ar
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

الذهاب إلى القناة على Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
174 255
المشتركون
+3724 ساعات
+2887 أيام
+1 54930 أيام
أرشيف المشاركات
नैनिताल बँक जाहिरात प्रसिद्ध अर्ज सादर करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/nblnov25/ अर्ज कालावधी - 1 जानेवारी 2026 पर्यंत ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Live अपडेट्स आणि इम्पॉर्टंट अलर्ट्स मिळवा👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
إظهار الكل...
Notification 20252.pdf1.11 MB
👍 3 2🙏 1💯 1
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे... https://t.me/Ganitmanch ● विक्री किंमत = 56 रु. ● नफा = विक्री किमतीचा 1/7 🧑‍🎄 नफा = 56 ÷ 7 = 8 रु. 👉 खरेदी किंमत = 56 − 8 = 48 रु. ➡️ आपल्याला 20% नफा पाहिजे आहे. 👉 नफा = 48 × 20 ÷ 100 = 9.6 रु. नवीन विक्री किंमत.. = 48 + 9.6 = 57.60 रु. 🧑‍🎄 उत्तर :57.60 🧑‍🎄 📱 जॉइन करा https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
10🙏 5👌 3💯 3😎 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2261 एक वस्तू 56 रु.स विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या, 1/7 नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीवर शेकडा 20 नफा पाहिजे असेल, तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी ❓Anonymous voting
  • 55 रु.
  • 57.60 रु.
  • 60 रु.
  • 59.40 रु.
0 votes
23🙏 4 3👍 3😎 1
सदऱ्याला कोट म्हटले, कोटाला पागोटे म्हटले, पागोट्याला साडी म्हटले, साडीला धोतर म्हटले आणि धोतराला सदरा म्हटले तर डोक्यावर घालण्यासाठी काय वापरायचे?Anonymous voting
  • कोट
  • पागोटे
  • साडी
  • धोतर
0 votes
15👍 9 2🥴 2
एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलाना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात व जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या उरतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील?Anonymous voting
  • 80
  • 28
  • 24
  • 84
0 votes
9👍 7🙏 4🥴 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️ 👉 Chapter - Wise (Type Wise) 👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 👨‍💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
إظهار الكل...
4
☑️ मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ☑️ ❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न👌 🖥 एकूण प्रश्न : 20 🖥 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.Ganitmanch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/marathi-grammar-test-120/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test-120/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
إظهار الكل...
10👍 3👌 1
नगरपरिषद सरळसेवा कोट्यातील पदे MPSC कडे वर्ग करण्यात आली आहेत.
إظهار الكل...
🙏 5 3
Photo unavailableShow in Telegram
नगरपरिषद MPSC कडे 🔥🔥🔥
إظهار الكل...
🙏 10 1
👉जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलुन घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे.🧑‍🎄 📱 https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
💯 46 25🙏 7👌 1
⛺️ स्पष्टीकरण ⤵️⤵️ 📱https://t.me/Ganitmanch 📌प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग = 14 कि.मी./तास. 📌प्रवाहाचा वेग = 4 कि.मी./तास. 🔖प्रवाहाच्या विरुद्ध चालताना 👉 नावेचा स्वतःचा वेग = विरुद्ध वेग + प्रवाहाचा वेग म्हणून 📌नावेचा स्वतःचा वेग = 14 + 4 = 18 कि.मी./तास 🔖प्रवाहाच्या दिशेने चालताना 👉 दिशेचा वेग = नावेचा स्वतःचा वेग + प्रवाहाचा वेग. म्हणून 📌दिशेचा वेग = 18 + 4 = 22 कि.मी./तास22 कि.मी./तास ✅ 💘 नागपूर कारागृह पोलीस भरती 2021 मध्ये विचारला गेलेला प्रश्न ⭐️ 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
21👌 3 2💯 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2260 एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 14 कि.मी./ तास आहे व प्रवाहाचा वेग 4 कि.मी./तास आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती ❓Anonymous voting
  • 18 कि.मी./तास
  • 20 कि.मी./तास
  • 22 कि.मी./तास
  • 24 कि.मी./तास
0 votes
13👍 10🎉 2🥴 2 1🙏 1👌 1
दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :Anonymous voting
  • 24
  • 23
  • 22
  • 21
0 votes
11👍 10 3🎉 2
2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्यापैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.Anonymous voting
  • 2018
  • 2017
  • 2016
  • 2014
0 votes
9🎉 9 5👍 2
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
إظهار الكل...
8👌 2😍 2🎉 1
Photo unavailableShow in Telegram
🧑‍🎄 महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरे व उंची.🧑‍🎄
إظهار الكل...
🙏 17 8😍 5 4
Photo unavailableShow in Telegram
🔖 स्पष्टीकरण ↖️↖️↖️
إظهار الكل...
15👍 12 2🙏 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2259 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात करतील ?Anonymous voting
  • 12
  • 9
  • 10
  • 16
0 votes
26🤗 5🥴 1
अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?Anonymous voting
  • 10 वर्षे
  • 14 वर्षे
  • 12 वर्षे
  • 16 वर्षे
0 votes
18🙏 9 5👍 1😍 1