ar
Feedback
✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

الذهاب إلى القناة على Telegram

⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
86 149
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-4630 أيام
أرشيف المشاركات
36) एका व्यक्तीला एक अंतर पायी जाऊन घोड्यावर परत यायला 4 तास 30 मिनिटे लागतात. ते अंतर पायी जाण्यात आणि येण्यात तिला 8 तास 20 मिनिटे लागतात, तेच नंतर घोड्यावरुन जाऊन येण्यास तिला किती वेळ लागेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 20 मिनिट
  • 30 मिनिट
  • 40 मिनिट
  • 1 तास
0 votes
👍 23 1
Photo unavailableShow in Telegram
✔स्पष्टिकरण: 35
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
✔स्पष्टिकरण: 34
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
आदिवासी विभाग ऑनलाईन कोर्स ॲप लिंक 👇 https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral आदिवासी विभागासाठी असलेल्या या कोर्समध्ये - IBPS मराठी कोर्स - IBPS इंग्लिश कोर्स - IBPS मराठी टेस्ट सिरिज - IBPS इंग्लिश टेस्ट सिरिज - अप्लाइड मराठी e Book - अप्लाइड इंग्लिश e Book आणि 'डेली लाईव्ह बॅच' यांचा समावेश आहे. रेकॉर्डेड कोर्सेस + लाईव्ह बॅच आहेत. ॲपवर लाईव्ह रोज रात्री ९ वाजता असतो. मराठी आदिवासी विभाग तसेच IBPS घेत असलेल्या सर्व परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. डेमोसाठी यूट्यूबवर लेक्चर्स बघू शकता. 👇 https://youtu.be/ZLcEKms6LS0 अधिक माहितीकरिता संपर्क : 7620905929 (कॉल लागला नाही तर व्हॉटस्अॅप वर मेसेज पाठवावा.)
إظهار الكل...
👍 8
⭕⚠️आज झालेला Dept.PSI मेन्स चा पेपर. ✔जॉइन: https://t.me/ganitmargdarshan
إظهار الكل...
DPSI MAINS 2024 paper.pdf13.75 MB
👍 12
Photo unavailableShow in Telegram
तलाठी रिक्त पदे - 2471
إظهار الكل...
👍 23
Photo unavailableShow in Telegram
🚂🚆RRB ( NTPC & RPF) परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तयारी करण्यासाठी आपला महत्वपूर्ण चॅनेल उपलब्ध करून दिला आहे.
إظهار الكل...
👍 2
🚂 RRB (NTPC)
🚨RRB ( RPF SI )
🚂 RRB ( CONSTABLE)
🚠RRB ( GROUP - D) 🚟
येथे क्लिक करून लगेच जॉईन करा.
Photo unavailableShow in Telegram
⭕⚠️शिक्षक भरती update
إظهار الكل...
👍 15
35) A ने एक छोटा व्यवसाय चालू केला. A ने व्यापार चालू केल्यावर 4 महिन्यांनी B आणि C त्याला मिळाले. A, B आणि C च्या गुंतवणूकीचे गुणोत्तर 6 : 11 : 12 होते. जर वार्षिक नफ्यात C चा लाभांश A च्या लाभांशाहून 720 रुपये जास्त होता, तर एकूण वार्षिक नफा किती❓Anonymous voting
  • 7620 रु
  • 7600 रु
  • 7680 रु
  • 7670 रु
0 votes
👍 19
34) दोन भागीदार A आणि B द्वारे गुंतवणूक केलेल्या रकमेचे गुणोत्तर 11 : 12 आहे आणि त्यांच्या लाभांशाचे गुणोत्तर 2 : 3 आहे. जर A ने आपली रक्कम 8 महिन्यासाठी गुंतवली आहे, तर आपली रक्कम किती कालावधीसाठी गुंतवली होती❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 12
  • 11
  • 13
  • 14
0 votes
👍 24
Photo unavailableShow in Telegram
✔स्पष्टिकरण: 33
إظهار الكل...
👍 4
5_6300691970687766862.m4a5.35 KB
👍 5
RRB L-1 2024 short notification Group D
إظهار الكل...
RRB L-1 2024 Notification Short Notice.pdf1.74 MB
👍 17
SBI PO Notification Out.pdf10.02 KB
👍 8
Photo unavailableShow in Telegram
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
إظهار الكل...
🙏 41👍 2 1
Photo unavailableShow in Telegram
🚂🚆RRB ( NTPC & RPF) परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तयारी करण्यासाठी आपला महत्वपूर्ण चॅनेल उपलब्ध करून दिला आहे.
إظهار الكل...
👍 3
🚂 RRB (NTPC)
🚨RRB ( RPF SI )
🚂 RRB ( CONSTABLE)
🚠RRB ( GROUP - D) 🚟
येथे क्लिक करून लगेच जॉईन करा.
33) मिठाच्या एका 6 लिटर द्रावणात 5% मीठ आहे. वाफेद्वारे या द्रावणातून 1 लिटर पाणी काढून टाकल्याने उरलेल्या द्रावणात किती टक्के मीठ असेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 8%
  • 9%
  • 6.5%
  • 6%
0 votes
👍 15 7
32) 8 मी. लांब, 6 मी उंची आणि 22.5 सेमी रुंद एक भिंत बनवायला किती विटा पाहिजे, जेव्हा प्रत्येक क्विट 25 सेमी लांब, 11.25 सेमी रुंद आणि 6 सेमी उंच आहे❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 6420
  • 6540
  • 6400
  • 6440
0 votes
👍 11