uz
Feedback
Mission Police bharti ™

Mission Police bharti ™

Kanalga Telegram’da o‘tish

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
293 679
Obunachilar
+7124 soatlar
+4057 kunlar
+56830 kunlar
Postlar arxiv
'शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे' या वाक्यातील प्रयोग ओळखा.Anonymous voting
  • 'सकर्मक भावे प्रयोग
  • अकर्मक भावे प्रयोग
  • कर्मकर्तरी प्रयोग
  • यापैकी नाही
0 votes
108
'घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे.' अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. A. अंशाभ्यस्त शब्द B. अनुकरणवाचक शब्द C. पुर्णाभ्यस्त शब्द D. यापैकी नाहीAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
106
'मला आता चालवते' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ? A. शक्य B. प्रयोजक C. अध्याहृत D. संयुक्तAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
95
'उपरती होणे' या वाक्प्रचाराचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता ? A. उपकार स्मरणे B. भ्रमनिराश होणे C. परावृत्त होणे D. स्मरण करणेAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
112
तमोगुण' या शब्दाची योग्य फोड कोणती ? A. तम + गुण B. तमा + गुण C. तमः + गुण D. तमो + गुणAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
120
Form भरला कां?Anonymous voting
  • Yes
  • No
0 votes
105
Photo unavailableShow in Telegram
52
GK + मराठी स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण -25 | Target - 15 विषय - Gk स्पेशल टेस्ट no. 533 👇👇 👇👇 टेस्ट  लिंक 👇👇 https://policebhartitest.com/gk-special-test-no-533/ 👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍♥️
Hammasini ko'rsatish...
74
अनुशिलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते ?Anonymous voting
  • लाला हरदयाळ
  • पांडुरंग खानखोजे
  • अरविंद घोष
  • भाई परमानंद
0 votes
141
समाज प्रबोधनपर शतपत्रे लिहिणारे खालीलपैकी कोण ?Anonymous voting
  • कृष्णराव भालेकर
  • बाळशास्त्री जांभेकर
  • भाऊ महाजन
  • गोपाळ हरी देशमुख
0 votes
137
पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण ? A. न्यायमुर्ती एस. के. दार B. वल्लभभाई पटेल C. न्यायमुर्ती सप्रे D. न्यायमुर्ती एस. फाजल अलीAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
139
गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या वर्चस्वातून केंव्हा मुक्त झाले ? Α. 1952 Β. 1949 C. 1948 D. 1961Anonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
123
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ? A. स्वामी विवेकानंद C. विश्वशास्त्री पंडीत B. ईश्वरचंद्र विद्यासागर D. वीरेशलिंगम पंतलुAnonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
104
TEST PAPER फ्री स्पष्टीकरण .pdf
Hammasini ko'rsatish...
TEST PAPER फ्री स्पष्टीकरण .pdf2.09 MB
84
100 मार्कांची टेस्ट सोडवायला दिली आहे... याचा मधील चालू घडामोडी सोडून सर्व सोडवा...
Hammasini ko'rsatish...
80
पोलीस भरती फ्री टेस्ट.pdf
Hammasini ko'rsatish...
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_1.pdf2.61 MB
89
पोलीस भरती फ्री टेस्ट.pdf
Hammasini ko'rsatish...
पोलीस भरती फ्री टेस्ट.pdf2.61 MB
83
1. कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? A. भाबरा मृदा B. तराई मृदा C. जांभी मृदा ✅ D. भांगर व खादर 2. अयोग्य जोडी ओळखा? A. तौला – नाशिक B. हनुमान – धुळे C. अस्तंभा – नाशिक✅ D. तोरणा- पुणे 3. पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? A. 17%  B. 13% C. 11% D. 9% 4. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? A. लॉर्ड कॉर्नवालीस B. थॉमस जेफरसन ✅ C. जॉर्ज वॉशिंग्टन D. थॉमस पेन 5. जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? A. हिंदी✅ B. अटलांटिक C. पॅसिफिक D. दक्षिण 6. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? A. भिंगारा✅ B. लोणावळा C. म्हैसमाळा D. गौताळा 7. महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? A. ४ ते १३ B. ४ ते २५ C. ३ ते २५ ✅ D. ४ ते १३ 8. इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वशासक बंधने लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कोणी केला? A. पंडित नेहरू B. महात्मा गांधी C. ॲनी बेझंट D. सुरेंद्रनाथ बॅनर्जी✅ https://t.me/missionpolice2021
Hammasini ko'rsatish...
174
बरोबर 10:40 वाजता सर्व जण खाली दिलेल्या App वर live या फ्री Maths क्लास सुरु होणार आहे.. आज नवीन टॉपिक शिकवणार आहे एकदम बेसिक पासून कोणी मिस नका करू... App मध्ये Free class कसा बघायचा?? 1. App डाउनलोड करा. 2. App ओपन केल्यानंतर Paid Course नावाचा फोल्डर दिसेल तो ओपन करून घ्या.. 3. तिथे अश्वत्थ नावाची Batch दिसेल त्याला क्लिक करा. 4. अश्वत्थ batch मध्ये Live चा option दिसेल. त्याला क्लिक करा.. तिथे जेव्हा पण आपला लाईव्ह क्लास सुरू असेल तेव्हा तुम्ही watch या बटन वर क्लिक करून तुम्ही class बघू शकता.. 🔥🔥 👇👇App डाउनलोड लिंक 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
Hammasini ko'rsatish...
52
मित्रांनो ग्राउंड साठी खूप जण हे एनफ्री वर्कआउट मागत आहेत खूप मुलांना अर्जंट पाहिजे असतं. त्यांनी वर दिलेल्या फोटोमध्ये सर्व पॉईंट वरती एक दिवसांमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल्स ने मिळेल... ग्राउंड सुरू झाल्यावर खूप जण अर्जंट मागत असतात. पण तेव्हा प्रॉडक्ट शिल्लक राहणार नाहीत त्यामुळे आत्ताच ऑर्डर करा. 👇👇 Order साठी मेसेज लिंक 👇👇 https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1
Hammasini ko'rsatish...
66