चालू घडामोडी Deva Jadhavar
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186 जॉइन करा @DevaJadhavar
إظهار المزيد2025 عام في الأرقام

95 683
المشتركون
+5124 ساعات
+3467 أيام
+1 88030 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
📍छत्रपती संभाजीनगर
'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राने #विश्वविक्रम केला असून #महावितरण ने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर #कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची #गिनीजबुक मध्ये नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला.
देशात #महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
या सोहळ्यास अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले आदी मान्यवर उपस्थित होते.
❤ 69😁 7🤔 5✍ 1
Photo unavailableShow in Telegram
स्वतःमध्ये डोकावण्यासाठी धाडस लागते प्रत्येकजण दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यात तज्ञ असतो.
🔥 187❤ 44🤔 8
إظهار الكل...
❤ 35🔥 2👏 2
