🚨 गणित मंच ™🚨
الذهاب إلى القناة على Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
إظهار المزيد2025 عام في الأرقام

174 251
المشتركون
+3724 ساعات
+2887 أيام
+1 54930 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल 🔥🔥
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
❤ 3
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026
जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
❤ 4
#VIMP
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Ann new answersheet format 24122025.pdf1.06 MB
❤ 4
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे.
✅ https://t.me/Ganitmanch
⚡️ दर = 20%
⚡️ 100 चे 👉 120 होईल.
1⃣पहिला हप्ता (1 वर्ष मागे)
➡️ 576 × 100 ÷ 120 = 480
2⃣ दुसरा हप्ता (2 वर्ष मागे)
➡️ 480 × 100 ÷ 120 = 400
➡️ एकूण रक्कम = 480 + 400 = ₹880
🧑🎄 उत्तर : 880 रुपये 🧑🎄
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 22👌 8🙏 3😍 3
🔴 प्रश्न क्रमांक - 2263
रमेश ने काही रक्कम उधार घेउन दोन वार्षीक हप्त्यात 576 रू. प्रती हप्ता या प्रमाणे परत केली जर चक्रवाढ व्याजाचा दर 20% असेल रमेशने किती रक्कम उधार घेतली होती ?Anonymous voting
- 880
- 1000
- 800
- 1250
❤ 12👍 8🙏 3😎 3
2) जर सायकल ला मोटार म्हटले मोटार ला विमान म्हटले विमानाला रेल्वे म्हटले रेल्वेला बैलगाडी म्हटले तर रुळावरून कोणते वाहन धावते?(बीड चालक पोलीस 2021)Anonymous voting
- विमान
- रेल्वे
- बैलगाडी
- सायकल
❤ 18👍 3😎 2🎉 1
1) खुर्चीला टेबल म्हटले टेबलाला पेन म्हटले पेनाला वही म्हटले वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल?(भंडारा चालक पोलीस 2021)Anonymous voting
- खुर्ची
- टेबल
- पेन
- वही
❤ 18👍 5🥴 3😎 2🙏 1
🚨चला राहिलेले भावी पोलीस....
वर्दी आपली वाट पाहत आहे....
अपयशातून नव्हे तर अनुभवातून सुरुवात...
# मुंबई पोलीस ✌️✌️
👍 33❤ 13👌 4🙏 1😍 1
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨
वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch"
🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये
👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न
👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश
👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश
👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी
👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁
199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना)
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
#️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
❤ 5😍 3🎉 1👌 1
6) एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ किती?(गोंदिया पोलीस शिपाई 2018)Anonymous voting
- 2440 चौ सेमी
- 2464 चौ सेमी
- 2456 चौसेमी
- 2460 चौ सेमी
❤ 16👍 4😎 3😍 1
5) एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्याचे 8.8 किमी अंतरात किती फेरी होतील?(कोल्हापूर पोलीस शिपाई 2021)Anonymous voting
- 4000
- 3000
- 5000
- 2000
❤ 23✍ 9😎 4👍 3🎉 1🙏 1
Photo unavailableShow in Telegram
♦️#UGC NET Exam City Intimation Out.
👉 लिंक:-
https://ugcnet.nta.nic.in/
❤ 6😍 2👍 1
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
❤ 5
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️
✅ Chapter - Wise (Type Wise)
✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 5
. #️⃣ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 25
🥈 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/police-bharti-practice-test-4/
https://spardhamantra.com/police-bharti-practice-test-4/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 7👍 3
Photo unavailableShow in Telegram
🔴 हे लक्षात ठेवा बरका ‼️
📱 https://t.me/Ganitmanch
❤ 19👍 7🙏 2✍ 1
Photo unavailableShow in Telegram
♦️#GMC मिरज हॉलतिकीट लिंक उपलब्ध.. 🔥
👉 लिंक :
https://ibpsreg.ibps.in/gmcaug25/oecla_dec25/downloadstart.php
❤ 8😍 1
Photo unavailableShow in Telegram
🚨छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस मैदानी चाचणी लवकरच....🔥🔥🔥
https://t.me/swapn_khakich
❤ 24👍 2🙏 1
