ar
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

الذهاب إلى القناة على Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
346 625
المشتركون
+2624 ساعات
+657 أيام
+1 05030 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
आधुनिक भारताचा पाया रचणारे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कामगार कल्याणविषयक कार्याची माहिती 💐💐💐🙏
إظهار الكل...
189🫡 27👍 16🔥 15
Photo unavailableShow in Telegram
🤩 4 डिसेंबर -आंतरराष्ट्रीय बँक दिवस
◾️2020 पासून साजरा केला जातो ◾️उद्देश - बँकिंगच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे आणि आर्थिक स्थिरतेचे महत्त्व पटवणे ◾️2025 - 6 वा आंतरराष्ट्रीय बँक दिवस आहे ◾️2025 थीम -"Banking for a Sustainable and Inclusive Future" आणि  “Banks Powering a Livable Planet.
. 🤩 SBI, HDFC बँक आणि ICICI बँक यांना भारतातील सर्वात सुरक्षित बँका
◾️RBI ने घोषणा केली ◾️D-SIB ही RBI ची एक फ्रेमवर्क आहे ◾️जागतिक बेसल III नियमांनुसार विकसित केले गेले आहे ◾️RBI ने 2014 पासून याची सुरवात केली ◾️एकूण 100+ व्यावसायिक बँकांपैकी फक्त या 3 ला हा दर्जा मिळाला आहे.
. 🤩 आजच्या काही Oneliner
◾️सध्या चर्चेत असलेला "माउंट मेरापी" ज्वालामुखी हा इंडोनेशिया मध्ये आहे ◾️ONGC चे चेअरमन अरुण कुमार सिंग यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवला ◾️“Kashmir in the Line of Fire” पुस्तकाचे लेखक मेजर रंजन महाजन ◾️भारताचा पहिला water-positive विमानतळ - इंधिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली
. 🤩 27 वी नवरत्न कंपनी -"नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला"
◾️नाव - Numaligarh Refinery Limited – NRL ◾️27 वि नवरत्न कंपनी ◾️दर्जा - 1 डिसेंबर 2025 रोजी मिळाला ◾️घोषणा - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हर्दीप सिंह पुरी यांनी ◾️NRL ही ऑयल इंडिया लिमिटेड (OIL) ची सहायक कंपनी आहे ◾️मुख्यालय - नुमालीगढ , आसाम ◾️NRL स्थापना - 22 एप्रिल 1993 ◾️2009 - NRL मिनी रत्न दर्जा प्राप्त
➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
إظهار الكل...
197👍 18🫡 9🔥 8
Repost from TgId: 1734093496
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ UGC UPSC & UGC MPSC जाहिरात 2025.. ● UPSC - 55 विद्यार्थी ● MPSC - 55 विद्यार्थी > Free coaching > Stipend of Rs.3000/- फक्त SC/ST > शेवटची तारीख - 26 डिसेंबर > फी - 800 ■ अर्ज करणे लिंक https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx 🌐 जॉईन @MPSC_Updates
إظهار الكل...
5_6167896933424699493.pdf2.35 MB
60🔥 7👍 3🫡 3
Photo unavailableShow in Telegram
🤩 हरमनप्रीत कौर - PNB च्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त
◾️PNB - पंजाब नॅशनल बँक ◾️त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आहेत ◾️नियुक्ती - 1 डिसेंबर 2025 ◾️हरमनप्रीत कौर पंजाब च्या रहिवासी ◾️2017 - अर्जुन पुरस्कार
. 🤩 हॉर्नबिल महोत्सव - नागालँड
◾️दरवर्षी दिनांक - 1 ते 10 डिसेंबर ◾️सुरवात - 2000 मध्ये ◾️याला राज्याचा महोत्सवांचा महोत्सव असेही म्हटले जाते. ◾️मुख्य उद्देश - नागा जमातींची परंपरा, कला, नृत्य, संगीत आणि संस्कृती प्रदर्शित करणे ◾️18 प्रमुख नागा जमातींना एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ ◾️या महोत्सवाचे नाव हॉर्नबिल पक्ष्यावरून ठेवण्यात आले
. 🤩 प्रवीण कुमार - सीमावर्ती सुरक्षा दल (BSF) चे महासंचालक पदावर नियुक्ती
◾️पदभार स्वीकारला- 30 नोव्हेंबर 2025 ◾️ते सध्या इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) चे महानिदेशक (DG) आहेत ◾️त्यांना BSF ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली ◾️BSF विद्यमान DG दलजीत सिंह चौधरी यांचा निवृत्ती झाले त्यामुळे अतिरिक्त कारभार देण्यात आला ◾️प्रवीण कुमार हे 1993 बॅचचे IPS अधिकारी (पश्चिम बंगाल केडर) ◾️ITBP चे 35 वे DG आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
إظهار الكل...
210👍 18🫡 10🔥 7
Photo unavailableShow in Telegram
T-20 मध्ये 600 बळी घेणारा सुनील नारायण पहिला खेळाडू
إظهار الكل...
🔥 88 38🫡 23
Photo unavailableShow in Telegram
ज्या शाळा 5 डिसेंबर 2025 रोजी बंद राहतील, त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे एका दिवसाचे वेतन कपात (Salary Deduction) करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
إظهار الكل...
85🫡 24🔥 14👍 8
Photo unavailableShow in Telegram
#IMP जागतिक वारसा स्थळे
إظهار الكل...
113🔥 22🫡 13👍 4
🔠🔠🔠🔠 🔠🔠🔠🔠
إظهار الكل...
9🔥 1🫡 1
📹 Youtube ला Live लेक्चर सुरू झाले आहे 📹 https://www.youtube.com/live/_mYhNidcsZo?si=1EgulzKi3GiZYZtg विषय: अर्थशास्त्र व अर्थव्यवस्था ⏳कालावधी : 3 तास 🎥 टीप : सेशन फक्त LIVE मध्येच उपलब्ध असेल. रेकॉर्डिंग मिळणार नाही.
إظهار الكل...
22🔥 6👍 4🫡 4
🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪 ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍 🔥 50 दिवसात गणित पक्के. ‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️ 🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
إظهار الكل...
1
🔘 गणित विषय 🔘
🔘 बुध्दीमत्ता विषय 🔘
Repost from TgId: 1734093496
Photo unavailableShow in Telegram
◾️ DRDO Short Notification ◾️पद- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Detail Add - 09 December 2025 ◾️एकूण रिक्त जागा:- 764 🌐 जॉईन @MPSC_Updates
إظهار الكل...
48🔥 3🫡 2
Photo unavailableShow in Telegram
✍फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच
🚨🚓🚓🏃महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...
👮‍♂पोलीस भरती 2025
✍संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच
▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच. ▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते ▪️बॅच Validity 6 महिने असेल ▪️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील
🔥🔥₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये
🙋‍♂ Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY -----------❀ꗥꗥ❀------------- 📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...👇👇👇
🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु.
🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु.
👉https://t.me/Lakshyadeep_policebharatiApp Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy ☎️संपर्क - 8329603029
إظهار الكل...
42🫡 2🔥 1
Photo unavailableShow in Telegram
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक
إظهار الكل...
153🫡 39👍 33🔥 27
🫡 79 64👍 26🔥 25
🍐 वार्षिकी 2026 🏷 📆 1 डिसें. 2024 ते 1 डिसें. 2025 ऑनलाइन खरेदी 29% डिस्काउंटसह -  https://wa.me/918888889337
إظهار الكل...
वार्षिकी_2026_1_डिसें_2024_ते_1_डिसें_2025_पोलीस_भरती,_सरळसेवा_उपयुक्त.pdf4.92 MB
27🔥 11👍 4🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🥁 वार्षिकी 2026 (Current Express) 📆 कालावधी - 1 डिसें. 2024 ते 1 डिसें. 2025 👼 परीक्षाभिमुख चालू घडामोडी 👼 one liner, सराव प्रश्न, PYQ ❗️उपयुक्त - गट क/ ड भरती, पोलीस भरती❗️ 😊 लेखन व संकलन - विठ्ठल बडे, निवड PSI 🤩 महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे 🎯 ⏩ MRP - 180 रु. (232 पाने) 🎉 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.🔥 📌 दररोज मोफत चालू घडामोडी परीक्षा होईपर्यंत https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩 ऑनलाइन खरेदी 29% डिस्काउंटसह -  https://wa.me/918888889337
إظهار الكل...
42👍 8🫡 3🔥 2
Repost from TgId: 1734093496
Photo unavailableShow in Telegram
#GS-1 #GS-2 ◾️ डॉलर च्या तुलनेत रुपयाची किंमत 90 पर्यंत
रुपयाची किंमत कमी झाली तर काय होते
● आयात (Import) महाग होते ● निर्यात (Export) वाढते + ● महागाई (Inflation) वाढते ● परदेशात शिक्षण किंवा पर्यटन महाग होते ● परकीय कर्ज (Foreign Debt) वाढते ● विदेशी गुंतवणूक (FPI) बाहेर जाण्याची शक्यता ● पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढने शक्यता ● परदेशातून येणारा पैसा (Remittance) अधिक फायदेशीर + 🌐 जॉईन @MPSC_Updates
إظهار الكل...
114🔥 31👍 25🫡 15
Photo unavailableShow in Telegram
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा UNESCO मुख्यालयात बसबण्यात आला
إظهار الكل...
216🫡 55🔥 43👍 38
Photo unavailableShow in Telegram
🤩 World Skills Asia Competition (WSAC) 2025
◾️भारताने पहिल्यांदाच सहभाग घेतला ◾️भारताला 8वे स्थान (29 देशांपैकी) ◾️ भारतातील 23 स्पर्धकांनी 21 कौशल्य-श्रेणींमध्ये सहभाग नोंदवला. ◾️भारताने एकूण -  1 रौप्य, 2 कांस्य आणि 3 उत्कृष्टता (Excellence) पदके जिंकली.
. 🤩 करण सिंह त्यागी यांना 56व्या IFFI मध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार
◾️त्यांच्या ‘केसरी चॅप्टर 2’ या चित्रपटासाठी ◾️फीचर फिल्ममधील सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले ◾️राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी हा पुरस्कार प्रदान केला ◾️56वा IFFI (International Film Festival of India) > दिनांक - 20 ते 28 नोव्हेंबर 2025 > आयोजन -गोवा > IFFI 1952 पासून आयोजन करण्यात येते > दक्षिण आशियातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव
. 🤩 IFFI 2025 – महत्त्वाचे मुद्दे
◾️व्हिएतनामी चित्रपट ‘स्किन ऑफ यूथ’ ला गोल्डन पीकॉक (Best Film) पुरस्कार. दिग्दर्शक – एल्ली बाऊफर्ड ◾️ सिल्व्हर पीकॉक – Best Director:  सातोशी डेगावा – चित्रपट ‘द गोल्डन गॉर्ज’ ◾️Best Child Film: उझबेकिस्तानचा ‘फाइव्ह अँड अ पोस्ट’ ◾️Best Actress (Female) – Silver Peacock: शाओफेन ओटोलानो – चित्रपट ‘शेल्टर’ ◾️Best Actor (Male): जेम्स क्वुग्बेली – चित्रपट ‘अॅडव्हेंचर’ ◾️Best Debut Director: करण सिंह त्यागी – ‘केसरी चॅप्टर 2’ ◾️ICFT–UNESCO Gandhi Medal: उषा खरे
. 🤩 ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल/पिस्टल 2025
◾️भारताला एकूण 13 पदके मिळाली ◾️3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य > पाहिले स्थान - चीन > दुसरे स्थान - दक्षिण कोरिया > तिसरे स्थान - भारत ◾️स्पर्धा - 6 ते 18 नोव्हेंबर 2025 ◾️ठिकाण - काहिरा, इजिप्त ◾️यात 70 राष्ट्रीय ऑलिंपिक समित्यांच्या (NOCs) 720 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. ◾️इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (ISSF) ने ही स्पर्धा आयोजित केली होती ◾️सुवर्ण पदक विजेते > सम्राट राणा (पुरुष 10 मीटर एअर पिस्टल) > रविंदर सिंह (पुरुष 50 मीटर स्टॅण्डर्ड पिस्टल) > महिलांची 10 मीटर एअर पिस्टल टीम
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी 2025
إظهار الكل...
244🔥 12🫡 10👍 9
Photo unavailableShow in Telegram
✅ परकीय गुंतवणूक मध्ये महाराष्ट्र अव्वल
إظهار الكل...
92🫡 14🔥 8👍 7