ar
Feedback
मराठी व्याकरण MPSC (Official)™

मराठी व्याकरण MPSC (Official)™

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
148 106
المشتركون
+3224 ساعات
+47 أيام
+16430 أيام
أرشيف المشاركات
" पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे " या वाक्याचा प्रकार ओळखा.Anonymous voting
  • नकारार्थी
  • होकारार्थी
  • स्वार्थी
  • संयुक्त
0 votes
21🏆 6👍 5🔥 1🥰 1🕊 1
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?Anonymous voting
  • झडप
  • घातली
  • गाय
  • वाघा
0 votes
26🕊 8👍 5
खलील वाक्यात ' रीती भविष्यकाळी ' वाक्य कोणते ते सांगा ?Anonymous voting
  • मी परिसर स्वच्छ करीत असे
  • मी परिसर स्वच्छ करीत राहीन
  • मी परिसर स्वच्छ करीत होतो
  • मी परिसर स्वच्छ करतो
0 votes
29🥰 4🏆 4🕊 1
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.Anonymous voting
  • रेती
  • डबके
  • खडक
  • ओढा
0 votes
23👍 9🏆 9🥰 3🔥 2🕊 1
खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.Anonymous voting
  • बिया
  • स्त्रिया
  • नद्या
  • विद्या
0 votes
29🏆 13👍 11🥰 6🔥 5🕊 4
लंकेची पार्वती म्हणजे.Anonymous voting
  • लंकेत राहणारी पर्वती
  • शंकराची पत्नी
  • श्रीमंत श्री
  • अंगावर दागिने नसलेली स्त्री
0 votes
30👍 7🕊 7🔥 6🥰 2🏆 1
नवीन विमा विधेयक (New Insurance Bill) अभ्यासक्रम - राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - GS 3- अर्थव्यवस्था - अभिजीत राठोड
إظهار الكل...
नवीन विमा विधेयक.pdf5.29 KB
9🥰 3
पुढील अनेकवचणी शब्द ओळखा.Anonymous voting
  • फुल
  • मोत्ये
  • मूल
  • जळू
0 votes
26🏆 5🥰 4🕊 3
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला ______असे म्हणतात.Anonymous voting
  • क्रियापद
  • विषेशनाम
  • सर्वनाम
  • विशेषण
0 votes
29🕊 10🥰 3🏆 2
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • जलद
  • कसर
  • पथ
  • वीज
0 votes
26👍 11🏆 5🔥 1🥰 1🕊 1
Photo unavailableShow in Telegram
Ethics Online Batch राज्यसेवा Descriptive 2025-26 नोट्स साठी Telegram channel https://t.me/gs2025byabhijitrathod 🏆 APP LINK :- https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app YouTube link.. https://youtube.com/live/FdqzEDmjpjQ?feature=share Batch Info:https://youtu.be/8AaBaY30nr4 https://youtu.be/8AaBaY30nr4
إظهار الكل...
3
संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात ?Anonymous voting
  • A) कमी लांबीच्या उच्चाराचे
  • B) ऱ्हस्व उच्चाराचे
  • C) दीर्घ उच्चाराचे
  • D) जास्त लांबीच्या उच्चाराचे
0 votes
19🔥 11👍 9🥰 2🏆 2🕊 1
दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात ?Anonymous voting
  • A) जोडाक्षर
  • B) कठोर वर्ण
  • C) संयुक्त व्यंजन
  • D) स्वरादी
0 votes
28👍 12🥰 3🔥 2🕊 1🏆 1
"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखाAnonymous voting
  • 1) सकर्मक भावे
  • 2) अकर्मक भावे
  • 3) कर्तरी
  • 4) कर्मणी
0 votes
33👍 9🕊 2🏆 2
00:38
Video unavailableShow in Telegram
😍 १० वी पास मुलामुलींना सुवर्णसंधी!🏆 🚔SSC GD मध्ये तब्बल 25,487 पदांची मेगा भरती सुरू!🔥😍 📘 SSC GD मराठी पुस्तक एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक 🔥 विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध!🚛 🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार!❤️ 📜 लेखन व संकलन:- 🤩प्रा. सोमनाथ गुणवरे 🤩प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे 📚 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये:- ⭐️ हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक ⭐️ SSC GD परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ⭐️ महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध 🏣 यशोदा पब्लिकेशन, पुणे🏠 📩☎️ संपर्क: 9689451560 / 9370799002 📱 Amazon link :👇👇 https://www.amazon.in/dp/B0DJFWYQ1G 📱 WhatsApp Msg link👇👇 https://wa.me/+919689451560
إظهار الكل...
136.42 MB
17
तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखाAnonymous voting
  • शक्य क्रियापद
  • प्रायोजक क्रियापद
  • सिद्ध क्रियापद
  • साधित क्रियापद
0 votes
29👍 7🏆 7🕊 6
'कमलनयन' या शब्दातील योग्य समास ओळखा.Anonymous voting
  • अव्ययीभाव
  • द्वंद्व समास
  • कर्मधारय
  • तत्पुरुष
0 votes
27👍 6🥰 4🕊 1🏆 1
पुढील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणत्या गोष्टीचा बोध होतो तेवढी खिडकी लाव पाहू. ...Anonymous voting
  • सोम्या आज्ञा
  • प्रार्थना
  • आशीर्वाद
  • अनुमोदन प्रश्न
0 votes
28👍 8🏆 3🕊 1
'त्याने पत्र लिहिले' या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा.Anonymous voting
  • त्याने पत्र लिहावे
  • तो पत्र लिहीत असतो.
  • तो पत्र लिहीतो
  • तो पत्र लिहीत आहे.
0 votes
26🥰 13🕊 2
तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?Anonymous voting
  • तळ्या
  • तळे
  • तळी
  • तळा
0 votes
32🔥 6👍 4🏆 2🥰 1🕊 1