ar
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

الذهاب إلى القناة على Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
346 660
المشتركون
+124 ساعات
+347 أيام
+1 13130 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
🔴ETHICS in MARATHI 🔴MPSC MAINS 2025 🟢ORIENTATION & MODULE BATCH By Navnath Mane sir, IFS #Orientation @FREE
#Open to all 📅Tomorrow, Date - 23.12.2025 ⏰️Time - 9.45 AM 💡Offline/Live
✨️Learnings- ✅️विषयाचा अभ्यास कसा करावा? ✅️या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे? ✅️प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात? ✅️पुस्तकं कोणती वाचावीत ?
📌To Register click,👇👇👇 https://t.me/ethicsbynavnathmaneifs 🟣Module Batch 💫Start - 23.12.25 💫Mode -Offline/Live/Recorded 🏠 पत्ता: Ozhal IAS Academy, Office No. 2, 2nd Floor, In front of Happy House, Shastri Road, Pune – 411030 📞 संपर्क क्रमांक: 9405044605 | 8459501201 🎯 आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका! 🚩 Thank You & Regards, The Simplify IAS.
إظهار الكل...
18🔥 2🫡 1
Photo unavailableShow in Telegram
प्रत्येक राज्यात आमदारांचा पगार
إظهار الكل...
43🫡 14🔥 4👍 1
निवडणूक निकाल ● भाजप - 117 ● शिवसेना -53 ● राष्ट्रवादी -37 ● काँग्रेस -28 ● शिवसेना (उध्दव ठाकरे) - 9 ● राष्ट्रवादी - 7
إظهار الكل...
100👍 17🔥 12
Photo unavailableShow in Telegram
नगरपरिषद MPSC कडे 🔥🔥🔥
إظهار الكل...
93🔥 18🫡 15👍 3
ALL in ONE #TCS ने घेतलेलं सर्व paper एकत्रित.. ◾️म्हाडा ◾️ITI ◾️WRD ◾️PCMC ◾️DMER ◾️Town planning ◾️DVET ◾️MTS 2023( मराठी भाषेत) 👉 SAVE करून ठेवा..
إظهار الكل...
TCS PYQ (1).pdf82.58 MB
55🫡 9👍 6🔥 2
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
إظهار الكل...
22🔥 4👍 1🫡 1
विकसित भारत- रोजगार हमी आणि आजीविका अभियान (ग्रामीण) विधेयक, 2025 (Viksit Bharat- Guarantee for Rozgar & Ajeevika Mission (Gramin) Bill, 2025) अभ्यासक्रम - राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - GS पेपर 2- सामाजिक न्याय - अभिजीत राठोड
إظهار الكل...
विकसित_भारत_रोजगार_हमी_आणि_आजीविका_अभियान_ग्रामीण_विधेयक,_2025_1.pdf3.82 KB
32🔥 3🫡 2
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK
إظهار الكل...
Mumbai High Court_Sample PDF_1.pdf9.18 MB
10🔥 2🫡 2
Photo unavailableShow in Telegram
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
إظهار الكل...
25🔥 2🫡 2
#IMP 🔫 वर्षभरातील (2025) ऑपरेशन्सदेवा जाधवर सर
إظهار الكل...
वर्षभरातील_2025_ऑपरेशन्स_3.pdf4.49 KB
16🔥 3
Photo unavailableShow in Telegram
🔻इरा IAS अकादमी 🔺 डॉ.संकल्प दिलीपराव देशमुख 🧞‍♂️ 📌(UPSC Interviews Appeared) 📌(UPSC Mains Cleared in both Marathi and English Medium)
Ethics-Integrity-Aptitude ⚧️ 🔴GS पेपर ४ - Module
बॅच ची सुरुवात - ५ जानेवारी २०२६
https://youtu.be/GyDI-vVjVf0?si=fWBR1UlXFfImcrLH Gs ४ ETHICS BATCH चे स्वरूप सांगणारा video 👆👆👆✍ 👆🔺सर्व FAQ ची उत्तरे या VIDEO मध्ये आहेत... हा व्हिडिओ पाहून मगच ऍडमिशन घेऊ
Office Admission form👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdaeGr_95i_btABfGk8DFcR5MHG_S8_OTzlwj6Zad3TZz7tIQ/viewform?usp=header
Courier Admission Form👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSde-TtsSatue7zsUJFLA-Qr2pm6zVU0YcdaHq22nY1_AATZqg/viewform?usp=header ✍🏻ऍडमिशनची सुरुवात - १५ डिसेंबर २०२५ पासून join our Telegram Channel: 👉🏻https://t.me/iraiasacademy/1213 Office@ https://g.co/kgs/WDsYKeX Contact @ 📞 9763155055 / 9763455055 / 9022054928
إظهار الكل...
11🔥 3🫡 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
युरोपियनांच्या भारतातील पहिल्या वखारी ​✅ पोर्तुगीज – कालिकत ✅ इंग्रज (ब्रिटिश) – सुरत ✅ डच – मसुलीपट्टणम ✅ डॅनिश – ट्रँक्युबार , तमिळनाडू ✅ फ्रेंच – सुरत https://whatsapp.com/channel/0029VaknDcvBlHpfwkhc2s0t
إظهار الكل...
83🫡 9🔥 7👍 2
कृषी सेवक पेपर्स 👉 आगामी कृषी सेवक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त🔥 🔥
إظهار الكل...
संपूर्ण_कृषी_सेवक_पेपर्स.pdf7.20 MB
14🔥 7🫡 3
Photo unavailableShow in Telegram
😊 पोलीस भरतीत मागील दहा वर्षात आलेल्या प्रश्नावर आधारित... ❗️नक्की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या वर्षी आला होता या सहित. ❗️ 👼100 गुणांच्या 10 PYQ टेस्ट  👼50 गुणांच्या 5 special चालू घडामोडी टेस्ट  👼 50 गुणांच्या chapter wise PYQ - 30+ टेस्ट  ⭐️ प्रत्येक टेस्ट ला बक्षीस सुद्धा 🔥 📆 25 डिसेंबर पासून सुरू..  🎯ऑफर प्राइस फक्त 25 रु. पहिल्या 500 विद्यार्थ्याना 🎉 📱App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩what's app - 9158585909
إظهار الكل...
27🫡 3👍 1🔥 1
Photo unavailableShow in Telegram
🤩 टोंगाचा नवीन पंतप्रधान - लॉर्ड फताफेही फकाफानुआ
◾️नियुक्ती दिनांक - 18 डिसेंबर ◾️20 वे पंतप्रधान ◾️वयाच्या 40 वर्षी पंतप्रधान ◾️टोंगाचे सर्वात तरुण पंतप्रधान ◾️माजी पंतप्रधान - डॉ. आइसाके वालु एके ◾️टोंगा देशाबद्दल माहिती ◾️अधिकृत भाषा - टोंगन ◾️ख्रिश्चन धर्म - 96.9% ◾️चलन -  पैंगा
. 🤩 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 - झारखंड विजेते
◾️झारखंड चा पहिला विजय ◾️विजेता संघ - झारखंड ◾️उपविजेता- हरियाणा ◾️झारखंड ने हरियाणाला 69 धावांनी पराभूत केले ◾️कालावधी- 26 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2025. ◾️मॅन ऑफ द मॅच (फायनल) - इशान किशन (101 धावा). ◾️सर्वाधिक धावा - इशान किशन (517 धावा). ◾️सर्वाधिक विकेट्स - अशोक शर्मा (राजस्थान) – 22 विकेट्स. ◾️सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी याबद्दल माहिती ◾️स्पर्धेचे नाव - प्रसिद्ध क्रिकेटपटू ◾️सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून ◾️1936 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचे ◾️पहिले परदेशी टेस्ट शतक झळकावले. ◾️भारताची प्रमुख डोमेस्टिक T20 ट्रॉफी (BCCI) ◾️संघ संख्या - 38 (रणजी संघ). ◾️सर्वाधिक विजेते - तमिळनाडू (3 वेळा). ◾️पहिला विजेता - 2006-07 (तमिळनाडू)
. 🤩 WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड - आर्यना सबालेंका
◾️WTA- Women's Tennis Association ◾️विजेते - आर्यना सबालेंका ◾️हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी जिंकला आहे ◾️दिनांक- 15 डिसेंबर 2025
. 🤩 FIFA इंटरकॉन्टिनेंटल कप 2025. - पॅरिस सेंट-जर्मेन विजेता
◾️विजेते क्लब - पॅरिस सेंट-जर्मेन (PSG, फ्रान्स) ◾️त्यांचा पहिला इंटरकॉन्टिनेंटल कप विजय आहे ◾️उपविजेता - फ्लेमेंगो (ब्राझील). ◾️दिनांक - 17 डिसेंबर 2025 ◾️ठिकाण- कतार (अहमद बिन अली स्टेडियम). ◾️सामना - सामान्य वेळेत 1-1 बरोबरी. ◾️पेनल्टी शूटआऊट: PSG ने 2-1 ने जिंकला. ◾️FIFA इंटरकॉन्टिनेंटल कप ही FIFA ◾️आयोजित वार्षिक क्लब फुटबॉल स्पर्धा आहे ◾️जगातील 6 खंडांच्या चॅम्पियन क्लब्स एकमेकांविरुद्ध खेळतात
. 🤩 प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम - मेघालय
◾️मेघालय राज्यसरकारने केले ◾️दिनांक - 14 डिसेंबर 2025 ◾️पर्यटक आल्यावर- प्लास्टिक ◾️आयटम्स 100 रिफंडेबल डिपॉझिट भरावे लागणार. ◾️उद्देश: प्लास्टिक प्रदूषण कमी, सस्टेनेबल टुरिझम.
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
إظهار الكل...
220🫡 9👍 5🔥 5
#Updated Eco 👉मोफत यूट्यूब सिरीज All PDF 👆👆 ((सर्व PDF एकत्रित ))दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित एकत्रितच झेरॉक्स काढता येईल आणि युट्युब वर असलेले सिरीजचा फायदा घेता येईल. तसेच ((6 वा जुलै ते नोव्हेंबर 2025 हा भाग विश्लेषण उद्या युट्युब वर येणार आहे तसेच त्याची देखील PDF वर दिलेली आहे.))👆👆 https://youtu.be/OwCzpQzPAM8?si=_aGoUOMJruQTKf3t
إظهار الكل...
economics youtube series all file.pdf4.36 MB
33🔥 4🫡 4
◾️ शांती विधेयक . ● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक
إظهار الكل...
40🔥 5🫡 3
Photo unavailableShow in Telegram
आता वेळ खूपच कमी आहे! 🚨 सकाळी 10 वाजता वेबिनार 🎯UPSC MPSC OFFICERS CONCLAVE & WEBINAR 📆Sunday 21 Dec • 10:00 – 11:00 am 📽️ Google Meet joining info Video call link: ⤵️ https://meet.google.com/uak-cmdr-urx Or dial: +1 601-589-1114 PIN: 753 451 012# 📞More phone numbers: https://tel.meet/uak-cmdr-urx?pin=2984583782661 ⚠️ फक्त काही तास शिल्लक 🤩 🏷 live guidance हवी असेल तर 👉 आताच Google Form भरा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/aKUww6KBQ22RZfRe7 🌐Telegram Free Resources: https://t.me/avkinstitute ⚡ 🎯 Serious aspirants only — take action NOW!
إظهار الكل...
21🔥 2🫡 2👍 1
Photo unavailableShow in Telegram
◾️लातूर DCC बँक ◾️TCS घेणार....👍 ◾️अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇 : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html ◾️संपूर्ण जाहिरात https://t.me/MPSC_UPDATES/50292?single
إظهار الكل...
35🔥 4🫡 2
🎮 सर्वात मोठा ठोकळापोलीस भरती - वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन 🏛 Amazon link - https://amzn.in/d/0U1wEyw
إظهار الكل...
सर्वात_मोठा_ठोकळा_पोलीस_भरती_वर्दीचा_राजमार्ग_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf11.84 MB
12🔥 2🫡 2