⭕️ मराठी व्याकरण ⭕️
الذهاب إلى القناة على Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
إظهار المزيد2025 عام في الأرقام

127 479
المشتركون
+7024 ساعات
+2237 أيام
+1 47230 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
मुठभर भीतीपोटी
ढीगभर स्वप्न विकायची नसतात 💯
🌐 जॉईन @MPSC_Updates
👍 68❤ 30🔥 11👏 3✍ 2
खालील दिलेल्या पैकी ' कृदंत ' रूप ओळखा.Anonymous voting
- खाऊ
- पडछाया
- अपकार
- तळे
❤ 39👏 5✍ 3👍 2
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात?Anonymous voting
- क्रियापद
- नाम
- विशेषण
- क्रियाविशेषण
❤ 27👍 9🔥 5🥰 3
🔖मुंबई उच्च न्यायालयाची मागील भरतीची शिपाई पदाची प्रश्नपत्रिका.
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
मुंबई_उच्च_न्यायालय_शिपाई_प्रश्नपत्रिका_@Ganitmanch.pdf1.15 MB
❤ 13
खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.Anonymous voting
- भरभर
- मोठा
- की
- आणि
❤ 34🥰 7👍 4
संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात?Anonymous voting
- आख्यात
- कार्यपद
- कृदंत
- उद्देश
❤ 29👍 8🥰 4🔥 3👏 2
Photo unavailableShow in Telegram
➡️ Ethics Online Batch
राज्यसेवा Descriptive 2025-26
📱 नोट्स साठी Telegram channel
https://t.me/gs2025byabhijitrathod
🏆 APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app
📱YouTube link..
https://youtube.com/live/FdqzEDmjpjQ?feature=share
📱Batch
Info:https://youtu.be/8AaBaY30nr4
https://youtu.be/8AaBaY30nr4
❤ 5👍 1
'फटके' या वाक्य प्रकारासाठी ---------- प्रसिद्ध आहे.Anonymous voting
- अनंत फंदी
- होनाजी बाळा
- माधव ज्युलियन
- यापैकी नाही
❤ 42👍 9🔥 2👏 2🙏 1
कोणतेही विशेष नाम ----------- असते.Anonymous voting
- अनेकवचनी
- एकवचनी
- वचनहीन
- यापैकी नाही
❤ 37🔥 10👍 9👏 1
00:38
Video unavailableShow in Telegram
📌१० वी पास मुलामुलींना सुवर्णसंधी!🏆
🚔SSC GD मध्ये तब्बल 25,487 पदांची मेगा भरती सुरू!🔥😍
📘SSC GD मराठी पुस्तक एकमेव विश्वसनीय आणि सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक
🔥🔥 विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध!🚛
🏢 यशोदा पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार!❤️
📜 लेखन व संकलन:-
🤩प्रा. सोमनाथ गुणवरे
🤩प्रा. स्नेहल थोरात–तुरकुंडे
📕 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये:-
🧑🎄 हजारो विद्यार्थ्यांनी विश्वासाने घेतलेले आणि शिफारस केलेले एकमेव पुस्तक
🧑🎄 SSC GD परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त
🧑🎄महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात उपलब्ध
🏠 यशोदा पब्लिकेशन, पुणे🏠
📲 संपर्क: 9689451560 / 9370799002
📱 Amazon link :👇👇
https://www.amazon.in/dp/B0DJFWYQ1G
📱WhatsApp Msg link👇👇
https://wa.me/+919689451560
136.42 MB
❤ 15
. #️⃣मुंबई उच्च न्यायालय लिपिक सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎁🎁🎁
🎯 हे प्रश्न मागील वर्षी लिपिक मध्ये विचारलेले आहेत.
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
🥇 एकूण प्रश्न : 30
🥈 Passing : 15
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/mumbai-high-court-test-1/
https://spardhamantra.com/mumbai-high-court-test-1/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 16👍 2✍ 1🔥 1
🔴High court भरती पोस्टनुसार लिंक उपलब्ध... 🔥🔥
📌1. Steno(HG) -
https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php
📌2. Steno(LG) -
https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php
📌3. Clerk.
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php
📌4. Driver-Car-Driver.
https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php
📌5. Peon/Hamal/Farash
https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php
👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ सुरू आहे...
👉 एकूण जागा.. 🔥
⚙️1. लिपिक एकूण जागा - 1332
👉 सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80565
⚙️2 वाहन चालक एकूण जागा - 37
https://t.me/Ganitmanch/80697
⚙️3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80698
⚙️4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80694?single
⚙️5.शिपाई एकूण जागा -887
👉सविस्तर जाहिरात ⤵️
https://t.me/Ganitmanch/80566
🌐 वेबसाईट लिंक⤵️⤵️
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
📱 जॉइन करा
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 22✍ 1🔥 1
जा. क्र. 118/2025 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – 2024 - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
118-2025 Clerk-Typist Qualified Candidates.pdf2.91 KB
❤ 4
🔴 दैवाने हात देणे ' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?Anonymous voting
- नशीब फिरणे
- वाईट दिवस येणे
- दैव प्रतिकूल होणे
- दैव अनुकूल होणे
❤ 38👍 8✍ 7🔥 5👏 3
🖼मुंबई उच्च न्यायालय पदभरती
✅चारित्र्य प्रमाणपत्र
🟩याची प्रिंट काढून माहिती लिहावी.
https://t.me/MarathiGrammarOfficial
Character Certificate.pdf0.85 KB
❤ 7🔥 1
'तिळतिळ',' हाल हाल ', 'हळूहळू' - शब्द प्रकार ओळखाAnonymous voting
- अंशाभ्यस्त
- अनुकरण वाचक
- पूर्णभ्यस्त
- यापैकी नाही
❤ 35🔥 7👌 5👍 4👏 1
दिलेल्या शब्दातून पोर्तुगीज शब्द ओळखा.Anonymous voting
- मंजूर
- मालक
- तंबाखू
- सौदागर
❤ 31👍 10🙏 5🔥 4👌 3
🖼SSC GD Exam 2026 Syllabus & Book
SSC GD Exam 2026 Syllabus & Book.pdf1.65 MB
❤ 9✍ 1🔥 1
