ar
Feedback
Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi

Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi

الذهاب إلى القناة على Telegram

👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा https://rb.gy/wqm45 👉 पोलीस भरती टेस्ट: https://onlinetest.sbfied.com 👉सर्व विषयांच्या टेस्ट : https://www.StudyWadi.in

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
124 271
المشتركون
-224 ساعات
-2697 أيام
-78230 أيام
أرشيف المشاركات
कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? | ⦿ अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • आंध्र प्रदेश
  • केरळ
  • मध्य प्रदेश
0 votes
7🥰 2
महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार कोणाला म्हणतात ? | ⦿ अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • संत ज्ञानेश्वर
  • संत तुकाराम
  • संत नामदेव
  • संत एकनाथ
0 votes
5
गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन केलेल्या वसाहतीचे नाव काय आहे ? | ⦿ गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • नवजीवन
  • नवउर्जा
  • उमंग
  • पुनर्जीवन
0 votes
दर्पण- हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ? | ⦿ चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • बाळशास्त्री जांभेकर
  • न्यायमुर्ती रानडे
  • गोपाळकृष्ण गोखले
0 votes
5
Repost from TgId: 2422890620
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 MARATHI TEST No. 06 📢 Daily MARATHI Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
إظهار الكل...
6
आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? | ⦿ कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 ⦿Anonymous voting
  • चंदगड
  • गगनबावडा
  • शाहुवाडी
  • शिरोळ
0 votes
4👍 4
महाबळेश्र्वरजवळील भिलार हे .......... गाव म्हणून प्रसिद्ध आहे. | ⦿ बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2032 ⦿Anonymous voting
  • पुस्तकांचे
  • वनस्पतींचे
  • आंब्याचे
  • किल्ल्यांचे
0 votes
4🥰 1
खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ? | ⦿ सोलापूर शहर पोलीस 2023 ⦿Anonymous voting
  • कावेरी
  • वैतरणा
  • पेरीयार
  • तरेखोल
0 votes
5
काळेसोने कशास संबोधले जाते ? | ⦿ पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • दगडी कोळसा
  • खनिज तेलं
  • कोळसा
  • लाकूड
0 votes
4
पोलीस - हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सुचीत येतो ? | ⦿ कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 ⦿Anonymous voting
  • केंद्रसूची
  • राज्यसूची
  • समवर्ती सूची
  • यापैकी नाही
0 votes
3
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 MARATHI TEST No. 05 📢 Daily MARATHI Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
إظهار الكل...
4🔥 1
भौतिकशास्त्रामध्ये न्युटन हे ...... चे एकक आहे . | ⦿ अमरावती शहर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • दाब
  • बल
  • ऊर्जा
  • संवेग
0 votes
10🥰 1
खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते ? | ⦿ नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • ए. के. अय्यंगार
  • के. एम. मुन्शी
  • राजेंद प्रसाद
  • एन. माधवराव
0 votes
11👍 4
खालील पैकी चुकीची जोडी ओळखा. | ⦿ हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • नर्नाळा - अकोला
  • यावल - अहमदनगर
  • भीमाशंकर - पुणे
  • चांदोली - सांगली
0 votes
12🥰 1
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ----------- ची स्थापना करण्यात आली. | ⦿ बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • बी. एस. एफ
  • सी. आर. पी. एफ
  • एन. सी. सी
  • आर. ए. एफ
0 votes
4🥰 1
मानवी शरीरात पित्त हे............... .या अवयवात तयार होते. | ⦿ नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • मूत्रपिंड
  • लाळ ग्रंथी
  • यकृत
  • फुप्फुस
0 votes
7👍 2
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 MARATHI TEST No. 04 📢 Daily MARATHI Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
إظهار الكل...
3🥰 3
ॲनिमिया' या आजारामध्ये रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो ? | ⦿ धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • व्हिटामिन B12
  • लोह
  • फॉलिक ॲसिड
  • यापैकी सर्व
0 votes
10
खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते ? | ⦿ संभाजीनगर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • शिवाजी विद्यापीठ
  • मुंबई विद्यापीठ
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
0 votes
10
नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? | ⦿ रायगड जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • कर्तव्य पथ
  • अटल पथ
  • क्रांती पथ
  • हिंद पथ
0 votes
👍 6 2🥰 1