ar
Feedback
🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
45 862
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-767 أيام
-42430 أيام
أرشيف المشاركات
कमांडो करिअर अकॅडमी,सेलू जि.परभणी चे संचालक प्रा. हाके सर आणि फिजिकल ट्रेनर माजी NSG कमांडो संतोष शेळके, भैय्या शेळके यांनी छत्रपती संभाजी नगर येथे माझ्या ऑफीसला भेट देऊन आपल्या विद्यार्थ्यासाठी लक्ष्यवेध चालू घडामोडी आणि लक्ष्यवेध GK वनलायनर ही पुस्तके घेऊन गेले.
إظهار الكل...
1
♦️छत्रपती संभाजी नगर GMC प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत 👉 Link https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html जॉईन:@spardhaparikshakranti
إظهار الكل...
Repost from TgId: 1573302270
Photo unavailableShow in Telegram
🔖 भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या अशी ⭐️ पोलीस शिपाई – 12,399 ⭐️ पोलीस शिपाई चालक – 234 ⭐️ बँड्समन – 25 ⭐️ सशस्त्र पोलीस शिपाई (srpf) – 2393 ⭐️ कारागृहाची शिपाई – 580 ➡️ एकूण पदे = 15,631 पदे
إظهار الكل...
7
Repost from TgId: 1573302270
police bharti 2024-25 (1).pdf Join @Faktkhaki
إظهار الكل...
police bharti 2024-25 (1).pdf1.31 MB
Photo unavailableShow in Telegram
AU स्मॉल फायनान्स बँकेला युनिव्हर्सल बँक होण्यासाठी आरबीआयची मान्यता मिळाली. युनिव्हर्सल बँक म्हणजे सर्व सेवा एकाच ठिकाणी देता येणार. यापूर्वी 2014 ला बंधन बँकेला युनिव्हर्सल बँकेचा दर्जा दिलेला होता. भारतातील पहिली युनिव्हर्सल बँक ICICI ही आहे सर्वात आधी यांनी अशा सेवा बँकिंग क्षेत्रात आणलेल्या आहेत.
إظهار الكل...
6
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)Anonymous voting
  • गाईची वा डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग
  • अनेक संस्थाने खालसा करणे
  • ख्रिश्चन धर्मप्रसार करणे
  • पदव्या वतने आणि पेन्शन रद्द करणे
0 votes
3
सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक हे पुस्तक कोणी लिहले?Anonymous voting
  • गणपतराव नलावडे
  • श्रीकृष्ण चिपळूणकर
  • बाबुराव जगताप
  • श्रीपाद मुंजे
0 votes
3
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?Anonymous voting
  • आर एम सायनी व अब्दुल शेख
  • ए एम धरमसी व आर एम सायनी
  • मुहम्मद खान व आर एम सायनी
  • वरील पैकी नाही
0 votes
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?Anonymous voting
  • 16 वे
  • 18 वे
  • 19 वे
  • 20 वे
0 votes
4
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?Anonymous voting
  • सायमन आयोग
  • हंटर आयोग
  • नेहरू आयोग
  • मोर्ले-मिंटो आयोग
0 votes
3
00:27
Video unavailableShow in Telegram
🔰पुणे जिल्ह्यातील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच 140 फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारण्यात येत आहे. 🔰स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण (बोऱ्हाडेवाडी-मोशी) 🔹स्थान: पिंपरी-चिंचवड शहरातील बोऱ्हाडेवाडी-मोशी, पुणे-नाशिक महामार्गाजवळ. 🔸उंची: हा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याची उंची 140 फूट, तर चौथऱ्यासह एकूण उंची 180 फूट असेल. 🔹इतर पुतळे: छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य पुतळ्यासोबतच 10 फूट उंचीचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार-मावळ्यांचे पुतळे असतील. 🔸शिल्पकार: प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा तयार होत आहे. 🔹इतर वैशिष्ट्ये: स्मारकाच्या परिसरात 'शंभू सृष्टी', ओपन-एअर थिएटर, ब्राँझ म्यूरल्स आणि संभाजी महाराजांची गाथा सांगणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असेल.
إظهار الكل...
10.57 MB
23🥰 2
17.12 MB
प्रा.बळीराम हावळे यांचे ईट ता.भुम जि.धाराशिव येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, ईट येथे सामान्य ज्ञानचे भव्य व्याख्यान संपन्न. खुप खुप धन्यवाद - मुख्याध्यापक श्री. कचरे सर , श्री.सातपुते सर,घाट पिप्री.
إظهار الكل...
21.31 MB
2
प्रा.बळीराम हावळे यांचा पारगाव ता.वाशी जि.धाराशिव येथे 4 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यादेवी होळकर करिअर अकॅडमीत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर भव्य व्याख्यान संपन्न. खुप खुप धन्यवाद - अकादमीचे संस्थापक - नगरविकास अवर सचिव मंत्रालय , मुंबई श्री.डॉ.रविंद्र भराटे साहेब आणि प्रा. अवधूत माचवे सर
إظهار الكل...
1
जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे Cut Off - 48.25(Open General)
إظهار الكل...
3a45c403-92e2-4211-8afa-71bad42a1a07.pdf1.31 MB
2
14.36 MB
2
प्रा.बळीराम हावळे यांचा परंडा जि.धाराशिव येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी कमांडो करिअर अकॅडमी , परंडा येथे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर भव्य व्याख्यान संपन्न. खुप खुप धन्यवाद - अकॅडमी संचालक - माजी NSG कमांडो मेजर महावीर तनपुरे
إظهار الكل...
2