ar
Feedback
✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮‍♂️

الذهاب إلى القناة على Telegram

⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
86 149
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-4630 أيام
أرشيف المشاركات
6) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा... 4, 9, 17,.........., 69, 139, 277 ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 28
  • 35
  • 42
  • 51
0 votes
👍 5
5) एक ससा एका कुत्र्याहून 100 मीटर पुढे आहे. त्याने मागे वळून कुत्र्याला बघितले आणि 12 किमी/तासाच्या वेगाने धावणे चालू केले. अर्ध्या मिनिटानंतर कुत्र्याने सशाला बघितले आणि 16 किमी/तासाच्या वेगाने त्याचा पाठलाग चालू केला. तो सशाला केव्हा पकडेल❓Anonymous voting
  • 5 मिनिटात
  • 3 मिनिटात
  • 6 मिनिटात
  • 12 मिनिटात
0 votes
👍 23🙏 3
Photo unavailableShow in Telegram
नागपूर महानगरपालिका भरती TCS कडे
إظهار الكل...
👍 4
4) एक सायकल स्वार 5 मीटर प्रति सेकंदाच्या वेगाने 2 तास 20 मिनिटात किती किमी अंतर कापेल❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 24 km
  • 42 km
  • 44 km
  • 28 km
0 votes
👍 11
3) रमण आपल्या घराजवळील शहरांत कार द्वारे 50 किमी/तासाच्या वेगाने गेला आणि 45 किमी/तासाच्या वेगाने परत आला. जर परत यायला त्याला एक तास जास्त लागला असेल, तर रमणच्या घरापासून त्या शहराचे अंतर काय आहे❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 430 km
  • 420 km
  • 450 km
  • 350 km
0 votes
👍 12 1
Photo unavailableShow in Telegram
🔰 स्पष्टिकरण
إظهار الكل...
स्पष्टिकरण टाकणार आहे..सोडवा आधी👆
إظهار الكل...
👍 32🙏 3
2) 2 पुरुष किंवा 3 स्त्रिया 1 काम 30 दिवसात करतात. तेच काम 4 पुरुष 3 स्त्रिया एकत्र मिळून किती दिवसात पूर्ण करतील❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 10 दिवस
  • 12 दिवस
  • 8 दिवस
  • 14 दिवस
0 votes
👍 23 3
1) Α, Β, C एखाद्या कार्याला अनुक्रमे 10 दिवस, 30 दिवस, 60 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात. जर एक-एक दिवसाआड B आणि C अनुक्रमे A ला कार्य करण्यास मदत केली, तर कार्य किती दिवसात संपेल ❓ ✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
  • 16 दिवस
  • 12 दिवस
  • 8 दिवस
  • 10 दिवस
0 votes
👍 21
🛑  राज्यसेवेची  अंदाजीत उत्तरे चॅनलवर टाकण्यात आली आहेत  उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
إظهار الكل...
Set A
Set B
Set C
Set D
🛑 उत्तरे पाहण्यासाठी जॉईन करा 🛑
🛑  राज्यसेवेची  अंदाजीत उत्तरे चॅनलवर टाकण्यात आली आहेत  उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
إظهار الكل...
✅ 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳 🛑राज्यघटना. ➖ जाॅइन 🛑चालू घडामोडी ➖ जाॅइन 🛑विज्ञान. ➖ जाॅइन 🛑अर्थव्यवस्था. ➖ जाॅइन 🛑इतिहास. ➖ जाॅइन 🛑भूगोल. ➖ जाॅइन 👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆
إظهار الكل...
♦️BMC कार्यकारी सहायक हॉल तिकीट लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
إظهار الكل...
👍 7
आज BMC FIRST SHIFT QUESTION 1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी 2) ENGLISH 25 = Passage, tense, spelling correction, idoms 3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism 4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न #bmc
إظهار الكل...
👍 29