🚨 गणित मंच ™🚨
الذهاب إلى القناة على Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
إظهار المزيد2025 عام في الأرقام

174 255
المشتركون
+3724 ساعات
+3107 أيام
+1 57430 أيام
أرشيف المشاركات
👉 गणित सोबत GK चे शॉर्ट प्रश्न दिले चालतील का तुम्हाला... IMP फक्त...🧑🎄
👍 112🙏 12👌 9❤ 8
📑 स्पष्टीकरण - गणेश सांगळे.
https://t.me/Ganitmanch
▶️दोन्ही ठिकाणी जमा रक्कम = x
पहिल्या बँकेत ठेवले..
⏩20% × 5 वर्ष = 100% व्याज
▶️दुसऱ्या बँकेत..
⏩ 10% × 4 वर्ष = 40% व्याज
⛳ दोन्ही व्याजातील फरक.
⏩100% − 40% = 60%
⏩ 60% = 1200 रुपये.
तर
100% = 2000 रुपये.
🧑🎄राशी = 2000 रुपये. 🧑🎄
✅ जॉइन करा
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 24👍 6🙏 2👌 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2257
दोन सारख्यात राशी दोन बँकात जमा केल्या पहिल्या राशीसाठी 20% व्याज 5 वर्षासाठी दुसऱ्या राशीसाठी 10% व्याज 4 वर्षासाठी या प्रकारे दोन्ही व्याजामधील फरक काढल्यास 1200 रू. येतो तर ती राशी कोणती ❓Anonymous voting
- 1000
- 1600
- 2000
- 2200
❤ 17✍ 6😎 3😍 2
🔸SARTHI , MAHAJYOTI, BARTI यांचा जागावाढ प्रस्ताव मुख्य सचिव यांच्या कडे आला आहे. लवकरच जागा वाढवून येण्याची दाट शक्यता आहे..🔥🔥
🙏 12👍 6❤ 2
🔖 स्पष्टीकरण - ⤵️⤵️
https://t.me/Ganitmanch
⚡️मोहनने 8 प्रश्न सोडवले प्रत्येक प्रश्नासाठी 50% गुण मिळाले
⚡️म्हणजे मिळालेले गुण = 8 × 50% = 400%
☑️ एकूण गुण = 40% मिळाले.
➡️ म्हणून,
⚡️ 40% = 400 गुण
⚡️ 100% = 1000 गुण होतात.
एकूण प्रश्न = 1000 ÷ 100 = 10 प्रश्न.
✅ उत्तर : परिक्षेत एकूण 10 प्रश्न होते.
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 30👌 3😎 3😍 1💯 1
🔴 प्रश्न क्रमांक 2256
एका परिक्षेत मोहन ने फक्त 8 प्रश्न सोडविले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले जर त्याला त्या परिक्षेमध्ये एकुण 40% गुण मिळाले आणि परिक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते, तर त्या परिक्षेमध्ये एकुण किती प्रश्न होते ?Anonymous voting
- 16
- 10
- 15
- 8
❤ 25👍 10🙏 7👌 4🎉 3
क्रमाने येणारी संख्या ओळखा 2,5,11,23 ?Anonymous voting
- 54
- 64
- 47
- 23
❤ 15🎉 8🙏 8👌 4
आयात : दंडगोल :: त्रिकोण :?Anonymous voting
- घनाकृती
- शंकू
- समभूज त्रिकोण
- गोल
❤ 24👍 11✍ 10🎉 3
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️
⚙️Sample Copy PDF ✍️
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
⚾️ Math (गणित) ✍️
🔔 Chapter - Wise (Type Wise)
✅ 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯
🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞
🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
🌐 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
✉️☎️ संपर्क :- 7058244009
📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 5
. #️⃣ सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 20
🥈 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/science-practice-test-3/
https://spardhamantra.com/science-practice-test-3/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 6✍ 4👍 2🙏 1👌 1
✨ बापाचा फाटलेला खिसा आणि आईचा फाटलेला पदर जर आपल्याला भरून काढायचा असेल तर लेकरांनो अभ्यासाशिवाय पर्याय नाही. ते खूप आशा/आपेक्षेणे आपल्याकडे बघत असतात. लक्षात असू द्या.
सर्वस्व:- आई - अडील ❤️
✅https://t.me/Ganitmanch
❤ 127🙏 24💯 9✍ 5😍 5
◾️गणित विज्ञान TET
🌐 जॉईन https://t.me/Ganitmanch
5_6208334699056601819.pdf1.98 MB
✍ 3❤ 2🙏 1👌 1
📑 स्पष्टीकरण ⬇️⬇️
https://t.me/Ganitmanch
⭐️एका वेळी दोन बिंदू जोडून एक रेषा तयार होते.
👉 म्हणजे आपल्याला 8 बिंदूंमधून 2 बिंदू निवडायचे आहेत.
💋सूत्र 👉 रेषांची संख्या = n ( n -1) ÷ 2
👉 n = 8
👉 8 × 7 ÷ 2 = 28
✅ उत्तर = 28 ✅
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 12🙏 5👌 2👍 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2255
एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील ❓Anonymous voting
- 25
- 29
- 27
- 28
❤ 22✍ 2
जर 28 पुरुष 7/8 काम 7 दिवसांत पूर्ण करतात, तर राहिलेले काम 7 दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती पुरूष नियुक्त करावे लागतील?Anonymous voting
- 5
- 6
- 4
- 3
👍 14❤ 9👌 6🎉 3🙏 2
⭐️ #TET ans key
👉 परीक्षा दिनांक : 23 नोव्हेंबर 2025
https://t.me/Ganitmanch
DownloadDefaultFiles-1.pdf1.69 MB
DownloadDefaultFiles (2).pdf1.83 MB
❤ 3
Photo unavailableShow in Telegram
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕
✅ प्रथम 200 ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 99/- रुपयांमध्ये मिळणार टेस्ट...✅
📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️
☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील.
☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे.
👨💻 बॅच फी - 99/- (प्रथम 200 मुलांना)
✍️सूचना - SSC(GD) सराव पेपर बॅच TCS पॅटर्न folder मध्ये आहे.
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 7👌 2😍 1
Photo unavailableShow in Telegram
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर 🔥🔥🔥
रिक्त पदे - 110 जागा
एकूण जाहिरात 123 पदांसाठी प्रसिद्ध केली जाईल
परिक्षा TCS घेणार आहे ✅
जॉईन @combine_express
👍 10❤ 8🙏 2
