uz
Feedback
MPSC

MPSC

Kanalga Telegram’da o‘tish

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
383 506
Obunachilar
+20724 soatlar
+8187 kunlar
+1 53830 kunlar
Postlar arxiv
जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक-रसायनशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी व जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक -जीवशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Hammasini ko'rsatish...
जा.क्र. ०६७/२०२५ - सहायक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, गट-ब, जा.क्र. ०२७/२०२५ - सहयोगी प्राध्यापक , औषधवैद्यकशास्त्र, गट-अ व जा.क्र.0९५/२०२३-सहयोगी प्राध्यापक, पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
जाहिरात क्रमांक ०८३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - संस्कृत संहिता सिद्धांत, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
Hammasini ko'rsatish...
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Hammasini ko'rsatish...
Annoucement of PSI Physical 2024.pdf2.37 MB
जा.क्र.११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक-जीवशास्त्र, जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक,जीवशास्त्र, जा.क्र.०८८/२०२४ प्राध्यापक - माहिती तंत्रज्ञान संवर्गांच्या मुलाखतीचे उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०३७/२०२५ सहयोगी प्राध्यापक मूत्रशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०८५/२०२३ सहयोगी प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
054-2025 GML.pdf0.62 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पहिली उत्तरतालिका - हरकती सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
012-2025 First Answer Key - Extension for Objection.pdf3.94 KB
जाहिरात क्रमांक १०१/२०२३, ०९७/२०२३, १०३/२०२३, ०२५/२०२५ व ०९८/२०२३ - सहायक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक - महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०८७/२०२४ प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - सुधारीत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०८८/२०२४, ११२/२०२३, ०८७/२०२४ व ११३/२०२३ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
106-2025 ASO STI 2024 - Consent 2 - Announement.pdf1.26 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्र. २ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी क्र. २ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
Hammasini ko'rsatish...
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षा २०२५ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ - वैद्यकीय तपासणी बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
013-2025 Med Test - Announcement.pdf1.09 KB
जा. क्र. ०९६/२०२३ सहयोगी प्राध्यापक स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...
जा. क्र. ०७८/२०२५ सहायक प्राध्यापक अंतःस्त्रावशास्त्र, वैदयकिय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Hammasini ko'rsatish...