ar
Feedback
🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
45 862
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-767 أيام
-42430 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
UGC NET परीक्षा फॉर्म भरणे चालू आहेत.. लिंक:-👇 https://ugcnet.nta.nic.in 📱 https://t.me/Ganitonline
إظهار الكل...
1
♦️राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2023 प्रतिक्षायादी मधील शिफारसप्राप्त उमेदवारांचे प्रथम टप्यातील नियुक्ती आदेश B-615 Dated 09.10.2025 जॉईन:@spardhaparikshakranti
إظهار الكل...
राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2023_प्रतिक्षायादी.pdf1.65 MB
राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2023_6.pdf1.59 MB
मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर उच्च श्रेणी लघुलेखक टायपिंग टेस्ट सिलेक्ट विद्यार्थी. Join @Spardhaparikshakranti
إظهار الكل...
recruitbom20251015183636.pdf1.19 KB
recruitbom20251015183535.pdf1.10 KB
2
BMC अंतिम निकाल जाहीर🔥🔥 ➤ Join 👉 :- @Spardhaparikshakranti
إظهار الكل...
No.MPR_4461 Dt.14.10.2025 Final List (1).pdf4.07 MB
🔰 *काझीरंगाच्या दिग्दर्शिका सोनाली घोष आययूसीएन इनोव्हेशन अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय* 👉 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका सोनाली घोष यांना प्रतिष्ठित केंटन आर. मिलर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रम आणि संरक्षित क्षेत्राच्या शाश्वततेला सन्मानित करतो. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) अंतर्गत संरक्षित क्षेत्रांवर जागतिक आयोग (WCPA) द्वारे ऑक्टोबर २०२५ मध्ये अबू धाबी येथे एका समारंभात प्रदान करण्यात आला. ही मान्यता सामुदायिक सहभाग आणि पारंपारिक ज्ञानाचे आधुनिक विज्ञानाशी मिश्रण यावर आधारित संवर्धनातील तिच्या अग्रगण्य कार्याचे प्रतीक आहे. 🔰 *सोनाली घोष यांचे संवर्धन मॉडेल* 👉 *डॉ. घोष यांचा दृष्टिकोन* जागरूकता कार्यक्रमांसह समुदायाच्या सहभागाची सांगड घालतो. त्या पारंपारिक पर्यावरणीय ज्ञानाला वैज्ञानिक पद्धतींशी जोडतात. हे मॉडेल आसामच्या काझीरंगा आणि मानस भूदृश्यांमध्ये प्रभावी ठरले आहे, दोन्ही जैवविविधतेने समृद्ध आहेत. ते एकशिंगी गेंडासारख्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या संरक्षणास समर्थन देते आणि प्रदेशातील विविध कीटक आणि कोळी लोकसंख्येचे जतन करते
إظهار الكل...
7
Photo unavailableShow in Telegram
✳️भूमिअभिलेख Application Link 🖥 Apply Online https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ ✳️विभागानुसार पदसंख्या 🔹पुणे - 83 पदे 🔹कोकण - 259 🔹नाशिक - 124 🔹छत्रपती संभाजीनगर - 210 🔹अमरावती - 117 🔹नागपूर - 110 ❇️ एकूण-905
إظهار الكل...
2
Photo unavailableShow in Telegram
अर्थशास्त्रासाठी 2025 चा नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ◾️जोएल मोकिर ◾️फिलिप अघियन ◾️ पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. नोबेल समितीने स्पष्ट केले की या अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रम आर्थिक विकासाचा मार्ग कसा मोकळा करतो हे दाखवून दिले. Join @spardhaparikshakranti
إظهار الكل...
2
Photo unavailableShow in Telegram
♦️DMER सुधारित वेळापत्रक & Admit Card 👉 Link https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html जॉईन:@spardhaparikshakranti
إظهار الكل...
1
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. Link👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/main# शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2025
إظهار الكل...
1
Photo unavailableShow in Telegram
२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर 🏵 व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा #NobelPeacePrize देण्याचा निर्णय नॉर्वेजियन नोबेल समितीने घेतला आहे. 🎯 कशासाठी मिळाला पुरस्कार ⁉️ ☑️ "for her tireless work promoting democratic rights for the people of Venezuela and for her struggle to achieve a just and peaceful transition from dictatorship to democracy" 🏵 यापूर्वी, २०२४ मध्ये, अण्वस्त्रमुक्त जग साध्य करण्याच्या प्रयत्नांसाठी "निहोन हिडानक्यो" या जपानी संघटनेला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. #CurrentAffairs #Prize #Nobel
إظهار الكل...
4
♦️ARTO 174 एकूण मंजूर पदे आहेत..
إظهار الكل...
1
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. Link👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/main# शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2025
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
📌साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025: हंगेरियन लेखक लास्झलो कॅस्नाहोरकाई यांना पुरस्कार; 'अपोकॅलिप्टिक दहशती'च्या काळात 'दूरदर्शी' कामासाठी हा सन्मान देण्यात आला.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
MIDC निकाल अपडेट 🔥🔥🔥
إظهار الكل...
6
Photo unavailableShow in Telegram
🔥🔥 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका....! 💣 नोव्हेंबर मध्ये रिक्त पदे भरणार...! https://t.me/Ganitonline https://t.me/Ganitonline
إظهار الكل...
4
Photo unavailableShow in Telegram
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 जाहीर जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस यांना भौतिकशास्त्रातील 2025 चे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.  ➤ Join 👉 :- @Ganitonline
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🛑वैद्यकशास्त्राचा नोबेल 2025 ▪️यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मेरी ब्रंको, प्रेड रॅम्डेल, शिमोन साकागुची यांना विभागून देण्यात आला आहे. ▪️इम्युनॉलॉजी (रोगप्रतिकार शास्त्र अर्थात रोगांपासून संरक्षण कसं करायचं याचा अभ्यास) मध्ये संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आह. ____
إظهار الكل...
4👍 1