ar
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

الذهاب إلى القناة على Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
174 282
المشتركون
+3724 ساعات
+3107 أيام
+1 57430 أيام
أرشيف المشاركات
⚡️ स्पष्टीकरण - ⤵️⤵️⤵️ https://t.me/Ganitmanch लांबी (L) = 15 मी. रुंदी (B) = 8 मी. उंची (H) = 6 मी. दर = 40 रु./चौ.मी. 👉 आतून रंग देणे + छतासह म्हणजे = चार भिंती + छत ☑️ चार भिंतींचे क्षेत्रफळ सूत्र 👉 2H (L + B) = 2 × 6 × (15 + 8) = 12 × 23 = 276 चौ.मी. ☑️ छताचे क्षेत्रफळ. सूत्र 👉 L × B = 15 × 8 = 120 चौ.मी. ☑️ एकूण रंगकाम क्षेत्रफळ. = 276 + 120 = 396 चौ.मी. ☑️ एकूण खर्च. = 396 × 40 = 15,840 रु. 🧑‍🎄 उत्तर = 15,840 रु. 🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
44🙏 7👍 6👌 2
🔴 प्रश्न क्रमांक - 2248 15 मी. लांब, 8 मी. रुंद व 6 मी. उंचीच्या एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यासाठी 40 रु. प्रति चौ.मी. दराने एकूण किती खर्च होईल ❓Anonymous voting
  • 20640 रू.
  • 28800 रू.
  • 15840 रू.
  • 10320 रू.
0 votes
25👌 3👍 2🎉 1
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩 👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका.. 🤩 पोलीस भरती  पेपर क्रमांक - 103 सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे 🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा.. 📱जॉइन करा. https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
पोलीस_भरती_सराव_पेपर_@Ganitmanch.pdf3.28 MB
21
2) एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये0. 25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर किती फरशा लागतील?(गोंदिया पोलीस शिपाई 2018)Anonymous voting
  • 4200
  • 240
  • 2400
  • 420
0 votes
20🙏 7🥴 6👍 2
1) 5 मीटर लांबा व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायचे आहे त्यासाठी 25 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील?(अमरावती पोलीस शिपाई 2019)Anonymous voting
  • 240
  • 600
  • 480
  • 120
0 votes
24💯 5👌 1
Photo unavailableShow in Telegram
🚨संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे गेली. 🔴 मिळालेला अतिरिक्त वेळ म्हणजेच "Extra तयारी". 👉यासाठीच आपल्या ॲपवरील सर्व कोर्सेस वर 50% पर्यंत सूट देत आहे. 👉पूर्व परीक्षेसाठी पुढील कोर्सेस निश्चितपणे केले पाहिजेत -
अर्थव्यवस्था व 'भूगोल वन डे रिविजन' अर्थव्यवस्था व 'भूगोल PYQ विश्लेषण' अर्थव्यवस्था व भूगोल 'Score Booster Test Series'.
🛍या कोर्सेस वर 50% सूट आहे. Use Code - BHARAT Playstore वरून YASHASHRII ACADEMY हे ॲप डाऊनलोड करा. 📱App Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy 📱संपर्क - 9028273501. 📱https://wa.me/+919028273501/?text
إظهار الكل...
8👌 2
🔴 सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔴 ❤️ टेस्ट क्रमांक - 29 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 🤩 https://ganitmanch.com/science-practice-test-29/ https://ganitmanch.com/science-practice-test-29/ https://ganitmanch.com/science-practice-test-29/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
إظهار الكل...
8👍 8🎉 1
सर्वात लहान पूर्ण संख्या -Anonymous voting
  • 1
  • 0
0 votes
30👍 11 8🎉 4🙏 3💯 2
सर्वात लहान त्रिकोणी संख्या -Anonymous voting
  • 0
  • 1
0 votes
33👌 8👍 7 4🙏 3🎉 2
Photo unavailableShow in Telegram
पुणे शहर पोलीस आयुक्तालय.. नवीन 830 पदे निर्माण करण्यात आली आहेत..
إظهار الكل...
🙏 12 9💯 1
🤩 सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण. 🧑‍🎄 पोलीस भरती 🧑‍🎄 रिपीट झालेले प्रश्न. 🧑‍🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न 🧑‍🎄 सर्व प्रश्न स्पष्टीकरणसह 🧑‍🎄 आज भाग क्रमांक - 29 🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ➡️ टार्गेट पोलीस भरती. मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न. ➡️ चॅनल Subscribe करून टाका. 🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡 📱 Youtube Link ⤵️⤵️ https://youtu.be/90qZ__AUfbw https://youtu.be/90qZ__AUfbw https://youtu.be/90qZ__AUfbw ⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
إظهار الكل...
19
Photo unavailableShow in Telegram
राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे असल्याबाबत... राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये.... मंजूर पदे:- 8,18,503 रिक्त पदे:- 2,99,051 😳😳🔥 रिक्त पदे खूप मोठ्या संख्येने आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/ChaluGhadamodipoint
إظهار الكل...
20👍 18🙏 6🥴 4 3👌 1
💘 स्पष्टीकरण - https://t.me/Ganitmanch ⚡️13, 17, 21, 25, … , 249 ही समान्तर श्रेणी आहे. 💡 सूत्र : l = a + (n-1)d 👉 पहिले पद 👉 फरक 👉 शेवटचे पद ⚡️किंमत ठेऊ.. आपण ❗️249 = 13 + (n-1)4 ❗️249 - 13 = 4(n-1)  ❗️236 = 4(n-1) ❗️n-1 = 59  n = 60 🧑‍🎄 उत्तर : एकूण पदे = 60 🧑‍🎄 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
30👍 6🙏 2👌 2
🔴 प्रश्न क्रमांक - 2247 13, 17, 21, 25...249 या श्रेणीत एकूण पदे किती आहेत.Anonymous voting
  • 60
  • 65
  • 59
  • 50
0 votes
16🙏 8👌 6😍 4👍 2
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त भरती.pdf पात्र अपात्र यादी..
إظهار الكل...
बाळासाहेब_सावंत_कोकण_कृषी_विद्यापीठ_प्रकल्पग्रस्त_भरती.pdf15.67 MB
7
धोनी 20 सामन्यात 1235 धावा काढल्या परंतु एका सामन्यात तो 0 वर बाद झाला तर ईतर सामान्यांमधील त्याच्या धावांची सरासरी किती?Anonymous voting
  • 70
  • 65
  • 68
  • 75
0 votes
👍 17 12🥴 9 4🙏 4👌 2
दोन भिन्न बिंदूतून छेदून जाणाऱ्या एकूण किती रेषा काढता येतील ?Anonymous voting
  • दोन
  • शुन्य
  • एक
  • अमर्याद
0 votes
26🙏 8 7👍 4👌 2😍 2🥴 1
Photo unavailableShow in Telegram
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित. 🏷 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न. ✍️ संपादक - देवा जाधवर 🎯 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🔰 वैशिष्ट्ये :⤵️ 🎥2025 मधील चालू घडामोडीवर आधारित. 🎥2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🎥प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न. 🎥प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न. 🏛 पुस्तक खरेदी ॲमेझॉन लिंक - https://www.amazon.in/dp/B0G6F8TWXZ 🌐 चालू घडामोडी मंथली सिरीज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn 🌐 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar 📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
إظهار الكل...
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
🙏 3 2
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️ 👉 Chapter - Wise (Type Wise) 👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 👨‍💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
إظهار الكل...
9👍 1🙏 1