ar
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

الذهاب إلى القناة على Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
582 237
المشتركون
+1924 ساعات
+3757 أيام
+1 66030 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
सध्या परिस्थिती कशीही असू द्या मित्रांनो पण... जिंकण्याची "आशाच" इतकी तीव्र ठेवा कि ती "जिंकण्याशिवाय" दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे...👮‍♂🚔
إظهار الكل...
1 493💯 295👍 225🔥 131👌 48
🎯 ONLY KHAKI ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे काही कारणास्तव आपला हा दुसरा ग्रुप सर्वांनी पटापट जॉईन करून घ्यावा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/policebharti_current_affair https://t.me/policebharti_current_affair
إظهار الكل...
127👍 33🔥 14
202512121240002629.pdf2.09 KB
478🔥 58👌 30💯 29👍 13
Current Affairs - 12-12-25.pdf1.51 KB
234👌 38🔥 24👍 22💯 18
ONLY KHAKI ACADEMY अंबरनाथ, ठाणे क्लासमध्ये आज 2 चालू घडामोडी चे स्पेशल टेस्ट झाली आहे. 2 मार्क्स फिक्स असेल टेस्ट देत आहे सर्वजण तयार आहात का. 🔥❤️👍
إظهار الكل...
👍 501 192🔥 44💯 38👌 25
वाईट काळाने तुझी कितीही परीक्षा घेऊ दे तू फक्त मैदानात टिकून रहा...🎯 कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही...💯 शुभ सकाळ माझ्या वघांनो...❤️✌️
إظهار الكل...
1 572👍 270💯 223🔥 139👌 19
1600 चा टाइमिंग 400 मीटर गोल मैदानावर काढत जा... कारण अनेक ठिकाणी 1600 मीटर हे गोल मैदानावर होणार आहे... अजूनही काही मुले दिवस-रात्र अभ्यासावर तुटून पडलेली आहेत तर अशी चुकी करू नका मित्रांनो रात्री 11 आणि 12 वाजेपर्यंत अभ्यास करायची काहीच गरज नाही रात्री झोप पूर्ण करा आणि सकाळी पूर्ण जोश मध्ये व्यवस्थित ग्राउंड करा सध्या दुपारी बॉडीला थोडा आराम द्या... खारीक, खजूर, भिजवलेले बदाम, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले चने हा पण डायट घेत चला... परत एकदा सांगतोय ग्राउंड मध्ये चांगले मार्क्स मिळवले तरच तुम्ही लेखी साठी पात्र ठराल म्हणून ग्राउंड वर फोकस करा. ग्राउंड मध्ये चांगले मार्क्स मिळवा त्यानंतर किती तास अभ्यास करायचा ते करा....
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
मराठी व्याकरण टेस्ट बाबत प्रतिक्रिया...🔥
إظهار الكل...
336💯 63🔥 43👌 37👍 36
Photo unavailableShow in Telegram
दिनांक - 11/12/2025 जय हिंद मित्रांनो...👮‍♂️ ✅ टेस्ट सोडवा व तुमचा हक्काचा एक मार्क फिक्स करा...🫵 🛑 आजची स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://bit.ly/3WkbGS6 https://bit.ly/3WkbGS6 🚨 पासवर्ड टाका – 7676....☝️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सोपे प्रश्न तर कोणीही सोडवतय हिम्मत असेल तर हे गोंधळून टाकणारे प्रश्न सोडवून 20 पैकी 15+ मार्क्स मिळवून दाखवा...✍️📚🔥
إظهار الكل...
660👍 191🔥 73👌 50💯 36
ग्लोबल ह्यूमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणास देण्यात आला?Anonymous voting
  • A) बिल गेट्स
  • B) प्रियंका चोप्रा
  • C) अनंत अंबानी
  • D) मलाला युशाफजई
0 votes
368👍 93🔥 51👌 35💯 13
पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणास मिळाला आहे?Anonymous voting
  • A) जो बायडेन
  • B) डोनाल्ड ट्रम्प
  • C) एलोन मस्क
  • D) नरेंद्र मोदी
0 votes
403👍 61🔥 61👌 48💯 15
🎯 ONLY KHAKI ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे काही कारणास्तव आपला हा दुसरा ग्रुप सर्वांनी पटापट जॉईन करून घ्यावा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/policebharti_current_affair https://t.me/policebharti_current_affair
إظهار الكل...
175👍 25💯 21👌 18
Photo unavailableShow in Telegram
🛑 आजचे महत्त्वाचे टॉप चालू घडामोडी. ✍️... लिहून घ्या 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दररोज टॉप चालू घडामोडीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून नोटिफिकेशन ऑन करा...🔔
إظهار الكل...
218🔥 16💯 15👍 14👌 6
पुणे शहर पोलीस... पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, बँड्समन पोलीस आणि कारागृह पोलीस... एकूण सर्व जागा – 2000 एकूण आलेली अर्ज – 19 लाख 927...🔥 जिस मे है दम वही बनेगा पुणे का बाजीराव सिंघम....🫵
إظهار الكل...
👍 1 633 448🔥 252💯 200👌 60
फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होणार अशा अफवेत राहून अजूनही एकदम ढिले पडू नका.... भरती नाही होणार होणार नाही ते फेब्रुवारी मध्ये ग्राउंड होईल या अफवेमुळे आतापर्यंत खूप मुलांच नुकसान झाला आहे. दुसऱ्यांच्या बोलन्यावर जर तुम्ही जगत असाल तर आयुष्यात घंटा काहीच करू शकत नाही... या जगात तुमच्या अनुभवापेक्षा दुसरा कोणताच मार्गदर्शक मोठा नाही म्हणून स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बना...💪👍
إظهار الكل...
1 259👍 236💯 202🔥 120👌 37
Photo unavailableShow in Telegram
79💯 23
Photo unavailableShow in Telegram
मीरा-भाईंदर पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू....🔥
إظهار الكل...
590👍 106🔥 70💯 60👌 40
सकाळीच मेसेज टाकला आहे तयार रहा.... वाघांनो....🔥❤️👍
إظهار الكل...
332🔥 51👍 42💯 26
Photo unavailableShow in Telegram
आजच्या टेस्ट बाबत मेजर यांनी दिलेली प्रतिक्रिया...🔥❤️
إظهار الكل...
287👍 46👌 20🔥 9
History - 9-12-25.pdf1.72 KB
166👍 37💯 18