ar
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

الذهاب إلى القناة على Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

إظهار المزيد
2025 عام في الأرقامsnowflakes fon
card fon
582 237
المشتركون
+1924 ساعات
+3757 أيام
+1 66030 أيام
أرشيف المشاركات
पोलीस भरती बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या चालू घडामोडी चॅनेलवर सांगणार आहे. खालील लिंक वर क्लिक करून पटापट जॉईन करा. https://t.me/policebharti_current_affair https://t.me/policebharti_current_affair
إظهار الكل...
148🔥 18👍 14👌 6💯 6
Photo unavailableShow in Telegram
2026 या वर्षातील शासकीय सुट्ट्या 👆
إظهار الكل...
प्रश्न क्रमांक 39 ) पर्याय D) बरोबर आहे #UPADATE
إظهار الكل...
233👍 68💯 23🔥 19👌 1
Photo unavailableShow in Telegram
🚨 ONLY KHAKI (वॉट्स अप) वर रोज नवीन चालू घडामोडी टेस्ट दिले जाते. 🎯 दररोज नवीन टेस्ट सोडवण्यासाठी ONLY KHAKI चे WATS UP फॉलो करा नोटिफिकेशन ऑन करा व टेस्ट सोडवा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A
إظهار الكل...
169🔥 16💯 12👌 7👍 3
Photo unavailableShow in Telegram
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...🇮🇳 ✅ मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच आणि काळ कितीही कठीण असला तरी तो बदलतोच...💯 🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ बघूया पहिल्या 10 मिनिटात पैकीच्या पैकी मार्क्स कोण कोण मिळवतो...🙋‍♂
إظهار الكل...
294👍 35🔥 20👌 11💯 10
फ्री वाय फाय (WiFi) देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?Anonymous voting
  • पुणे महानगरपालिका
  • मुंबई महानगरपालिका
  • ठाणे महानगरपालिका
  • मीरा भाईंदर महानगरपालिका
0 votes
505👍 96🔥 66💯 64👌 40
महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता खालीलपैकी कोण ?Anonymous voting
  • A) गुलशन राणा
  • B) मिलिंद साठे
  • C) बिरेंद्र सराफ
  • D) अनिल सिंह
0 votes
391🔥 56👌 51💯 46👍 43
जय हिंद वाघांनो... मैदानी चाचणीसाठी जोश आहे का... 👍
إظهار الكل...
🔥 2 508👍 571💯 410 289👌 88
Photo unavailableShow in Telegram
⚠️ 1700 जागांसाठी तलाठी भरती : 2025 ✔️ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे 🎯 100% TCS / IBPS पद्धतीनुसार टेस्ट सिरीज – आता PDF स्वरूपात! 🖨️ PDF स्वरूपात टेस्ट – प्रिंट काढा, ऑफलाईन सोडवा. 📣 नवीन अभ्यासक्रमावर अचूक प्रश्नसंच. 1 ते 100 सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित मिळेल. 🧠  तलाठीसह इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त. ✍️ प्रत्येक प्रश्नासोबत सोप्या भाषेत स्पष्ट स्पष्टीकरण. 🧮 गणिताच्या उदाहरणांना सुलभ पद्धतीने सोडवलेले उत्तर व टिप्स. ▶️  डेमो टेस्ट एकदा बघा त्यानंतरच घ्या... 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
إظهار الكل...
278💯 24🔥 21👍 20👌 17
Photo unavailableShow in Telegram
👉 तलाठी पदभरतीबाबत 8 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर या कोणत्याही दिवशी महसूलमंत्री बोलतील सुरुवात आपल्यापासून.....🔥
إظهار الكل...
417👍 87🔥 53💯 36
Photo unavailableShow in Telegram
❇️ बाबा आढाव — थोडक्यात माहिती ❇️ 👉 जन्म: १ जून १९३०, पुणे 👉 निधन: ८ डिसेंबर २०२५ 👉 जन्म नाव: बाबासाहेब पांडुरंग आढाव 👉 ओळख: समाजवादी कार्यकर्ता, कामगार हक्कांचे नेते ⭐️ मुख्य कार्य :– 👉 एक गाव – एक पाणवठा आंदोलन 👉 पुणे हमाल पंचायत स्थापनेद्वारे हमाल/कष्टकरी वर्गाचे हक्क प्रस्थापित शोषित, दलित, स्थलांतरित आणि कष्टकरी कामगारांसाठी आयुष्यभर लढा 📚 प्रमुख साहित्यकृती 👉 एक गाव, एक पाणवठा 👉 सत्यशोधनाची वाटचाल 👉 सुंबरान 👉 हमाल पंचायत 🏆 पुरस्कार :– 👉 पुण्यभूषण पुरस्कार (२००६) 👉 मॅन ऑफ द इयर – द वीक (२००७) 👉 टाइम्स ऑफ इंडिया – सोशल इम्पॅक्ट 👉 जीवनगौरव पुरस्कार (२०११)
إظهار الكل...
680👍 90👌 32💯 28🔥 24
Photo unavailableShow in Telegram
निर्णयावर ठाम असलं की नियतीला ही झुकावं लागतं....💯💥🔥 - नयन बबनराव महारनवर (मुंबई पोलीस )
إظهار الكل...
1 510💯 232👍 175🔥 166👌 19
Photo unavailableShow in Telegram
🔖जेष्ठ वकील मिलिंद साठे यांची महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता (ॲडव्होकेट जनरल) म्हणून नियुक्ती झाली आहे, यापूर्वीचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. 
إظهار الكل...
480👍 122🔥 48💯 8
Photo unavailableShow in Telegram
1 no टेस्ट होती sir 👍💫 खूप छान प्रश्न असतात sir तुमचे... तुमचा कार्याला सलाम 🫡 फक्त ONLY KHAKI 🎯🚨
إظهار الكل...
236💯 140👍 56🔥 17
Photo unavailableShow in Telegram
अर्ज भरण्याची तारीख संपली आहे आता वर्दी मिळवण्याची तारीख लवकरच येईल मित्रांनो...🔥❤️ ❤️... शुभ सकाळ....❤️
إظهار الكل...
👍 904 365💯 145🔥 126👌 49
आता मैदान गाजवायला सगळे तयार आहेत का वाघांनो....??? How's the joshhh....??? 🔥👍👍
إظهار الكل...
1 728🔥 475👍 366💯 205👌 48
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र पोलीस बनायचे स्वप्न? उरली फक्त काही मिनिटांची संधी!
إظهار الكل...
69👍 24🔥 8💯 6👌 5
ONLY KHAKI ACADEMY ONLY KHAKI ACADEMY सूचना... उद्या सकाळी महात्मा गांधी विद्यालय मैदान येथे सकाळी 6 : 30 वाजता उपस्थित राहावे. उद्या हिल रनिंग होणार आहे...🏃‍♀🏃🏃‍♂
إظهار الكل...
👍 237 118🔥 31👌 19
Photo unavailableShow in Telegram
खुपचं छान टेस्ट होती सर एकदम मुद्देसूद प्रश्न असच मार्गदर्शन कायम राहुद्या. या भरती मध्ये नक्कीच आपल्या only खाकी चॅनेल वर झळकायची संधी मिळवू जय हिंद❤️😍 only खाकी👑💪🏻
إظهار الكل...
418🔥 45👍 44💯 32👌 29
ज्याला खरंच मनापासून यायचं आहे फक्त त्यांनीच मेसेज करा उगीच मेसेजची गर्दी करू नका कारण मला फक्त वर्दी मिळवणारे पाहिजे...🔥
إظهار الكل...
363👌 31🔥 30💯 27👍 22