⭕️ मराठी व्याकरण ⭕️
الذهاب إلى القناة على Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
إظهار المزيد2025 عام في الأرقام

127 497
المشتركون
+7024 ساعات
+2237 أيام
+1 47230 أيام
أرشيف المشاركات
. #️⃣ सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 20
🥈 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/science-practice-test-3/
https://spardhamantra.com/science-practice-test-3/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 6👍 2
च या वर्गातील च, छ, ज, झ, या वरचा उच्चार _______असा दुहेरी होतो.Anonymous voting
- दन्त्य व औष्ठय
- तालव्य व दन्ततालव्य
- मूर्धन्य व कंठय
- तालव्य
❤ 27🔥 6✍ 5👏 3😍 2
शिवाय,वाचून,खेरीज यांना कोणते शब्दयोगी अव्यय म्हणता येईल ?Anonymous voting
- कारणवाचक
- हेतूवाचक
- व्यतिरिकवाचक
- तुलनावाचक
❤ 30✍ 10👍 6👌 2🔥 1
रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते.
वरील वाक्यात विशेष्य कोणते ?Anonymous voting
- रेखीव
- अंगण
- रांगोळी
- शोभून
❤ 35✍ 5👍 2🔥 1
⭐️ #TET ans key
👉 परीक्षा दिनांक : 23 नोव्हेंबर 2025
DownloadDefaultFiles-1.pdf1.69 MB
DownloadDefaultFiles (2).pdf1.83 MB
Photo unavailableShow in Telegram
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕
✅ प्रथम 200 ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 99/- रुपयांमध्ये मिळणार टेस्ट...✅
📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️
☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील.
☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे.
👨💻 बॅच फी - 99/- (प्रथम 200 मुलांना)
✍️सूचना - SSC(GD) सराव पेपर बॅच TCS पॅटर्न folder मध्ये आहे.
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 5👍 1
Photo unavailableShow in Telegram
🧑🎄विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर 🔥🔥🔥
👉रिक्त पदे - 110 जागा
👉एकूण जाहिरात 123 पदांसाठी प्रसिद्ध केली जाईल
👉परिक्षा TCS घेणार आहे ✅
https://t.me/MarathiGrammarOfficial
❤ 14
खालीलपैकी गुणविशेषणवाचक शब्द कोणता?Anonymous voting
- शूर सैनिक
- चौसष्ट कला
- बारा बोलूतेदार
- बरेच लोक
❤ 30👍 4
भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे..........होय.Anonymous voting
- वर्ण
- लिपी
- वर्णमाला
- व्याकरण
❤ 28✍ 8🔥 4👏 4🥰 1👌 1
Photo unavailableShow in Telegram
⚙️ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026
👉 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात!
⚙️ NTPC
8500Vacancy • Exam From 27 Nov 2025
🤔एकमेव पुस्तक—21000+ मूळ प्रश्न
☑️ RRB GROUP D EXAM
32,000 जागा + 27 Nov 2025 ते 16 Jan 2026 परीक्षा
2005–2025 Original Papers एकाच पुस्तकात मराठी माध्यमातून.
📔 सर्व बुक शॉप उपलब्ध आहे
🔗 ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा.
https://www.amazon.in/dp/B0G4GQTQFB
❤ 4
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाहीAnonymous voting
- पेरणे
- उपरणे
- वेचणे
- उफणणे
❤ 31🔥 5🙏 5👏 3👍 2
तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखाAnonymous voting
- पूर्ण वर्तमानकाळ
- पूर्ण भूतकाळ
- पूर्ण भविष्यकाळ
- अपूर्ण भूतकाळ
❤ 33👍 10🙏 4🔥 2
🔖 विरुद्धार्थी शब्द 🔖
https://t.me/MarathiGrammarOfficial
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर
https://t.me/MarathiGrammarOfficial
https://t.me/MarathiGrammarOfficial
❤ 38
Photo unavailableShow in Telegram
🔖GS3 अर्थव्यवस्था घटक Online Batch
राज्यसेवा Descriptive 2025-26
🛍OFFER - 10% Discount
🛍Coupon Code - ABHI10
📱 नोट्स साठी Telegram channel
https://t.me/gs2025byabhijitrathod
🏆 APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app
📱 YouTube link..
https://www.youtube.com/@parivartancompetitiveforum5646/featured
❤ 3
⚡️ सामान्यज्ञान ( GK ) सराव टेस्ट सोडवा ⚡️
🎖TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक अतिशय उपयुक्त.
🤳 एकूण प्रश्न : 25
👨💻Passing : 13
📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🆕 Www.Ganitmanch.com
📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇
https://ganitmanch.com/general-knowledge-test68/
https://ganitmanch.com/general-knowledge-test68/
https://ganitmanch.com/general-knowledge-test68/
🧑💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 10👍 3
👀भारतातील प्रमुख अभिजात भाषा.
https://t.me/MarathiGrammarOfficial
🔰 तामिळ - 2004
🔰 संस्कृत - 2005
🔰तेलगू - 2008
🔰कन्नड - 2008
🔰 मल्याळम - 2013
🔰ओडिया - 2014
✅ मराठी - 2024 👌
🔰 पाली - 2024
🔰 प्राकृत - 2024
🔰 आसामी - 2024
🔰 बंगाली - 2024
👉 भारतात अभिजात भाषा 11 आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
https://t.me/MarathiGrammarOfficial
https://t.me/MarathiGrammarOfficial
❤ 29🔥 5🙏 5✍ 2
Photo unavailableShow in Telegram
🆘पोलीस भरती लेखी परीक्षा - 2025🆘
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
👀 सराव पेपरची वैशिष्ट्ये
👼 पूर्णतः 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 एकदा टेस्ट घेतली की अंतिम परीक्षा होईपर्यंत चालू राहील.
👼PYQ प्रश्नांचा विशेष समावेश
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 5
👀भारतातील प्रमुख अभिजात भाषा
🔰 तामिळ - 2004
🔰 संस्कृत - 2005
🔰तेलगू - 2008
🔰कन्नड - 2008
🔰 मल्याळम - 2013
🔰ओडिया - 2014
✅ मराठी - 2024 👌
🔰 पाली - 2024
🔰 प्राकृत - 2024
🔰 आसामी - 2024
🔰 बंगाली - 2024
👉 भारतात अभिजात भाषा 11 आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
❤ 9👍 1🔥 1
Photo unavailableShow in Telegram
👉GMC रुग्णालय सोलापूर - सर्व पदांसाठी अर्ज संख्या (Category Wise) ✅
📱https://t.me/Ganitmanch
❤ 5
