चालू घडामोडी 2025
Kanalga Telegram’da o‘tish
Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
Ko'proq ko'rsatish2025 yil raqamlarda

346 683
Obunachilar
+2624 soatlar
+657 kunlar
+1 05030 kunlar
Postlar arxiv
Photo unavailableShow in Telegram
शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे
- शिक्षणमंत्री श्री. दादाजी भूसे
❤ 42👍 5🔥 5🫡 5
Index
आजच खरेदी करा
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922
जिल्हा न्यायालय Index.pdf7.71 MB
❤ 23👍 14🔥 8🫡 3
Photo unavailableShow in Telegram
लवकरच होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयासाठी तसेच जिल्हा न्यायालय पदांच्या भरतीसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व न्यायालयामधील भरतीसाठी अतिशय उपयुक्त...
आजच खरेदी करा
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
https://amzn.to/45kgg5O
❤ 25🔥 6👍 4🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🤩 वर्दी मिळवणे झाले सोपे,
कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी 🙏
🚨 PSI मार्गदर्शक असलेली एकमेव Academy
😊 विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI) व इतर यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम.
⏩अंतिम Revision बॅच (ऑफर 200 रु.)
👼 अंतिम टप्प्यातील फास्ट रिविजन साठी
👼 सर्व विषय समाविष्ट
👼 अवघड घटकांवर विशेष लक्ष
👼 pdf notes
👼 Basic to Advance सर्व अभ्यासक्रम
👼 Live + Recorded
👼 सराव पेपर स्पष्टीकरणासह
❗️वर्दीचा राजमार्ग, पोलीस भरती ग्रंथ या पेक्षाही डिटेल अभ्यास करून घेतला जाईल❗️
📱 Free व paid class - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
😎 Selected है, selection दिलायेंगे ❤️
🛍 ऑफर फक्त आज आणि उद्या.
💩 Whats app - https://wa.me/919158585909
❤ 43👍 15🔥 14🫡 2
Repost from TgId: 1734093496
Photo unavailableShow in Telegram
श्री ऐ. प. दि. जैन पाठशाळा, सोलापूर
शिक्षण सेवक पदे भरणे (100% अनुदानित)
https://www.djgurukulsol.com/
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 64🔥 22👍 21🫡 5
Photo unavailableShow in Telegram
पुणे पोलीस एकूण अर्ज - 2 लाख 19 हजार 927 अर्ज प्राप्त झाले आहेत
❤ 90🫡 33👍 17🔥 17
Photo unavailableShow in Telegram
🤩 युनेस्कोने दिवाळी ला अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत अधिकृतपणे समावेश केला आहे.
◾️Intangible Cultural Heritage of Humanity ◾️ठिकाण - युनेस्कोच्या 20 व्या इंटॅंजिबल कल्चरल हेरिटेज कमिटीच्या बैठकीत (बोट्स्वाना येथे) ◾️प्रस्ताव - भारत सरकारने (सांस्कृतिक मंत्रालयामार्फत) ◾️यादीतील नाव - “Deepavali / Diwali – the festival of lights” ◾️श्रेणी - अमूर्त सांस्कृतिक वारसा ◾️दिवाळीनंतर भारताचे एकूण 16 अमूर्त सांस्कृतिक वारसे झाले ◾️जगात सर्वात जास्त सांस्कृतिक वारसा स्थळे भारतात. 🤩 रवीना टंडनला PETA इंडियाचा 2025 चा 'Person of the Year' म्हणून सन्मानित करण्यात आले
◾️दिनांक - 7 डिसेंबर 2025 ◾️PETA इंडिया - People for the Ethical Treatment of Animals ◾️ प्राणी हक्कांसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला 📌PETA ने दिलेले पुरस्कार 2025 ◾️प्रियंका कोलवेकर - व्हॉलंटियर ऑफ द द इयर पुरस्कार ◾️कोलकता - Most Vegan-Friendly City म्हणून घोषित. 🤩 फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025
◾️विजेता - लँडो नॉरिस (वय 26 वर्षे ) ◾️तो McLaren टीममधील ब्रिटिश ड्रायव्हर आहे . ◾️2025 ही 76 विजेता आवृत्ती फॉर्म्युला 1 ची ◾️नॉरिस हा F1 इतहासातील 35 वा ड्रायव्हर आहे. ◾️ ब्रिटनमधील 11 वा ड्रायव्हर आहे ज्याने हा सन्मान मिळवला ◾️स्पर्धा -दिनांक 16 मार्च ते 7 डिसेंबर 2025. 🤩 खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 - चंडीगढ युनिव्हर्सिटी पहिला क्रमांक
◾️आवृत्ती- 5 वि आवृत्ती ◾️दिनांक- 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 ◾️विजेता - चंडीगढ युनिव्हर्सिटी ◾️ठिकाण - राजस्थान (7 शहरे ) ◾️चंडीगढ युनिव्हर्सिटी एकूण - 67 मेडल्स जिंकून (42 गोल्ड, 14 सिल्व्हर, 11 ब्रॉन्झ) 📌 पहिल्या 3 युनिव्हर्सिटी 1) चंडीगढ युनिव्हर्सिटी (67 मेडल्स ) 2)लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (78 मेडल्स ) 3) गुरु नानक देव युनिव्हर्सिटी (72 मेडल्स) ◾️LPU ने एकूण मेडल्समध्ये सर्वाधिक (78 मेडल्स) जिंकले, पण गोल्ड कमी असल्याने दुसऱ्या स्थानावर राहिले ◾️ही स्पर्धा पहिल्यांदा राजस्थान मध्ये आयोजित ◾️सावित्रीबाई पुणे विद्यापीठ- 8 व्या क्रमांकावर (38 मेडल्स )🤩 #MorningBooster ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 271👍 50🔥 44🫡 5
Photo unavailableShow in Telegram
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
❤ 42👍 16🔥 13🫡 5
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच 🏷
🎯 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण - महाराष्ट्र पब्लिकेशन.pdf
https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
पांढरा_घोडा_प्रश्नसंच_1_ते_100_प्रश्न_स्पष्टीकरण_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf6.89 MB
❤ 36👍 20🔥 15🫡 7
Photo unavailableShow in Telegram
🥇 महाराष्ट्रात नंबर 1 प्रश्नसंच का ❓
👼फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण
👼2022,2023 व 2024 मधील प्रश्नपत्रिका
👼नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी
👼2022 चा पेपर सोडवताना 2025 चा वाटतो
👼OMR शीटवर सोडवण्यासाठी Best
❗️ आम्ही म्हणतोय म्हणून नाही. दुकानात जाऊन स्वतः पहा. खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. ❗️
🏛 Amazon Link
https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच (AToZ सोल्युशन)
🤩 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🚔 महाराष्ट्र पब्लिकेशन 🌟
✉️ (टीप - दररोज यातून 2 पेपर सोडवा. Score वाढेल याची गॅरंटी)
🚨 जिल्हा पोलीस, बंड्समन, करागृह, रेल्वे, SRPF सर्व पेपर्स समाविष्ट.
❤ 19🔥 13👍 8🫡 2
Photo unavailableShow in Telegram
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2025-26
⚡️तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच
▪️करंट कव्हरेज - एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025
▪️18 महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश
▪️500+ VIMP टॉपिक्स समाविष्ट
▪️फक्त 200 पेजेस PDF वर्कबूक नोट्स
▪️15+ तासांचे व्हिडिओ लेक्चर्स
💁♂याव्यतिरिक्त इतर काही करण्याची गरज नाही
⏰Validity 6 Months
📲Watchtime- Unlimited
🙋♂Offer फिस ₹399(मूळ फी 499)
👉 कूपन कोड - MPSC
🔥ऑफर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरीताच.
📕कोर्स बद्दल संपूर्ण माहिती👇👇
https://youtu.be/Vg9JNXHFLZk?si=yO5XQ0UTmYeRxb_u
📲 App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud
⚡️अधिक माहितीसाठी https://t.me/eSwadhyay
☎️ संपर्क
https://wa.me/919595221584
❤ 21🔥 15👍 11🫡 2
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
👍15 पैकी 10 प्रश्न आपल्या 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 बॅच मधून🔥🔥
❤ 12🫡 4🔥 3
Photo unavailableShow in Telegram
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश 🔥🇮🇳
❤ 155🫡 18🔥 11👍 9
Repost from TgId: 1734093496
Photo unavailableShow in Telegram
जलसंधारण विभागातील सद्यस्थितीत
"जलसंधारण अधिकारी" गट ब 86 जागा रिक्त
"मंडळ जलसंधारण अधिकारी" 218 जागा रिक्त.
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 28🫡 5🔥 3
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या..
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
👌 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 😅😅
🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.in/d/dcGleJL
https://amzn.in/d/dcGleJL
📞 संपर्क - 9028967547
Forest Sample PDF.pdf17.82 MB
❤ 18🔥 3🫡 3
Photo unavailableShow in Telegram
🟣 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या..
📚 94 प्रश्नपत्रिका संच - 2025 ची नवीन आवृत्ती
संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश
🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
▪️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका
▪️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका
✅ एकूण 94 प्रश्नपत्रिका
✅ एकूण 5,960+ प्रश्न
✅ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका
🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.in/d/dcGleJL
https://amzn.in/d/dcGleJL
लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9028967547
❤ 26👍 2🔥 1🫡 1
Photo unavailableShow in Telegram
ग्लोबल ह्युमन सोसायटी चा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आला.
❤ 76👍 15🔥 11🫡 8
🍐 वार्षिकी 2026 🏷
📆 1 डिसें. 2024 ते 1 डिसें. 2025
⏩ ऑनलाइन खरेदी 29% डिस्काउंटसह - https://wa.me/918888889337
वार्षिकी_2026_1_डिसें_2024_ते_1_डिसें_2025_पोलीस_भरती,_सरळसेवा_उपयुक्त.pdf4.92 MB
❤ 17🔥 5🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🥁 वार्षिकी 2026 (Current Express)
📆 कालावधी - 1 डिसें. 2024 ते 1 डिसें. 2025
👼 परीक्षाभिमुख चालू घडामोडी
👼 one liner, सराव प्रश्न, PYQ
❗️उपयुक्त - गट क/ ड भरती, पोलीस भरती❗️
😊 लेखन व संकलन - विठ्ठल बडे, निवड PSI
🤩 महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे 🎯
⏩ MRP - 180 रु. (232 पाने)
🎉 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.🔥
📌 दररोज मोफत चालू घडामोडी परीक्षा होईपर्यंत
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 ऑनलाइन खरेदी 29% डिस्काउंटसह - https://wa.me/918888889337
❤ 23🫡 2🔥 1
Photo unavailableShow in Telegram
ISRO चे प्रमुख मिशन
● आर्यभट्ट (1975) – भारताचा पहिला उपग्रह; X-ray व आयनोस्फियर अभ्यास. ● भास्कर-1 (1979) – X-ray आणि सौर विकिरण अभ्यास. ● रोहिणी RS-1 (1980) – पहिला स्वदेशी लॉन्च; उपग्रह व SLV-3 चाचणी. ● APPLE (1981) – संप्रेषण तंत्रज्ञानाची चाचणी; GTO उपग्रह. ● INSAT-1A (1982) – दूरसंचार, टीव्ही प्रसारण, हवामान निरीक्षण. ● भास्कर-2 (1984) – पृथ्वी निरीक्षण व X-ray अभ्यास. ● IRS-1A (1988) – कृषी/भूमी निरीक्षणासाठी रिमोट सेंसिंग. ● INSAT-2A (1992) – संप्रेषण व डेटा रिले. ● IRS-1C (1995) – उच्च-रिझोल्यूशन रिमोट सेंसिंग; आपत्ती व्यवस्थापन. ● IRNSS-1A (2013) – प्रादेशिक नेव्हिगेशन सेवा (NavIC). ● मंगलयान MOM (2013) – मंगळ कक्षीय अभ्यास; तंत्रज्ञान सिद्धता. ● ASTROSAT (2015) – मल्टी-wavelength अंतराळ वेधशाळा. ● IRNSS-1F (2016) – NavIC प्रणाली मजबूत करणे. ● चंद्रयान-2 (2019) – चंद्र ऑर्बिटर; लँडर/रोवर प्रयत्न (आंशिक यश). ● EOS-01 (2020) – पृथ्वी निरीक्षण; हवामान/आपत्ती मोनिटरिंग. ● चंद्रयान-3 (2023) – चंद्र दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग; रोवर अभ्यास. ● अदित्य-L1 (2023) - सूर्य निरीक्षण; अवकाश हवामान अभ्यास.➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 144👍 14🔥 9🫡 6
