ar
Feedback
⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

الذهاب إلى القناة على Telegram

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
40 289
المشتركون
-2024 ساعات
-1467 أيام
-45430 أيام
أرشيف المشاركات
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
إظهار الكل...
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
إظهار الكل...
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf13.97 MB
#VIMP महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
إظهار الكل...
Ann new answersheet format 24122025.pdf1.06 MB
🤩 सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण. 🧑‍🎄 पोलीस भरती 🧑‍🎄 रिपीट झालेले प्रश्न. 🧑‍🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न 🧑‍🎄 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न 🧑‍🎄 आज भाग क्रमांक - 30 🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ➡️ टार्गेट पोलीस भरती. मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न. ➡️ चॅनल Subscribe करून टाका. 🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡 📱 Youtube Link ⤵️⤵️ https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k ⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
إظهار الكل...
प्रश्न 2. 2026 साठी BRICS चे अध्यक्षपद (Chairmanship) कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे?Anonymous voting
  • (a) भारत
  • (b) ब्राझील
  • (c) रशिया
  • (d) दक्षिण आफ्रिका
0 votes
प्रश्न 1. Exercise AviaIndra 2025 हा सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जात आहे?Anonymous voting
  • (a) भारत आणि रशिया
  • (b) भारत आणि फ्रान्स
  • (c) भारत आणि अमेरिका
  • (d) भारत आणि जपान
0 votes
कोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना व 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केलीAnonymous voting
  • महर्षी वि.रा.शिंदे
  • भाई माधवराव बागल
  • राजश्री शाहू महाराज
  • कर्मवीर भाऊराव पाटील
0 votes
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?Anonymous voting
  • महात्मा फुले
  • भाऊराव पाटील
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर
  • महर्षी धोंडो केशव कर्वे
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🆘 MPSC MAINS 2025 GEOLOGY OPTIONAL TEST SERIES 🎯 या वर्षी राज्यसेवेत झालंय असं की जागा एकदम कमी आहेत, descriptive चा पहिलाच प्रयत्न आहे, त्यात Paper attempt केलेल्यांचा टक्का बदलल्याने समीकरणं अजून जटील झाली आहेत. या सगळ्यात बऱ्याच जणांना Forest साठी तयारी करणं हा safe आणि best option वाटतो. याला कारण सुद्धा तसंच आहे. Service चांगली आहे. Competition कमी आहे. जागा जास्त आहे. म्हणजे overall चेंडू आपल्या टप्प्यात आहे. बार उडाला पाहिजे असं सगळ्यांना वाटतंय... इथं Geology हा बऱ्याच जणांचा common optional आहे. 👳‍♂️ बरेच जणं दिल्लीची test series पाहून तिकडं जात आहेत. माझं म्हणणं आहे याच्या आधी मागच्या वर्षीचा पेपर पाहिला पाहिजे म्हणजे कळेल की प्रश्न एकदम सोप्पे होते. इथं आता लागतंय काय तर एक अशी व्यक्ती, Mentor, Guide पाहिजे जो व्यवस्थित समजून सांगेल की इथं नक्की करायचंय काय ते.... म्हणून, तुम्ही Forest seriously करत असाल आणि Geology हा तुमचा Optional असेल तर आपण यासाठीची Test Series 🏷 सुरु करत आहोत. लक्षात घ्या, संदिप सरांना MPSC Geology मधून already post मिळाली आहे. अनुभव तगडा आहे, Intelligent माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेला जे येतं तेच सांगितलं जाईल.... म्हणून, खाली दिलेल्या लिंक वरून session पाहा आणि कामाला लागा. Pre होऊन आता बरेच दिवस झाले आहेत, आता जास्त चालढकल नको 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📱 7378743031 | 7767073031 💩 Whatsapp https://wa.me/+917767073031 https://youtu.be/GEKIyBxWG5w https://youtu.be/GEKIyBxWG5w
إظهار الكل...
Q.भारतात ‘मानवी विकास निर्देशांक’ कोण प्रकाशित करते?Anonymous voting
  • A) नीती आयोग
  • B) आरबीआय
  • C) यूएनडीपी
  • D) जागतिक बँक
0 votes
Q.भारताच्या संविधानात आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत?Anonymous voting
  • A) भाग XV
  • B) भाग XVI
  • C) भाग XVII
  • D) भाग XVIII
0 votes
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀
إظهار الكل...
6852) जी राम जी विधेयकाला राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली आहे, तर हे विधेयक कोणा द्वारे मांडण्यात आले आहे ?Anonymous voting
  • राजनाथ सिंह
  • अनुराग ठाकूर
  • नरेंद्र मोदी
  • शिवराज सिंग चौहान
0 votes
6851) दरवर्षी गणित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?Anonymous voting
  • 19 डिसेंबर
  • 20 डिसेंबर
  • 21 डिसेंबर
  • 22 डिसेंबर
0 votes
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀
إظهار الكل...
संत गाडगेबाबा कोणास आपले गुरु मानत ?Anonymous voting
  • संत तुकाराम
  • संत एकनाथ
  • संत रामदास
  • संत ज्ञानेश्वर
0 votes
' संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते ' असे कोणी म्हटले ?Anonymous voting
  • प्रबोधनकार ठाकरे
  • आचार्य अत्रे
  • साने गुरुजी
  • या पैकी नाही
0 votes
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️ ✅ Chapter - Wise (Type Wise) ✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
إظهار الكل...