uz
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

Kanalga Telegram’da o‘tish

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
582 186
Obunachilar
-3824 soatlar
+3107 kunlar
+1 60230 kunlar
Postlar arxiv
short form - 09 - 11 - 25.pdf
Hammasini ko'rsatish...
short form - 09 - 11 - 25.pdf1.55 KB
167🔥 28👍 23👌 17
Geography - 10 - 11 - 25.pdf
Hammasini ko'rsatish...
Geography - 10 - 11 - 25.pdf1.99 KB
160👍 23🔥 20💯 19👌 15
अभयारण्य 10-11-25.pdf
Hammasini ko'rsatish...
अभयारण्य 10-11-25.pdf1.55 KB
198👌 30💯 18🔥 16👍 4
भारत माता की...जय... 🇮🇳 छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩 ❤️...शुभ सकाळ मित्रांनो... ❤️ लावा ताकद... 💪
Hammasini ko'rsatish...
876👍 139🔥 93💯 70👌 27
सकाळी इतकी मेहनत घे की घाम येऊन हिवाळ्यात देखील उन्हाळा वाटला पाहिजे...🔥🔥🔥 झोप उडवा, जोश पेटवा, आणि मैदानावर असा दम दाखवा की सर्वांचे लक्ष आपल्या ओन्ली खाकी कडे वळेल! उद्या सकाळी बरोबर 6.30 वाजता अंबरनाथ नगरपरिषद समोर महात्मा गांधी विद्यालय मैदान येथे उपस्थित राहावे...!! जय हिंद....🇮🇳
Hammasini ko'rsatish...
997🔥 117👍 108💯 79👌 24
00:16
Video unavailableShow in Telegram
सर्व मेहनत फक्त याच गाडीत बसण्यासाठी... यावेळेस कोण कोण बसणार या गाडीत त्यांनी ठोका...❤️👍
Hammasini ko'rsatish...
4.84 MB
3 541👍 998💯 564🔥 190👌 132
Photo unavailableShow in Telegram
Male आणि female यात पण अनेक मुलांच्या चुका होत असेल तर खूप अवघड आहे...🙏 जे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी सगळी माहिती व्यवस्थित चार वेळा चेक करून मगच फॉर्म सबमिट करा...
Hammasini ko'rsatish...
👍 400 200💯 47👌 44🔥 20
Photo unavailableShow in Telegram
ओन्ली खाकी....🔥 तुमचं स्वप्न खाकी वर्दीचं, सुरुवात इथूनच... अजूनही तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो वर्दी मिळवायची असेल तर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते तुम्हाला इथे नक्कीच मिळेल.
Hammasini ko'rsatish...
393💯 31🔥 28👍 21👌 16
लग्न करताना मुलगी चांगली दिसते का नाही तिथे कस हे तुम्हीच ठरवता ना तसंच फॉर्म कुठे भरायचा हे देखील तुम्हीच ठरवा कारण प्रश्न हा आयुष्याचा आहे...🫵 ग्राउंड परीक्षा तुम्हालाच द्यायची आहे लेखी परीक्षा तुम्हालाच द्यायची आहे म्हणून तुमचा फक्त स्वतःवरच विश्वास असला पाहिजे.... हा बोलला इथे फॉर्म भर भरती होईल भरती द्यायला तुम्ही जाणार आहे ते नाही म्हणून तुमची क्षमता किती आहे ते ओळखा... लक्षात ठेवा पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात...💯 सर्व गोष्टी सत्य आणि सरळ भाषेत सांगितलेलं आहे ज्याला पटेल त्यांनी घ्या ज्याला नसेल पटेल तर सोडून द्या 🙏
Hammasini ko'rsatish...
880💯 183👍 141🔥 50👌 46
History - 6 - 11 - 25-1.pdf
Hammasini ko'rsatish...
History - 6 - 11 - 25-1.pdf1.51 KB
162👍 27💯 15🔥 14👌 3
चालू घडामोडी - 6 -11-25 ANSKEY-1.pdf
Hammasini ko'rsatish...
चालू घडामोडी - 6 -11-25 ANSKEY-1.pdf1.08 KB
141👍 18🔥 12💯 11
Current Affairs - 6 - 11 - 25.pdf
Hammasini ko'rsatish...
Current Affairs - 6 - 11 - 25.pdf1.37 KB
81👌 77👍 26🔥 20💯 13
1600 चा टाइमिंग 400 मीटर गोल मैदानावर काढत जा... कारण अनेक ठिकाणी 1600 मीटर हे गोल मैदानावर होणार आहे... अजूनही काही मुले दिवस-रात्र अभ्यासावर तुटून पडलेली आहेत तर अशी चुकी करू नका मित्रांनो रात्री 11 आणि 12 वाजेपर्यंत अभ्यास करायची काहीच गरज नाही रात्री झोप पूर्ण करा आणि सकाळी पूर्ण जोश मध्ये व्यवस्थित ग्राउंड करा सध्या दुपारी बॉडीला थोडा आराम द्या... खारीक, खजूर, भिजवलेले बदाम, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले चने डायट घेत चला... परत एकदा सांगतोय ग्राउंड मध्ये चांगले मार्क्स मिळवले तरच तुम्ही लेखी साठी पात्र ठराल म्हणून ग्राउंड वर फोकस करा. ग्राउंड मध्ये चांगले मार्क्स मिळवा त्यानंतर किती तास अभ्यास करायचा ते करा....
Hammasini ko'rsatish...
1 458👍 283💯 169🔥 105👌 31
तू मनापासून आणि जिद्दीने कष्ट कर... देव आणि नशीब योग्य वेळी त्याची परतफेड करेल...💯👮‍♂️🚔 👍....शुभ रात्री....👍
Hammasini ko'rsatish...
1 974💯 428👍 211🔥 127👌 63
Photo unavailableShow in Telegram
भरती जवळ आली भावा ज्यांना ज्यांना वाटत होतं तू काय करू शकत नाही त्यांच्या घरासमोर DJ वाजवायचाय तुला...🔥 #Only_Khaki_ #maharashtra_police_
Hammasini ko'rsatish...
👍 1 421 442💯 346🔥 225👌 53
4 ) वंदे मातरम्’ हे गीत प्रथम कुठे प्रकाशित झाले?Anonymous voting
  • A) आनंद बाजार पत्रिका
  • B) बंगदर्शन नियतकालिकात
  • C) हिंदू पॅट्रियट
  • D) अमृत बाजार पत्रिका
0 votes
365👍 94🔥 49💯 49👌 20
3 ) रवींद्रनाथ टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ प्रथम कोणत्या अधिवेशनात गायले?Anonymous voting
  • A) दिल्ली अधिवेशन
  • B) मुंबई अधिवेशन
  • C) मद्रास अधिवेशन
  • D) कलकत्ता अधिवेशन
0 votes
👍 312 203💯 60🔥 54👌 19
2 ) वंदे मातरम्’ कोणत्या भाषांमध्ये रचले गेले आहे?Anonymous voting
  • A) हिंदी व मराठी
  • B) बंगाली व उर्दू
  • C) संस्कृत व बंगाली
  • D) संस्कृत व हिंदी
0 votes
381👍 114🔥 55💯 48
1 ) वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा कधी मिळाला?Anonymous voting
  • A) १५ ऑगस्ट १९४७
  • B) २६ जानेवारी १९४९
  • C) २४ जानेवारी १९५०
  • D) २६ जानेवारी १९५२
0 votes
🔥 264 241👍 109💯 40👌 14
Photo unavailableShow in Telegram
🇮🇳 वंदे मातरम् – संक्षिप्त माहिती ✍️ लेखक : बंकिमचंद्र चटर्जी 📖 कादंबरी : आनंदमठ 🗓️ लिहिण्याचे वर्ष : ७ नोव्हेंबर १८७५ 📰 पहिलं प्रकाशन : बंगदर्शन नियतकालिकात 🎶 पहिलं गायन : रवींद्रनाथ टागोर (१८९६, कलकत्ता अधिवेशन) 🕉️ भाषा : संस्कृत व बंगाली 🇮🇳 राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता : २४ जानेवारी १९५० 🌸 १५० वर्ष पूर्ण: ७ नोव्हेंबर २०२५ 💬 अर्थ: “हे मातृभूमी, तुला वंदन — तूच शक्ती, तूच प्रेरणा!”
Hammasini ko'rsatish...
887👍 154🔥 90👌 48💯 43