MPSC SIMPLIFIED(official)
الذهاب إلى القناة على Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
إظهار المزيد2025 عام في الأرقام

33 450
المشتركون
+1324 ساعات
+1547 أيام
+1 36730 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो
पदे रिक्त.
आकडेवारी पाहून घ्या.
Photo unavailableShow in Telegram
17 मेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार
भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण युद्धजन्य झालेल्या परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 17 सामने 17 मे पासून पुन्हा खेळविण्यात येतील.
Photo unavailableShow in Telegram
किंग' कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
भारताचा यशस्वी कसोटी कर्णधार आणि एका दशकापासून फलंदाजीचा 'कणा' ठरलेला स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली.
Photo unavailableShow in Telegram
TAIT चा फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी NCL काढण्यास अर्ज केलेला आहे.
त्यांनी अर्ज करताना पावती सादर करावी.. जर NCL प्रमाणपत्र काढण्यास वेळ लागत असेल तर..
Photo unavailableShow in Telegram
एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा
Repost from TgId: 1066258857
Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी डायरी अंक 36
👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025
👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा
Buy Online
https://www.simplifiedcart.com/
Repost from TgId: 2137456170
Photo unavailableShow in Telegram
🟦 मानवतेचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !🙏🏻💐
Repost from TgId: 2137456170
Photo unavailableShow in Telegram
♦️मान्सून निकोबार बेटावर दाखल महाराष्ट्रात 6 जून रोजी होणार आगमन..
Repost from TgId: 2137456170
Photo unavailableShow in Telegram
♦️महाराष्ट्र मध्ये GVA मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा वाढला आहे. उद्योग आणि कृषी क्षेत्र त्या तुलनेने मागे आहे.
Photo unavailableShow in Telegram
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला असून तो 21 फुटांचा आहे.
Repost from TgId: 2137456170
Photo unavailableShow in Telegram
सिम्प्लिफाईड पर्यावरण
REVISION NOTES
🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे
🟥 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व
परीक्षा, संयुक्त गट-ब व क मुख्य परीक्षा व
इतर सर्व पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षांसाठी
अत्यंत उपयुक्त...
▫️ठळक वैशिष्ट्ये :
» परिक्षाभिमुख सर्वसमावेशक मांडणी
» पर्यावरणासाठी ONE STOP SOLUTION
» परिपूर्ण तयारी आणि Quick Revision साठी
उपयुक्त
» नकाशा, चार्ट आणि इन्फोग्राफिक्सचा वापर
» 21 घटकात सोप्या भाषेत मांडणी
» प्रमाणित मराठी व इंग्रजी संदर्भ ग्रंथांचा वापर
🟥 Buy Online 👇
👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/
📱 8788639688 / 9860910895
