uz
Feedback
स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

स्पर्धा परीक्षा तयारी (official)™

Kanalga Telegram’da o‘tish

स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
80 031
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
-17630 kunlar
Postlar arxiv
सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात, तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?Anonymous voting
  • रु. 540
  • रु. 960
  • रु. 720
  • रु. 1080
0 votes
Photo unavailableShow in Telegram
📹Join YouTube Live 📹 https://www.youtube.com/live/3Rg46hiCLlE?si=w_pw7ZaZtIt_HUMC स्पर्धा जिंकायची असेल, तर तयारीतच विजय हवा !🏆 बाळासाहेब शिंदे सरांची "तलाठी फॅक्टरी" नवीन बॅच सुरू झालीरे ! 📘 बॅचचे खास फायदे ✅ अनुभवी व सर्वोत्तम शिक्षकवर्ग ✅ 100+ टेस्ट सिरीज आणि PDF नोट्स ✅ मोबाईल + लॅपटॉपवर सहज पाहण्याची सुविधा ✅ E-Book + “तलाठी फॅक्टरी ठोकळा” पुस्तक मोफत ✅ Unlimited Watch Time ✅ भरपूर PYQ आणि प्रॅक्टिस 🎯 बॅच लिंक👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb 📲Android App Link👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb 🍎Apple (ios)user org no:-365335👇🏻 https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 📲 WhatsApp वर माहिती व प्रवेशासाठी👇🏻 👉 https://wa.me/9226018181?text=Hi,i'd+like+to+get+more+information 💪 Talathi Factory सोबत तयारी करा
Hammasini ko'rsatish...
गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहेAnonymous voting
  • भंडारा
  • गोंदिया
  • गडचिरोली
  • चंद्रपूर
0 votes
मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प...........जिल्ह्यात वसलेला आहे.Anonymous voting
  • गडचिरोली
  • भंडारा
  • अमरावती
  • यवतमाळ
0 votes
राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या कलमाचा वापर करून संसदेचे अधिवेशन बोलावतात आणि तहकूब करतात?Anonymous voting
  • कलम 74
  • कलम 75
  • कलम 84
  • कलम 85
0 votes
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
013-2025 State Services Main Exam 2024 - GML.pdf5.00 KB
Photo unavailableShow in Telegram
🚨ऑफर चालू झाली आहे....🔥🔥🔥 🆘पोलीस भरती लेखी परीक्षा - 2025🆘 ❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅ 👀 सराव पेपरची वैशिष्ट्ये 👼 पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर 👼 पूर्णतः 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 महत्त्वपूर्ण टॉपिक टेस्ट चा समावेश 👼 एकदा टेस्ट घेतली की अंतिम परीक्षा होईपर्यंत चालू राहील. 👼PYQ प्रश्नांचा विशेष समावेश 🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
053-2025 Forest Main Exam 2024 - Interview Schedule.pdf0.37 KB
Photo unavailableShow in Telegram
🏠 Step up सरळसेवा 🏠 🚨 Mission सरळसेवा,पोलीस भरती, महानगरपालिका भरती, तलाठी भरती, धर्मादाय आयुक्त भरती, भूमी अभिलेख भरती, 🔝Daily Youtube Live Lecture🔝 🥖मराठी व्याकरण वेळ : 05:00 वाजता 👉 By: Namdev Jadhav Sir ❤️https://youtube.com/live/A1J01kRqNOo?feature=share 🥥 गणित व बुद्धिमत्ता वेळ 6:00 वाजता 👉 By: Tanaji Ingole Sir ❤️https://youtube.com/live/8wR207ug2kE?feature=share 🧀 इंग्रजी व्याकरण वेळ : सायं. 7:00 वाजता 👉 By - Ashok Avantkar Sir ❤️https://youtube.com/live/6iPe2C-F2Qw?feature=share 🍍 इतिहास - इतिहास वन लाइनर भाग 3 - 👉 By Shrikant Tayade Sir 📺https://youtu.be/7k2v1gSm5TI
Hammasini ko'rsatish...
शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतातAnonymous voting
  • तोतलाडोह
  • वारसगांव
  • कोयना
  • पानशेत
0 votes
पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • पुणे
  • सातारा
  • कोल्हापूर
  • रायगड
0 votes
Photo unavailableShow in Telegram
✍️ प्रिय विद्यार्थी, 👋 ⭐️ तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता तयारी होणार आणखी सोपी आणि किफायतशीर! यशवंत अकॅडमी, पुणे सदैव तुमच्या यशासाठी कटिबद्ध आहे.🦁 🛍🛍🛍🛍 🛍🛍🛍 🛍🛍🛍🛍 🛍 कोणतीही बॅच खरेदी करा आणि मिळवा Extra 50% डिस्काउंट! 🎉 🤩वापरा Coupon code: KHAKI 🎁 🤩 महाराष्ट्र पोलीस भरती टार्गेटेड बॅच निवडा🤩आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला द्या नवी दिशा! 👺 मर्यादित काळासाठीच ऑफर लागू आहे! 👍 आत्ताच नोंदणी करा आणि सुवर्णसंधी गमावू नका. 📩☎️ अधिक माहितीसाठी / नोंदणीसाठी संपर्क करा: 8766595277 , 9579901872 ,9503759854 📱 App Link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.yashwant.academy.pune 📨 Telegram Link :- https://t.me/YashwantAcademy ⭐️यशाची खात्री – यशवंत अकॅडमी पुणे सोबत!👍
Hammasini ko'rsatish...
नाशिक महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध
Hammasini ko'rsatish...
पदभरती_जाहिरात_Nashik_Muncipal_Corporation_2025.pdf1.12 MB
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) जाहिरात 2025 प्रसिद्ध
प्रकल्प अधिकारी (गट ब) - 18 पदे प्रकल्प कार्यकारी अधिकारी (गट क) - 22 पदे लेखापाल  -  02 पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 18 नोव्हेंबर अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/medasep25/
Hammasini ko'rsatish...
MEDARecruitmentAdvertisemen29102025.pdf3.03 KB
Photo unavailableShow in Telegram
लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
रेशीम संचालनालय मधील पदांची वेतनश्रेणी पाहून घ्या आता ही पदे एमपीएससी द्वारे भरण्यात येतील 🔥
Hammasini ko'rsatish...
राज्यसेवा 2024 गुणवत्ता यादी लवकरच
Hammasini ko'rsatish...
फेब्रुवारी 2026 सर्व विभागांना आकृतीबंध तयार करण्याचं बंधनकारक आहे 2026 किंवा 2027 फक्त गट क पदभरती 9 ते 10 हजार पदांसाठी होऊ शकते.
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
शिक्षकभरतीसाठी पवित्र पोर्टलचा वापर करावा
Hammasini ko'rsatish...