uz
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

Kanalga Telegram’da o‘tish

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
346 654
Obunachilar
+124 soatlar
+347 kunlar
+1 13130 kunlar
Postlar arxiv
🎮 सर्वात मोठा ठोकळापोलीस भरती - वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन 🏛 Amazon link - https://amzn.in/d/0U1wEyw
Hammasini ko'rsatish...
सर्वात_मोठा_ठोकळा_पोलीस_भरती_वर्दीचा_राजमार्ग_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf11.84 MB
12🔥 2🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर, यांचा ऑल-इन-वन ठोकळा
❗️ नव्या पिढीचा नवा ठोकळा❗️
📖 वाढलेल्या स्पर्धेत हमखास यश मिळवून देणारा ✨ 🛒 वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन 👼 सर्वात मोठा आणि जबरदस्त ठोकळा 👼 सर्व विषय, घटक डिटेल मध्ये 👼 प्रत्येक घटकांच्या खाली वन लाइनर व PYQ प्रश्न 👼 चालू घडामोडी नोव्हेंबर 2025 पर्यंत updated 🤩वाचायला सुटसुटीत आणि लक्षात ठेवायला सोपे. 🏛 Amazon link - https://amzn.in/d/0U1wEyw ⚙️ टीप - पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाला अनुसरून 🎯 Book शॉप ला जाऊन स्वतः पहा. जबरदस्त वाटला तरच घ्या. 🤝
Hammasini ko'rsatish...
25🫡 8🔥 1
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 📚सराव पेपर नेमके कुणासाठी❓ 1) मुंबई जिल्हा पोलीस 2) मुंबई चालक पोलीस 3) मुंबई कारागृह पोलीस 4) नवी मुंबई पोलीस 5) मुंबई लोहमार्ग पोलीस वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
Hammasini ko'rsatish...
22🫡 3🔥 2
Photo unavailableShow in Telegram
शांती विधेयक, 2025 : भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात बदल
Hammasini ko'rsatish...
🫡 43 22🔥 10
Photo unavailableShow in Telegram
#️⃣IBPS EXPERT बॅच 51 रुपये
➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔴 GMC मिरज (सांगली) भरती 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ नमस्कार मित्रांनो    🔈 मित्रांनो विद्यार्थांच्या मागणी प्रमाणे IBPS च्या पेपर मधील "भाग 3 सामान्य ज्ञान" म्हणजेच आपण याला GS GK आणि Current Affair म्हणत असतो याची टेलिग्राम PAID बॅच सुरू केली आहे.✅                       ⚠️ PAID बॅच मधील सुविधा ⚠️
🔴 GS GK IMP रिपिटेड फिक्स टॉपिक 🔴 IBPS 200 + PYQ Questions 🔴 IBPS Current Affair 🔴 IBPS 500+ MCQ 🔴 IBPS पेपर Strategy
✈️ खालील ग्रुप जॉइन करून घ्या. 🔴 IBPS Current Affair ग्रूप https://t.me/ibpscurrentaffairmaharashtra 🔴 GMC मिरज (सांगली) ग्रूप https://t.me/+6no0XgDDnPkzZjE9 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रूप https://t.me/+rrpU-0OxJJtlMjY1 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य https://t.me/+Q402pBsl2DQ0ZjU1
🔺 पुणे जिल्हा स्पेशल माहिती PMC JE बॅच मध्ये Add केली आहे.या बाहेरचा प्रश्न येणारच नाही.⭐️ 🔺तर आताच 51 रुपये मध्ये बॅच JOIN करा.
🛡 PAID बॅच फक्त 51 रुपये.
️ 📞  Paid बॅच विषयी अधिक माहिती साठी 8552846462 नंबर वर व्हॉट्सॲप द्वारे Hi मेसेज करा.⤵️ 🔺1) HI MIRAJ 🔺2) HI MJP 🔺3) HI PMC JE ➗➗➗➗➗➗➗➗➗
#️⃣IBPS CURRENT AFFAIR#️⃣
Hammasini ko'rsatish...
29👍 2🔥 2
Photo unavailableShow in Telegram
DHRUV64 मायक्रोप्रोसेसर - चर्चेतील मुद्दा भारताचा पहिला स्वदेशी 64-bit Dual-core RISC-V मायक्रोप्रोसेसर
Hammasini ko'rsatish...
69🔥 10🫡 7
Photo unavailableShow in Telegram
पूर्ण नाव - मेहर कॅस्टेलिनो (किंवा मेहर कॅस्टेलिनो मिस्त्री) ● जन्मस्थान - मुंबई, महाराष्ट्र ● 1964 - भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया विजेत्या ● मिस युनिव्हर्स (मियामी बीच) आणि मिस युनायटेड नेशन्स (मालोर्का) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व ● व्यवसाय - फॅशन जर्नालिस्ट, लेखिका, फॅशन एडिटर ●160 हून अधिक राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये लेख ● त्यांची प्रसिद्ध पुस्तके - फॅशन कलिडोस्कोप (1995), फॅशन म्युझिंग्स (2020), मॅनस्टाइल
Hammasini ko'rsatish...
117🫡 15👍 9🔥 7
Photo unavailableShow in Telegram
🤩 लेफ्टनंट साई जाधव - भारतीय लष्करी अकादमीतील पहिली महिला अधिकारी
◾️(IMA), देहरादून मधून प्रशिक्षण पूर्ण करून कमीशन झालेली पहिली महिला अधिकारी ठरली आहे ◾️वय- 23 वर्षे ◾️IMA स्थापना - 1932 ◾️पहिली महिला IMA ग्रॅज्युएट- लेफ्टनंट साई जाधव (2025) ◾️कमीशन - टेरिटोरियल आर्मी (TA) मध्ये लेफ्टनंट. ◾️93 वर्षांमध्ये 67000 हून अधिक पुरुष अधिकारी कमीशन झाले ◾️आतापर्यंत एकही महिला झालेली नव्हती ◾️मूळ गाव - कोल्हापूर, महाराष्ट्र. ◾️प्रशिक्षण कालावधी - 6 महिने ◾️महिलांचे NDA प्रवेश - 2022 पासून
. 🤩 बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन अवॉर्ड 2025 - एअर इंडिया विजेते
◾️एअर इंडिया (Air India) ने जिंकला ◾️पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी जिंकला (2024 /2025) ◾️आयोजक - ट्रॅव्हल + लेजर इंडिया अँड साउथ एशिया मॅगझिन
. 🤩 राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025: मियाना रेल्वे स्टेशनला मिळाला
◾️राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 ◾️पुरस्कार दिनांक - 14 डिसेंबर 2025 ◾️नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ◾️आयोजक - ऊर्जा दक्षता ब्यूरो, विद्युत मंत्रालयांतर्गत. ◾️विजेते रेल्वे स्टेशन: मियाना रेल्वे स्टेशन (गुना, मध्य प्रदेश). ◾️श्रेणी -परिवहन (रेल्वे स्टेशन) – सर्वोत्कृष्ट प्रदर्शन युनिट. ◾️पुरस्कार वर्ष - 2025 (14 डिसेंबर 2025 रोजी प्रदान). ◾️बचत - 9687 युनिट्स वीज. ◾️उपाय - LED लाइटिंग, BLDC पंखे, स्मार्ट लाइटिंग. ◾️आयोजक - BEE (ऊर्जा दक्षता ब्यूरो), विद्युत मंत्रालय. ◾️राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस - 14 डिसेंबर
. 🤩 भारत आणि जॉर्डन यांच्यातील UNESCO जागतिक वारसा स्थळांचे ट्विनिंग करार
◾️ट्विनिंग (Twinning) म्हणजे दोन वेगळ्या देशांतील दोन ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांना "जुळी बहिणी" (Sister Sites) बनवणे ◾️ट्विनिंग स्थळे - पेट्रा (जॉर्डन) आणि एलोरा गुहा (भारत) ◾️वैशिष्ट्य - दोन्ही रॉक-कट आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध UNESCO स्थळे. ◾️पेट्रा -UNESCO 1985; नबाटियन साम्राज्य; रोज सिटी; न्यू सेव्हन वंडर्स. ◾️एलोरा -UNESCO 1983; महाराष्ट्र; कैलास मंदिर (सर्वात मोठे मोनोलिथिक). ◾️उद्देश - वारसा संवर्धन, पर्यटन, शैक्षणिक आदान-प्रदान.
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Hammasini ko'rsatish...
217👍 14🫡 8🔥 7
Photo unavailableShow in Telegram
TET Answer Key महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - 2025 पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
अधिकृत लिंक
https://mahatet.in
पेपर 1 - Answer Key
https://t.me/MPSC_UPDATES/50328
सामाजिक शास्त्र
https://t.me/MPSC_UPDATES/50329
Hammasini ko'rsatish...
26🫡 4🔥 2
Photo unavailableShow in Telegram
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕 ✅ प्रथम 200 ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 99/- रुपयांमध्ये मिळणार टेस्ट... 📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️ ☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील. ☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे. 👨‍💻 बॅच फी - 99/- (प्रथम 200 मुलांना) ✍️सूचना - SSC(GD) सराव पेपर बॅच TCS पॅटर्न folder मध्ये आहे. 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
Hammasini ko'rsatish...
12👍 2🔥 2
PSIR - राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंंध - वैकल्पिक विषय पाश्चिमात्य राजकीय विचारवंत - मॅकियाव्हेली (Machiavelli) वैशिष्ट्ये - 1. मॅकियाव्हेली- आधुनिक राजकारणाचा जनक (The Father of Modern Politics) 2. मॅकियाव्हेली- शासनकारभारावरील विचार (Thoughts on Governance) 3. मॅकियाव्हेली- योगदान (Machiavelli : Contribution) 4. मॅकियाव्हेली व चाणक्य साम्य व भेद (Similarities and Differences) - अभिजीत राठोड
Hammasini ko'rsatish...
मॅकियाव्हेली (Machiavelli).pdf7.64 KB
37🔥 3🫡 2
महाराष्ट्र भूषण शिल्पकार राम सुतार यांचे निधन महत्वपूर्ण माहिती
Hammasini ko'rsatish...
78🫡 22🔥 14
History Short Note's ◾️ Revision Notes 44 पानांत परीक्षाभिमुख इतिहास 21 डिसेंबर One Day साठी खास.
Hammasini ko'rsatish...
Short_Notes_इतिहास+समाजसुधारक.pdf5.40 MB
32🔥 6👍 4🫡 4
📕 High court भरती पोस्टनुसार लिंक उपलब्ध... 🔥🔥 1. Steno(HG) - https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php 2. Steno(LG) - https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php 3. Clerk  - https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php 4. Driver-Car-Driver - https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php 5. Peon/Hamal/Farash - https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php 👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ सुरू झाले आहे... 🎥 एकूण जागा.. 🔥 1. लिपिक एकूण जागा - 1332 2. वाहन चालक एकूण जागा - 37 3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19 4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57 शिपाई एकूण जागा -887 ● संपूर्ण जाहिरात 👇 https://t.me/MPSC_UPDATES/50111
Hammasini ko'rsatish...
45🔥 4🫡 3👍 2
Photo unavailableShow in Telegram
🔴 ETHICS in MARATHI (GS 4 MODULE for MPSC Mains 2025) 🟢The Simplify IAS, Pune (UPSC|MPSC)
📅 DECODING the SYLLABUS with 4-Month Study Plan 🕙 23 Dec 2025 | 10 AM |OFFLINE 🎓 #Open to All | by Navnath Mane sir 📌 या विशेष सत्रात: ✅️विषयाचा अभ्यास कसा करावा? ✅️या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे? ✅️प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात? ✅️पुस्तकं कोणती वाचावीत ?
🔖Batch Details : 🗓 Module Batch Starts: 23 Dec 2025 📅 Duration: 23 Dec 2025 – 3 Jan 2026 💻 Mode: Offline / Online / Live ⏰ Time: 10 AM – 1 PM 🔖 Features :
✅️या विषयाची 250 मार्काची परफेक्ट तयारी. ✅️Daily 3hr Conceptual लर्निंग with case studies. ✅️ Daily Writing प्रॅक्टिस . ✅️2 Sectional & 1 Full length test ✅️Free notes of  ETHICS in MARATHI ✅️Free Mentorship Up to mains
#Fees@50%off ₹5000 Only (For FIRST 30) (₹10,000) 🌐 #Join👇👇👇 @ethicsbynavnathmaneifs 📌 #Venue: Ozhal IAS Academy, Office No. 2, 2nd Floor, In front of Happy House, Shastri Road, Pune – 411030 📞 Contact for Enquiry: 9405044605 | 8459501201 | 8830218718 | 9689770468
Hammasini ko'rsatish...
14🫡 3🔥 1
Photo unavailableShow in Telegram
◾️महाराष्ट्राच्या सईने 93 वर्षांचा विक्रम मोडला, ◾️टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट
Hammasini ko'rsatish...
149👍 35🫡 20🔥 7
Photo unavailableShow in Telegram
#Advt. Bhagirath IAS Academy, Pune 📌संयुक्त गट. ब व क Test Series 📌 खालील परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांसाठी टेस्ट मोफत असेल 👉🏻पुणे येथे फक्त :- 20 डिसेंबर (5pm-6pm) 👉🏻बाकी सर्व ठिकाणी :- 21 डिसेंबर (11am - 12) इस्लामपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर..... ⭐️ पहिल्या तीन टेस्ट ला दिलेल्या अभूतपूर्व आणि प्रचंड प्रतिसादाबद्दल घेऊन येत आहोत , अंतिम प्रहार टेस्ट ⭐️ प्रत्येक परीक्षा केंद्रावर टेस्ट देण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे . 1.पुणे (20 Dec 2025- 05pm to 06 pm) - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd0zz-EuIQK4kMPwzNTY1Sa3o63vP3d6N-PGxnCBGQr8EX1Dg/viewform?usp=header 2. ईश्वरपुर (इस्लामपूर) (21 Dec 2025- 11am to 12 pm) - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc3CsByly6g-86wXdCFcrQibzuCTVWnS2gprjO5Yk8W7-qeug/viewform?usp=header 3. छत्रपती संभाजीनगर (21 Dec 2025- 11am to 12 pm) - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdlLxwV5xSzQtUe3mreFLSvpBoWXP0J2WErq3z4DICRX-0Z3Q/viewform?usp=header 4. नाशिक केंद्र (21 Dec 2025- 11am to 12 pm) - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScaKxqoI3CEBPYWZ02FEF39QmHHbvzpaAEYBK05x9-xdFLZsA/viewform?usp=publish-editor 5. अमरावती केंद्र (21 Dec 2025- 11am to 12 pm) - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfsq50booTVvQQUrSZC77g0ppipPCIrFWhLAfL2sNnzy8KX0g/viewform?usp=publish-editor 6. नागपूर केंद्र (21 Dec 2025- 11am to 12 pm) - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfSSVL2OQMOrv2Pf8bD9_DU0ZfnkiZrplPAtSYwCMDDhxXjwQ/viewform?usp=publish-editor 📌 तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना पण कळवावे 👉🏻 परीक्षेच्या आधीच परीक्षेचा अनुभव💯 👉🏻सर्वांन साठी मोफत (नाव नोंदणी अत्यावश्यक) 📌सर्व काही आयोगाच्या धर्तीवर ⚠️ Result व Explanation Pdf आणि इतर अपडेट्स साठी जॉईन करा :- https://t.me/bhagirathacademypune 9970298197 - 9090906777 Thank you 🙏🏻
Hammasini ko'rsatish...
19👍 4🫡 3🔥 2
00:44
Video unavailableShow in Telegram
Bhagirath IAS Academy, Pune 📌संयुक्त गट. ब व क Test Series 📌 खालील परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांसाठी टेस्ट मोफत असेल 👉🏻पुणे येथे फक्त :- 20 डिसेंबर (5pm-6pm) S.P. College,Tilak Road,Pune येथे 👉🏻बाकी सर्व ठिकाणी :- 21 डिसेंबर (11am - 12) इस्लामपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर..... ⚠️ Result व Explanation Pdf आणि इतर अपडेट्स साठी जॉईन करा :- https://t.me/bhagirathacademypune 9970298197 - 9090906777 Thank you 🙏🏻
Hammasini ko'rsatish...
antim test 4.mp452.23 MB
10🫡 4🔥 2
Photo unavailableShow in Telegram
पंतप्रधान मोदींना मिळाला 29 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
◾️देश -ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ◾️पुरस्कार नाव -"The First Class of the Order of Oman". ◾️दिनांक - 28 डिसेंबर 2025 ◾️ओमानचे सुलतान - हैथम बिन तारिक यांच्याकडून. ◾️कारण - भारत-ओमान संबंध मजबूत करण्यातील योगदान आणि नेतृत्व. ◾️पंतप्रधान मोदींचा हा 29 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे
----------------------------------- ✍️ संकलन :- चालूघडामोडी 2025🔥
Hammasini ko'rsatish...
101👍 20🫡 12🔥 11
Photo unavailableShow in Telegram
🤩 होमबाऊंड' ऑस्कर अवॉर्ड्स च्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झाली आहे
◾️86 देशांच्या एंट्रींमधून फक्त 15 चित्रपट शॉर्टलिस्ट झाले आहेत. ◾️ऑस्कर 2026 साठी ◾️चित्रपट नाव - होमबाउंड ◾️98 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी ◾️दिग्दर्शक -  नीरज घायवान ◾️प्रमुख भूमिका - ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा ◾️26 सप्टेंबर ला चित्रपट प्रदर्शित ◾️ही कथा काश्मिरी पत्रकार बशारत पिअर यांच्या 'टेकिंग अमृत होम' या निबंधावर आधारित आहे. ◾️2020 मध्ये  निबंध 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये प्रकाशित झाला होता ◾️मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार जिंकले. ◾️टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पीपल्स चॉईस इंटरनॅशनल मध्ये दुसरा रनर-अप ठरला. ◾️अद्याप भारताला या श्रेणीत विजय मिळालेला नाही.
. 🤩 भारत-UAE संयुक्त लष्करी सराव 'डेझर्ट सायक्लोन-II'
◾️दिनांक -18 ते 30 डिसेंबर 2025 ◾️आवृत्ती - दुसरी ◾️ठिकाण - अबु धाबी (UAE) ◾️भारतीय दलातील 45 जवान सहभागी ◾️उद्देश - शहरी युद्धात इंटरऑपरेबिलिटी वाढवणे, ड्रोन्स आणि काउंटर-ड्रोन्स तंत्रज्ञान सराव. ◾️पहिली आवृत्ती - 2024 मध्ये (राजस्थान) ◾️महत्त्व -  भारत-UAE संरक्षण सहकार्य मजबूत.
. 🤩 आर. श्रीधर यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली
◾️पूर्ण नाव - रामकृष्णन श्रीधर ◾️ते हैदराबाद तेलंगाणा चे आहेत ◾️नियुक्ती - 11 डिसेंबर 2025 ◾️त्यांचा कार्यकाळ ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 च्या समाप्तीपर्यंत (मार्च 2026 पर्यंत) राहील ◾️ते BCCI लेव्हल 3 प्रमाणित प्रशिक्षक ◾️2014 ते 2021 - भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ◾️अफगाणिस्तान संघाचे सल्लागार प्रशिक्षक होते
. 🤩 भारतीय संसदेने विमा क्षेत्रात 100% परकीय थेट गुंतवणूक (FDI) ला मंजुरी दिली आहे
◾️विधेयक नाव - सबका बीमा सबकी रक्षा (विमा कायदे सुधारणा) विधेयक, 2025 ◾️12 डिसेंबर 2025 - केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी. ◾️16 डिसेंबर - लोकसभेत मंजूर. ◾️17 डिसेंबर -राज्यसभेत आवजी मतदानाने मंजूर. ◾️आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा लागू होईल. ◾️उद्देश -  2047 पर्यंत 'सर्वांसाठी विमा' ध्येय साध्य करणे.
. 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
Hammasini ko'rsatish...
196👍 10🔥 9🫡 8