ar
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
109 469
المشتركون
-2724 ساعات
-2107 أيام
-77930 أيام
أرشيف المشاركات
2
Photo unavailableShow in Telegram
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
إظهار الكل...
9
🛑 *20 नोव्हेंबर 2025 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* 🔖 *प्रश्न.1) युनिसेफ इंडियाने चाइल्ड राइट्स आणि वेल-बीइंगसाठी "सेलिब्रिटी वकील" म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?* *उत्तर -* कीर्ती सुरेश 🔖 *प्रश्न.2) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला ?* *उत्तर -* मिशेल बॅचेलेट 🔖 *प्रश्न.3) मिशेल बॅचेलेट या कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत ?* *उत्तर -* चिली 🔖 *प्रश्न.4) 2025 सालचा ग.दि.मा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* अभिनेत्री सुहास जोशी 🔖 *प्रश्न.5) क्रिकेट कसोटीमध्ये 4000 धावा आणि 300 बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?* *उत्तर -* रवींद्र जडेजा 🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे ‌?* *उत्तर -* आंध्र प्रदेश 🔖 *प्रश्न.7) अलिकडेच कांझीरंगा राष्ट्रीय उद्यानात "गोल्डन टॅबी" नावाचा वाघ आढळून आल्याची बातमी आहे हे उद्यान कोणत्या राज्यात आहे ?* *उत्तर -* आसाम 🔖 *प्रश्न.8) भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान 'अजेय वॉरियर-25' संयुक्त लष्करी अभ्यास 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले ?* *उत्तर -* बिकानेर, राजस्थान 🔖 *प्रश्न.9)आशियाई बियाणे काँग्रेस 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?* *उत्तर -* मुंबई 🔖 *प्रश्न.10) दरवर्षी 'सार्वत्रिक बालदिवस' कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* 20 नोव्हेंबर ✍️ *संकलन:- उबाळे सर*
إظهار الكل...
36
Photo unavailableShow in Telegram
♦️ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पहिली उत्तरतालिका - हरकती सादर करण्याकरिता मुदतवाढ..
إظهار الكل...
6😱 2
Photo unavailableShow in Telegram
18😁 2
Photo unavailableShow in Telegram
25😱 12😁 3👍 2
Photo unavailableShow in Telegram
18
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2024 कट ऑफ - 118 Out Of 400 यानंतर 50 गुणांची मुलाखत आहे.
إظهار الكل...
😱 17 11
Photo unavailableShow in Telegram
🤩 अ‍ॅग्रीस्टॅक योजना (Agri Stack)- सध्या चर्चेतील मुद्दा आहे
◾️अ‍ॅग्रीस्टॅक 🌿 ही एक संघराज्यीय रचना आहे आणि डेटाची मालकी फक्त राज्यांकडे आहे. ◾️उद्देश - कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे ◾️सुरवात - 14 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्रासह 24 राज्यात केंद्र सरकारणे सुरू केली ◾️देशातील प्रत्येक शेतकऱ्याला जमिनीच्या नोंदींशी जोडलेले Farmer ID🧑‍🌾 किंवा शेतकरी ओळखपत्र मिळेल जे त्यांना विशिष्ट प्रकारे ओळखेल. ◾️यामध्ये शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जातो याद्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम माहिती 🫱आणि सेवा उपलब्ध होतील ज्यामुळे शेतीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते ◾️त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे ◾️या कार्ड चा 💳 उपयोग करून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना, थेट लाभा हस्तांतरण योजना, पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे
إظهار الكل...
30👍 2
Photo unavailableShow in Telegram
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले
إظهار الكل...
28
Photo unavailableShow in Telegram
नाशिक (MNC) मनपा. अर्ज भरण्यासाठी लिंक:-👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
إظهار الكل...
13
MPSC PRE PAPER 1.pdf
إظهار الكل...
MPSC PRE PAPER 1.pdf18.03 MB
10
Photo unavailableShow in Telegram
12
Photo unavailableShow in Telegram
10
9😱 1
Photo unavailableShow in Telegram
8
Repost from MPSC Geography
00:13
Video unavailableShow in Telegram
भारताच्या राज्य पुनर्रचनेचा काळानुसार बदलता नकाशा... Join @MPSCGeography
إظهار الكل...
3.31 KB
26🔥 6👍 1
12
Repost from MPSC Geography
🔰जगातील वाळवंट 1)सहारा - उत्तर आफ्रिका 2)गोबी - चीन आणि मंगोलिया 3)अरेबियन - अरेबियन द्वीपकल्प (अनेक देशांमध्ये) 4)कालाहारी - बोत्सवाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका 5)थर - भारत आणि पाकिस्तान 6)ग्रेट व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलिया 7)पेटागोनियन - अर्जेंटिना 8)सीरियन - सीरिया, जॉर्डन, इराक 9)ग्रेट बेसिन - अमेरिका 10)चिहुआहुआन - मेक्सिको आणि अमेरिका 11)काराकुम - तुर्कमेनिस्तान 12)अटाकामा - चिली जॉइन @MPSCGeography
إظهار الكل...
35
Repost from MPSC Geography
☃️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे ☃️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग 🏔 गुजरात.................. सापुतारा 🏔 प. बंगाल............... दार्जिलिंग 🏔 राजस्थान............... माउंट अबू 🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश 🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला 🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी 🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली 🏔 उत्तराखंड............... अल्मोढा 🏔 उत्तराखंड............... मसुरी 🏔 केरळ..................... मन्नार 🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर 🏔 महाराष्ट्र.................. माथेरान 🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा 🏔 तामिळनाडू............. उटी 🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल 🏔 तामिळनाडू............. कुन्नुर 🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
إظهار الكل...
40