधी मिळतो अशा संस्था.
Hammasini ko'rsatish...
168
Photo unavailableShow in Telegram
नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी दिनांक व ठिकाण -> शपथविधी: २० नोव्हेंबर, पाटण्याचे गांधी मैदान. नितीश कुमार -> नितीश कुमार यांनी दहावी वेळा (१०वी) बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उप-मुख्यमंत्री - भाजपा नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे दोन्ही पुन्हा उप-मुख्यमंत्री म्हणून शपथावलित. मंत्रिमंडळ व मंत्री नियुक्ती एकूण 26 मंत्री शपथविधीमध्ये समाविष्ट;
Hammasini ko'rsatish...
178
Photo unavailableShow in Telegram
वरील ट्रॅव्हल्स point वरून प्रॉडक्ट फक्त 2 दिवसातच मिळेल आणि DTDC किंवा मारुती कुरिअर वरून प्रॉडक्ट 4-5 दिवसात कुठेही मिळेल. N10 ऑर्डर साठी लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व ऑर्डर करा.. 8261081110
Hammasini ko'rsatish...
51
जे विद्यार्थी Pre Workout मागवत आहेत त्यांना एक विनंती आहे कि आपण जर खेडेगावात राहत असाल किंवा ज्या ठिकाणी कुरिअर ची सोय नाही अशा ठिकाणी राहत असाल तर तुम्ही प्रॉडक्ट आपल्या जिल्ह्याचा ठिकाणी किंवा जवळच्या मेन तालुक्याचा ठिकाणी मागवा जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्ट 3-4-5 दिवसात मिळेल.. आता खूप मुले गावात राहतात त्यांच्यापर्यंत सुद्धा आपला N10 जातो पण तिकडे पोस्ट ने पाठवायचे असते आणि पोस्ट च काम थोडं जास्त लेट असता त्यामुळे खूपदा प्रॉडक्ट 10-15 दिवसानंतर भेटत... मुलांना ट्रॅकिंग साठी पोस्ट चा नंबर दिला जातो पण तरी सुद्धा पोस्ट बंद असते माणूस जागेवर नसतो किंवा अनेक कारणामुळे लेट होता.. तुम्ही ऑर्डर केली त्यांनांतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रॉडक्ट डिस्पॅच होतो. मात्र पोस्ट चा प्रोसेस मुले लेट होऊ शकत.. आणि पुढच्या महिन्यात ग्राउंड चा तारखा येणार आहेत मग त्यामुळे आणखीन जास्त लेट झाला तर तुम्हाला फायदा होणार नाही.. त्यामुळं DTDC कुरिअर, मारुती कुरिअर हे दोन कुरियर कुठे आहेत तिथलं ऍड्रेस द्या किंवा खाली ट्रॅव्हल्स ची list आहे तिथला point टाका ऑर्डर 3-4 दिवसात लगेच येऊन जाईल.
Hammasini ko'rsatish...
75
निकटदृष्टीता (Myopia) आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात ? A. अंतर्वक्र भिंग B. बहिर्वक्र भिंग C. दोन्हीही D. यापैकी नाहीAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
105
कशाला पावर हाऊस ऑफ सेल (पेशीचे ऊर्जा स्त्रोत) म्हणतात?Anonymous voting
  • A. डी.एन.ए.
  • B. न्युक्लिअस
  • C. लायसोसोम
  • D. मायटोकोंड्रिया
0 votes
137
Photo unavailableShow in Telegram
ज्या मुलांना हा डबा पाहिजे त्यांनी 8261081110 इथे व्हाट्सअप ला मेसेज करा... प्रॉडक्ट पुन्हा उपलब्ध झालेले आहे 🔥🔥😍😍 जबरदस्त Result आहे नक्की घ्या.. ऑर्डर साठी फक्त व्हाट्सअप ला मेसेज करा कॉल करू नका.. 8261081110 टीप - प्रॉडक्ट घेल्यावर 1600/800 🔥 गोळा 🔥 100 कव्हर होईल एवढं समजा 😍 Price - 1700 ( No डिलिव्हरी चार्जेस) व्हाट्सअप साठी मेसेज करा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.. https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1
Hammasini ko'rsatish...
89
Photo unavailableShow in Telegram
N-10 Product Review 😍 Just new Stock ala ahe.. ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी एकदा नक्की Use करा अतिशय खतरनाक Result आहे.. 🔥🔥🔥 1. N10 मुली घेऊ शकतात. 2. Side इफेक्ट Zero आहेत. 3. एकदा घेतल्यास नंतर काय घेण्याची गरज नाही. 4. आता नाही तर कधीच ग्राउंड हातात आहे सोडू नका.. 5. पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबर ला नक्की व्हाट्सअप ला मेसेज करा.. Price 1700 व्हाट्सअप मेसेज लिंक https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1
Hammasini ko'rsatish...
66
निती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?Anonymous voting
  • नरेंद्र मोदी
  • अमित शहा
  • विजय केळकर
  • राजनाथ सिंग
0 votes
144
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?Anonymous voting
  • 3rd
  • 4th
  • 5th
  • 6th
0 votes
150