Mission Police bharti ™
الذهاب إلى القناة على Telegram
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
إظهار المزيد2025 عام في الأرقام

293 679
المشتركون
+7124 ساعات
+4057 أيام
+56830 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
मित्रानो आपण फ्री Youtube क्लास सुरु केलेला आहे ज्यांना बघता येत नसेल त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये कलास पाहू शकता...
जे जे प्रश्न महत्वाचे आहेत पोलीस भरतीला येणारे आहेत अशेच प्रश्न आपण घेत आहे त्यामुळे सर्वांनी नक्की क्लास रेकॉर्डिंग live कसा बघता येईल तसा बघा..
👇👇आजच्या क्लास ची लिंक 👇👇
https://youtube.com/live/cA2ePHJhCcc?feature=share
❤ 88
बरोबर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या मिशन पोलीस भरती या youtube चॅनेल वरलाईव्ह या...
आज परीक्षेसाठी येणारे महत्त्वाचे शेकडेवारी वरील प्रश्न घेणार आहे 🔥😍
👇👇 व्हिडीओ लिंक 👇👇
https://youtube.com/live/cA2ePHJhCcc?feature=share
❤ 11
मराठी स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा.
एकूण गुण - 25 | Target - 15
विषय - मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 1
👇👇 टेस्ट लिंक 👇👇
https://policebhartitest.com/marathi-grammar-test-no-4/
👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇
https://t.me/missionpolice2021
All the very best 👍♥️
❤ 86
येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जबरदस्त फ्री ऑनलाइन टेस्ट रोज आपण द्यायला सुरू केलेली आहे. जो प्रश्न तुमचा चुकतो तो प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा..
पोलीस भरती 2026
एकूण गुण -25 | Target - 15
विषय - Gk स्पेशल टेस्ट no. 1👇👇
👇👇 टेस्ट लिंक 👇👇
https://policebhartitest.com/police-bharti-special-test-3/
👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇
https://t.me/missionpolice2021
All the very best 👍♥️
❤ 78
إظهار الكل...
❤ 16
आजची ऑनलाईन टेस्ट सुद्धा देत आहे लगेच सोडवा...
दुसरी ऑनलाईन टेस्ट 2 ला देईल आणि शेवटची रात्री 8 वाजता देईल...
❤ 42
पोलीस भरती फ्री टेस्ट No. 3 लक्ष्य अकॅडेमी सोलापूर.pdf
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_No_3_लक्ष्य_अकॅडेमी_सोलापूर.pdf3.40 MB
❤ 103
मी तुम्हाला शंभर मार्काची टेस्ट फ्री मध्ये देत आहे तुम्ही फक्त रोजच्या रोज सोडवा..
❤ 118
मित्रांनो आजची 100 मार्काची टेस्ट तुम्हाला सोडवायला देत आहे सर्वांना प्रिंट काढून नक्की सोडवा...
❤ 73
ग्राउंड ची तयारी full form मध्ये चालू ठेवा...
ग्राउंड लवकरच होईल.. अशी चिन्ह आहेत.
ही गोष्ट आधीच बोललोय फक्त आज आठवण करून देत आहे 🔥😍🙏
❤ 291
विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या सर्वांच्या अग्रस्थ आपण आजपासून youtube वरील आपला फ्री लाईव्ह क्लास सुरू केलेला आहे
शेकडे वरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न सुरू आहेत लगेचच लाईव्ह या
https://youtube.com/live/kOddoRsUUws?feature=share
🔥🔥🔥🙏🙏🙏🔥🔥
❤ 70
नमस्कार मित्रांनो आजपासून आपला फ्री youtube कलास सुरू झालेला आहे ...
सर्वांनी बरोबर 9:15 वाजता खाली दिलेल्या आपल्या youtube चॅनलच्या लिंक वरती लाईव्ह घ्यायचा आहे...
👇👇 फ्री क्लास लिंक 👇👇
https://youtube.com/live/kOddoRsUUws?feature=share
आजचा टॉपिक शेकडेवारी Maths 😍🔥
❤ 71
मराठी स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा.
एकूण गुण - 25 | Target - 15
विषय - मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 1
👇👇 टेस्ट लिंक 👇👇
https://policebhartitest.com/marathi-grammar-test-no-1/
👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇
https://t.me/missionpolice2021
All the very best 👍♥️
❤ 101
Repost from Mission Police bharti ™
पोलीस भरती फ्री टेस्ट. लक्ष्य अकॅडेमी.pdf
Daily फ्री टेस्ट No. 3
एकूण गुण - 100 | एकूण वेळ - 90 मिनिट
Target - 85
रोज फ्री टेस्ट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला टेलिग्राम चैनल नक्की जॉईन करा.
https://t.me/missionpolice2021
पोलीस_भरती_फ्री_टेस्ट_लक्ष्य_अकॅडेमी.pdf2.09 MB
❤ 90
Photo unavailableShow in Telegram
येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जबरदस्त फ्री ऑनलाइन टेस्ट रोज आपण द्यायला सुरू केलेली आहे. जो प्रश्न तुमचा चुकतो तो प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा..
पोलीस भरती 2026
एकूण गुण -25 | Target - 15
विषय - Gk स्पेशल टेस्ट no. 1👇👇
👇👇 टेस्ट लिंक 👇👇
https://policebhartitest.com/police-bharti-2026-test-number-1
👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇
https://t.me/missionpolice2021
All the very best 👍♥️
❤ 131
येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण आता नवीन ऑनलाईन फ्री टेस्ट सुद्धा सुरु करणार आहोत.. ज्यामध्ये तुम्हाला रोज 3 टेस्ट मिळतील.
1. संपूर्ण GK - 10 Am
2. संपूर्ण मराठी व्याकरण - 2 PM
3. चालू घडामोडी - 4 pm
अशे 3 टेस्ट तुम्हाला रोज वर दिलेल्या वेळेवर आपल्या टेलिग्राम चॅनल वर फ्री मध्ये सोडवता येईल..
आणि रोज सकाळी 9 वाजता आपली 100 मार्कांची टेस्ट PDF फॉरमॅट मध्ये मिळेल..
सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा..
👇👇टेलिग्राम चॅनल लिंक 👇👇
https://t.me/missionpolice2021
❤ 119
