🚨 गणित मंच ™🚨
الذهاب إلى القناة على Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
إظهار المزيد2025 عام في الأرقام

174 284
المشتركون
+2724 ساعات
+3287 أيام
+1 49230 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
◾️महिला व बालविकास विभाग जाहिरात
◾️संरक्षण अधिकारी - 17 जागा
पात्रता- पदवी
https://www.wcdcommpune.com
🌐 @ybdacademy
❤ 14👌 4👍 3🙏 2
Photo unavailableShow in Telegram
8 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर या कोणत्याही दिवशी महसूलमंत्री बोलतील
तलाठी पदभरती बाबत मग समजेल
👍 19❤ 7✍ 2👌 1
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन 2025
rotation-assembly.pdf2.71 MB
❤ 11
🔴 प्रश्न क्रमांक - 2239
प्रवाहाच्या दिशेने 72 किमी अंतर बोट 4 तासात जाते व परतीस 6 तास लागतात. बोट व प्रवाहाचा वेग ❓Anonymous voting
- 16 , 3
- 15 , 3
- 4 , 15
- 3 , 16
❤ 23✍ 13🥴 2
5 लीटर मिठाच्या द्रावणात 40 टक्के मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन 3 लीटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?Anonymous voting
- 40 टक्के
- 30 टक्के
- 25 टक्के
- 20 टक्के
❤ 25👍 10🙏 3
आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.Anonymous voting
- 29, 11
- 30, 20
- 20, 10
- 36, 12
❤ 32🎉 9🙏 5👍 3😍 3
Photo unavailableShow in Telegram
📚 पोलीस भरतीसाठी खास तयार केलेले – मराठी व्याकरण व शब्दसामर्थ्य कॉम्बो बुक 📚
✔️ फक्त पोलीस भरती परीक्षेत विचारले जाणारेच महत्वाचे टॉपिक
✔️ प्रत्येक संकल्पना सोपी, स्पष्ट आणि परीक्षेला सरळ लागणारी
✔️ अनावश्यक मजकूर शून्य – फक्त मुद्देसूद, स्कोरिंग कंटेंट
✔️ शब्दसामर्थ्य व व्याकरणाचे 100% परीक्षा-आधारित उदाहरणांसह स्पष्टीकरण
✔️ अतिशय कमी किमतीत प्रीमियम क्वालिटीचे दोन बुक्स
✔️ घरपोच डिलिव्हरी – महाराष्ट्रात कुठेही
✔️ पोलीस भरतीच्या मराठी पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हमखास उपयुक्त
🔥 ही दोन पुस्तके म्हणजे पोलीस भरतीत मराठी विषयात टॉपर होण्यासाठी परफेक्ट कॉम्बो!
👉 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे कॉम्बो बुक नक्की घ्यावे!...👇
https://deepstambhbooks.com/products/police-bharti-marathi-combo-deepstambh
❤ 9
. 💘 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 💘
⭐️ टेस्ट क्रमांक - 128
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/police-bharti-test-128/
https://ganitmanch.com/police-bharti-test-128/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
👍 5❤ 4✍ 1
Photo unavailableShow in Telegram
प्रकल्प ग्रस्त आरक्षण 10% वरून 15% होण्याची शक्यता
🌐 जॉईन @MPSC_Updates
👍 45❤ 19🥴 12🙏 7👌 7
🔖 स्पष्टीकरण - गणेश सांगळे.
📱 https://t.me/Ganitmanch
▶️युनिट फरक = 680 − 600 = 80
▶️बिल फरक = 2920 − 2600 = 320
👮♂️ प्रति युनिट दर
➡️ 80 युनिट = 320 रु
👉 1 युनिट = 4 रु
➡️ फिक्स्ड चार्ज
➡️पहिले बिल: 2600 = फिक्स्ड + (600×4=2400)
👉 फिक्स्ड = 200 रु 📣
🛃 540 युनिटचे बिल
▶️= 200 + 540×4
▶️= 200 + 2160 = 2360 रु
🛡 उत्तर : 2360 रुपये 🛡
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 31👍 7👌 4😍 2
🔴Q-2238
एका संस्थेचे लाईटबिल येतांना काही रक्कम फिक्स्ड चार्जेस व काही रक्कम प्रति युनिट दराने मिळून येते. पहिल्या महिन्यात 600 युनिकसाठी 2600 रु. बिल आले व दुसऱ्या महिन्यात 680 Uसाठी 2920 रु. बिल आहे, तर तिसऱ्या महिन्यात 540 युनिट साठी किती बिल येईल❓Anonymous voting
- 2400
- 2360
- 2460
- 2300
❤ 35✍ 8👍 4🙏 2👌 1
एक रिम म्हणजे किती डझन कागद ?Anonymous voting
- १२ डझन
- २४ डझन
- ४० डझन
- ३० डझन
❤ 30🙏 10😍 9🥴 4💯 3✍ 2👍 1🎉 1👌 1
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩
👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका..
🤩 पोलीस भरती पेपर क्रमांक - 101
✅सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे ✅
🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..
📱जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
पोलीस भरती सराव पेपर.pdf5.20 MB
❤ 13🙏 7👌 3😍 1
नका जास्त लोड घेऊ ...
यांची सूत्र आपल्याला माहिती आहेतच त्यामुळं
आयोगाने उद्या काहीतरी Notification काढावे हीच अपेक्षा आहे
नाहीतर Postpone म्हणून गावी गेलेल्यांच्यासाठी
"या चिमण्यांनो परत फिरा रे होईल "😁🕊
🙏 15❤ 13
Photo unavailableShow in Telegram
MPSC संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचे नियोजन
सूत्र कोमात 😵💫 आयोग जोमात 🤒
🌐https://t.me/Ganitmanch
❤ 8🥴 2
प्रश्नातील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हांच्या जागी काय येईल?
100, 81, 64, 51, ?, 33Anonymous voting
- 36
- 40
- 49
- 42
👍 15❤ 10🙏 3👌 3😍 2
खालील संख्या श्रेणी पूर्ण करा?
37, 36, 37, 34, 37, 32, 37,Anonymous voting
- 31,37
- 37,31
- 36,31
- 30,37
❤ 16✍ 14😎 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
❤ 5
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 7
📚 महाराष्ट्र पोलीस भरती 2025 📚
🧑🎄पोलीस प्रशासन
🧑🎄 पोलिस भरती पेपरला वारंवार रिपीट झालेले प्रश्न
🧑🎄 आगामी होणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त.
🧑🎄पोलीस भरती
📱 Link ⤵️
https://youtu.be/3QmBMFlj6iE?si=rDOAe8U6dHBER0G0
https://youtu.be/3QmBMFlj6iE?si=rDOAe8U6dHBER0G0
⛳आपल्या जवळच्या मित्राला पण शेअर करा.
❤ 3
