ar
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

الذهاب إلى القناة على Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
127 497
المشتركون
+23624 ساعات
+3137 أيام
+1 53230 أيام
أرشيف المشاركات
महिला बालविकास नवीन सेवा प्रवेश
إظهار الكل...
Gt-B.pdf2.76 MB
👍 2 1
तानाजीला लढता लढता वीरमरण आले.वाक्याचा प्रकार ओळखा?Anonymous voting
  • मिश्र
  • संयुक्त
  • केवळ
  • यापैकी नाही
0 votes
27👍 8👌 4🥰 1
चला! आता विडा द्या .या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा.Anonymous voting
  • अभिधा
  • लक्षणा
  • व्यंजना
  • यापैकी नाही
0 votes
29👍 7🔥 5 1🥰 1👏 1
कख : छच :: तठ : ?Anonymous voting
  • तथ
  • थत
  • धण
  • णढ
0 votes
8
अंबर : व्योम :: सागर : ?Anonymous voting
  • पाणी
  • सुधाकर
  • पयोधि
  • वादळ
0 votes
3🔥 1
🚨चला राहिलेले भावी पोलीस.... वर्दी  आपली वाट पाहत आहे.... अपयशातून नव्हे तर अनुभवातून सुरुवात... # मुंबई पोलीस ✌️✌️
إظهار الكل...
👍 22😍 5🔥 4 2
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
إظهار الكل...
5🔥 2 1👍 1🥰 1
आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येतात सुरतच्या डोळ्यासमोर------?Anonymous voting
  • कंठ स्नान घातले
  • काजवे चमकले
  • कान भरले
  • गगन ठेंगणे झाले
0 votes
24👍 10👌 4👏 2
'ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला,' या म्हणीचा अर्थ-------?Anonymous voting
  • रंगामध्ये बदल होणे
  • दोन लोकांमध्ये भांडण होणे
  • वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो
  • वाईट माणसाच्या संगतीने वाईट माणूस सुधारतो
0 votes
15👍 8🔥 7👌 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती 📚✍️ ✅ Chapter - Wise (Type Wise) ✅2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 🎉 🤩 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...😀 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.😀📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
إظهار الكل...
15
. #️⃣ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा #️⃣ 🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀 ✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा. ✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🥇 एकूण प्रश्न : 25 🥈 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/police-bharti-practice-test-4/ https://spardhamantra.com/police-bharti-practice-test-4/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
إظهار الكل...
10
Photo unavailableShow in Telegram
👉 GMC मिरज हॉलतिकीट लिंक उपलब्ध.. 🔥 https://t.me/Ganitmanch 👉 लिंक : https://ibpsreg.ibps.in/gmcaug25/oecla_dec25/downloadstart.php
إظهار الكل...
6
🔖 मराठी व्याकरण प्रश्न 🔖 https://t.me/MarathiGrammarOfficial 1) खालीलपैकी शुध्द  शब्द कोणते ? 1) चिंचा, खिंड, टिंब    2) चींच, खींड, टिंब    3) चिंच, खिंड, टिंब    4) चींच, खींड, टींब उत्तर :- 3 2) रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.      काय नाही आजच्या वर्तमानपत्रात ? लेख, अग्रलेख, वृत्तांत आणि सारे काही. तरी कशाचा प्रभाव मात्र नाही. यालाच म्हणतात,      ‘......................’ 1) बडा घर अन् पोकळ वासा        2) एक ना धड भाराभार चिंध्या 3) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता    4) मियाँ मूठभर दाढी हातभर उत्तर :- 2 3) ‘अल्लाची गाय’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. 1) अतिशय धूर्त      2) अतिशय श्रीमंत    3) अतिशय गरीब    4) अतिशय भाग्यवान उत्तर :- 3 4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता ? 1) स्थितप्रज्ञता    2) हिंमत      3) तितिक्षा    4) शौर्य उत्तर :- 3 5) विरुध्दार्थी अर्थ लिहा. – ‘अग्रज’ 1) वंशज    2) पूर्वज      3) मनोज      4) अनुज उत्तर :- 4 https://t.me/MarathiGrammarOfficial https://t.me/MarathiGrammarOfficial
إظهار الكل...
39👍 3🔥 3
Photo unavailableShow in Telegram
🚨संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2025 🚨 ======================= 📔 इतिहास : ONE DAY REVISION आधुनिक भारत | महाराष्ट्र | समाज सुधारक 🛍 80% Off♦️Discount https://whatsapp.com/channel/0029Vb60qCXInlqLwyj4eY0s : 100/- Only ============================= खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा 👇 🛍 Batch Link : https://jgryp.on-app.in/app/oc/602451/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 📱Telegram : https://t.me/historybysantoshchavan 📱 Youtube : https://www.youtube.com/live/mKCK1qMTNJ8?si=pO6cTPkwdbkUbDRP History by Santosh Chavan
إظهار الكل...
5
Photo unavailableShow in Telegram
पोलिस भरती ग्राउंड लवकरच https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
11👍 5
RRB GROUP-D New Vacancy Short Notice Out 🔥 Vacancies: 22000 Full Notification: 21/01/2026 Full Notification 👇👇👇👇 https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
5
💥भूमी अभिलेख निकाल 👍 शेवटच्या टप्यात 🔥🔥 https://t.me/MarathiGrammarOfficial
إظهار الكل...
15 2👍 2👌 2
इंग्रजीत analysis वरून मराठीच्या व्याकरणात --------- आलेला आहे.Anonymous voting
  • वाक्यशास्त्र विचार
  • साहित्य विचार
  • समीक्षा विचार
  • अलंकार विचार
0 votes
👍 18 11🔥 8🙏 3
🔖 इतिहास व अर्थशास्त्र मिक्स टेस्ट सोडवा 🔖 📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇 🌐 Www.Ganitmanch.com TCS व IBPS साठी सुद्धा अतिशय उपयुक्त. एकूण प्रश्न - 30 Passing - 15 टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील. 🔴 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇 https://ganitmanch.com/history-and-economics-mix-practice-test-paper/ https://ganitmanch.com/history-and-economics-mix-practice-test-paper/ ⭐️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
إظهار الكل...
9👍 1