चालू घडामोडी + GK (Official)
الذهاب إلى القناة على Telegram
🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502
إظهار المزيد2025 عام في الأرقام

153 599
المشتركون
+12024 ساعات
+6707 أيام
+1 39330 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
🔥🔥लगेच जॉइन करा🔥🔥 Live Now
🎉 Talathi Factory Presents
💥चांदा ते बांदा – महाराष्ट्र दर्शन
💥आपला जिल्हा,मार्कांचा बालेकिल्ला!
⏰8 वाजता LIVE *पुणे जिल्हा*
📌 Talathi Exam साठी सर्वात महत्त्वाची District Series
📌 Geography + Current + Static + Map – सर्व एकत्र!
🔥 तुमचा जिल्हा मार्कांचा बालेकिल्ला बनवा!
https://www.youtube.com/live/Qg8x5zL0pvI?si=k0VRPqx9AUJ3jp5q
❤ 3
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/L4Ar3h6LsDyIqDKWIl2hta?mode=hqrt1
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/GII5SUub0unI4QohiKUApJ?mode=hqrt1
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/KFJOSA7KoxjIg9A8zrF0kH?mode=hqrt1
❤ 7
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
- सातारा
- नागपूर
- रायगड
- औरंगाबाद
❤ 15🤔 3
Q : दरवर्षी 'जागतिक महासागर दिन' कधी साजरा केला जातो?Anonymous voting
- (अ) 03 जून
- (ब) 08 जून
- (क) 09 जून
- (ड) 10 जून
❤ 12🔥 4👍 1🥰 1🤔 1🎉 1
कोणत्या संस्थेने 'सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल' (SEfor ALL) उपक्रम सुरू केला?Anonymous voting
- [A] जागतिक बँक
- [B] आफ्रिकन युनियन (AU)
- [C] संयुक्त राष्ट्र (UN)
- [D] आशियाई विकास बँक (ADB)
❤ 14👍 6🔥 1🎉 1
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती नोट्सला भरघोस प्रतिसाद....
आजच ऑर्डर करा.....
नोट्स खरेदी करण्यासाठी लिंक:
https://toppersnotes.co/product/mh-cons-marathi?utm_source=Deepstambh&utm_medium=share&utm_campaign=referral-order
❤ 3👍 2
Photo unavailableShow in Telegram
✅ 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड'ने अनंत अंबानी यांचा सन्मान.
🎯 वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याणच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनंत अंबानी यांना 'ग्लोबल ह्यूमन सोसायटी'तर्फे 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड'ने अमेरिकेत आंतरराष्ट्रीय समारंभात सन्मानित करण्यात आले.🎯 'वनतारा' प्रकल्पाच्या माध्यमातून प्राण्यांचे जीव वाचविणे, उपचार, पुनर्वसन आणि संरक्षण यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मान देण्यात आला.
🎯 याबरोबरच हे पारितोषिक मिळवणारे ते सर्वांत तरुण व पहिले आशियायी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.🎯 यापूर्वी हे पारितोषिक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी, बिल क्लिंटन यांच्यासह अनेक हॉलिवूड कलाकार आणि जागतिक स्तरावरील नेत्यांना दिले आहे.
🎯 'वनतारा' जगातील सर्वांत वेगळा आणि मोठा वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे. तेथे जखमी, आजारी आणि संकटात असलेल्या प्राण्यांना नवे जीवन देण्याबरोबरच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीचे संरक्षण करून त्यांना पुन्हा सुरक्षित वातावरणात ठेवले जाते.😀 संकलन: सागर चिखले © ChaluGhadamodiMPSC #CurrentAffairs #Prize 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
❤ 20🤔 1
Photo unavailableShow in Telegram
29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार
🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️
✅ आगामी गट ब/क पूर्व, गट ब/क मुख्य, राज्यसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती,TCS / पॅटर्न परीक्षा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✔️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस, 🤝 नंतर मूळ फी 49₹ असेल. ✅
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 संयुक्त गट क पूर्व 2025 Test सिरीज ✅
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇
📱 Telegram Msg 💬⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
✅ पोलीस भरती Test सिरीज 💘💘₹
✅ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘₹
✅ 36 जिल्हा नोट्स 💘💘₹
✅ मुंबई जिल्हा नोट्स 💘💘₹
👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲
❤️ 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
❤ 3
✅ बॉम्बे हायकोर्ट लिपिक शिपाई भरती मोफत मार्गदर्शन
लिपिक आणि शिपाई पदासाठी फॉर्म भरणार आहे फक्त त्याच मुलांनी या ग्रुप मध्ये जॉईन करा
या ग्रुप मध्ये आपल्याला भरती प्रकिया पुर्ण होईपर्यंत सर्व अपडेट्स तसेच सर्व टेस्ट सिरीज व वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल....
👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EwEcqaIdebkKxD9lZRZOz7?mode=hqrt3
https://chat.whatsapp.com/EwEcqaIdebkKxD9lZRZOz7?mode=hqrt3
वरील लिंक वर क्लिक करून जॉइन करून घ्या. 👍👍
❤ 1
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये १०० बळी घेणारा जसप्रीत बुमराह हा कितवा गोलंदाज ठरला ?Anonymous voting
- तिसरा
- चौथा
- पाचवा
- सहावा
❤ 21👍 8👏 4🔥 2🤔 1🎉 1
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज कोण ठरला ?Anonymous voting
- रोहित शर्मा
- हार्दिक पांड्या
- सूर्यकुमार यादव
- विराट कोहली
❤ 20👍 5🤔 2🎉 2
Photo unavailableShow in Telegram
🎯 भारताने दणदणीत विजय मिळवताना मंगळवारी पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला.
🎯 यासह टी-२० विश्वविजेत्या भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
❤ 12
Photo unavailableShow in Telegram
7️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित 📊🆓
📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍
🗓7️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-december-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-december-2025/
👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲
🗓6️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
📌 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-6-december-2025/
✔️ 750+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न.⬇️
🗓1️⃣ते 5️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
📌 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
🗓 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ प्रश्न ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
🗓 ऑक्टोबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣प्रश्न ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
❤ 5👍 1🎉 1
Photo unavailableShow in Telegram
रेल्वे ग्रुप D 1️⃣9️⃣ Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/
https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download करू शकता.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
❤ 4👍 1
📣 मुंबई उच्च न्यायालय 2,332 जागांची मेगाभरती 2025 जाहीर | Bombay High Court Bharti 2025
✅ Clerk (लिपिक) भरती जाहिरात⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-clerk-bharti-2025-apply-link/
✅ Peon (शिपाई) भरती जाहिरात ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-peon-bharti-2025-apply-link/
✅ Driver (वाहनचालक) भरती जाहिरात ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-driver-bharti-2025-apply-link/
✅ Stenographer (Higher Grade & Lower Grade) भरती जाहिरात ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-stenographer-bharti-2025/
👆 पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
✅ 7 वी, 10 वी उत्तीर्ण, तसेच टायपिंग उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी देखील जागा आहेत सर्वांनी जाहिरात पाहून घ्या.
━━━━━━━━━━━━━━
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.
❤ 8👍 1
मे 2025 मध्ये NITI आयोग ने जाहीर केलेल्या नुसार कोणत्या देशाला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ?Anonymous voting
- जपान
- जर्मनी
- UK
- फ्रांस
❤ 16🔥 2👏 2👍 1🥰 1
भारताच्या ग्रेट निकोबार बेटतील......... हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6'45 उत्तर अक्षवृत्तावर आहे.Anonymous voting
- वीर सावरकर पॉईंट
- सुभाष चंद्र बोस पॉईंट
- इंदिरा पॉईंट
- जवहर पॉइंट
❤ 18🎉 4💯 3
खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातोAnonymous voting
- अँथ्रसाइट
- बिट्टू मिनस
- लिग्नाइट
- पीट
❤ 18👍 2
✅ PSI GROUND 🏃♂️🏃♂️🏃
◾️जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित) सेवा मुख्य-२०२४ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारिरीक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
👉 6 जानेवारी 2026 पासून सुरु.
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
4a707245-602b-4769-9d9b-bd0b86937e41.pdf0.88 KB
❤ 2
