👮 ONLY_KHAKI 🚔®️
الذهاب إلى القناة على Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
إظهار المزيد2025 عام في الأرقام

582 198
المشتركون
+4824 ساعات
+4117 أيام
+1 73230 أيام
أرشيف المشاركات
Photo unavailableShow in Telegram
🔖 गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर.
⭐️ ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.
⭐️ पुरस्कार समारंभ २६ डिसेंबर रोजी मोहन जोशी यांच्या हस्ते पुण्यातील टिक्काक स्मारक मंदिरात होणार.
⭐️ तसेच लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘चैत्रबन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार.
⭐️ गायिका मृदुला बिंगारे-वैद्यनाथ यांना ‘विद्या गदिमा पुरस्कार’ देण्यात येणार.
⭐️ गदिमांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्या डॉ. श्रीनिकेत जोशी यांना विशेष सन्मान.
⭐️ ‘माझ्या चिनीमधला गदिमा’ हे पुस्तक प्रकाशित होणार.
❤ 542👍 51💯 25🔥 23👌 3
Photo unavailableShow in Telegram
🔖 2024 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅचलेट यांना देण्यात आला.
⭐️ मिशेल बॅचलेट या चिली देशाच्या माजी अध्यक्ष आहेत
⭐️ नवी दिल्लीमध्ये पुरस्कार प्रदान समारंभ झाला.
⭐️ मानवाधिकार व शांततेसाठी त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून निवड झाली.
⭐️ त्यांनी अन्याय व असमानतेविरुद्ध मोठे योगदान दिले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 546👍 77🔥 52💯 17
मुंबई कारागृह पोलीस निवड यादी देखील लागलेली आहे.
❤ 540👍 100🔥 56💯 50👌 26
202511191961713671 (1).pdf
202511191961713671 (1).pdf8.59 MB
❤ 203💯 60🔥 22👍 16
तुमचे नाव :
तुमचा जिल्हा :
कोणत्या जिल्ह्यात वेटींगला होते :
ही माहिती मला व्हाट्सअप वर सर्वांनी पाठवायचे आहे.
https://wa.me/+918999553581
वरील माहिती पाठवून ठेवा संध्याकाळी सर्वांना संपर्क करेल.
❤ 498💯 61🔥 39👍 35
NOTE : मागच्या वर्षी वेटिंग ला असलेला फोटो पाठवणे आवश्यक आहे.
हा पुरावा वर दिलेल्या व्हाट्सअप लिंक वर मला पाठवावा.👍
❤ 339👍 52💯 28🔥 27
Photo unavailableShow in Telegram
📢 पोलीस भरती विशेष सवलत — खाकी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, अंबरनाथ
🚨 मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीची घोषणा!
👮♂️ प्रशिक्षण केंद्रात अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त 4 जागा उपलब्ध आहेत.
⭐️ उपलब्ध सुविधा:
👉 राहण्याची सोय
👉 मेसची व्यवस्था
👉 ग्राउंड प्रॅक्टिस आणि लेक्चर — दोन्हींचे संयुक्त प्रशिक्षण
इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधावा.
4 जागा मर्यादित आहेत!
https://wa.me/+918999553581
📞 संपर्क करा : 7559297100
❤ 419👍 32🔥 22
👮♂️ तुम्ही पोलीस भरती फॉर्म भरला आहे का....?Anonymous voting
- हो मी भरला आहे...✍️
- भरायचा अजून बाकी आहे...👍
❤ 553👍 135💯 99🔥 75👌 45
Geography - 18-11-25.pdf
Geography - 18-11-25.pdf1.53 KB
❤ 276🔥 36💯 27👍 16👌 11
History - 18-11-25.pdf
History - 18-11-25.pdf1.63 KB
❤ 147💯 26🔥 20👍 18👌 17
Photo unavailableShow in Telegram
🚨 पोलीस भरती 2025 साठी सुवर्णसंधी!
📣 पोलीस भरतीसाठी 50% डिस्काउंट
⚠️ मुख्य वैशिष्ट्ये :
📚 अनुभवी ट्रेनर्स
🏃 उत्कृष्ट ग्राऊंड ट्रेनिंग
📝 पूर्ण अभ्यासक्रम कव्हर
🎯 दररोज टेस्ट
👮♂️ लेक्चर साठी PSI व MPSC पास शिक्षक
तयारीची जबाबदारी आमची, 100% निवड तुमची!
50% फी मध्ये ऑफर ही उद्या आणि परवा फक्त दोन दिवस असेल.
कल्याण ते कर्जत मधील सर्व पोलीस भरती विद्यार्थ्यांनी या ऑफरचा लाभ नक्की घ्यावा.
वेळ वाया न घालवता येते या आणि 15,631 जागांमध्ये आपली एक जागा फिक्स करा अशी संधी पुन्हा नाही...🔥
NOTE : ऍडमिशन साठी कृपया डायरेक्ट क्लासमध्ये किंवा ग्राउंड वर यावे.
❤ 209👍 56💯 19🔥 16👌 2
Current Affairs - 17-11-25.pdf
Current Affairs - 17-11-25.pdf1.76 KB
❤ 251👌 36💯 21🔥 20👍 3
Photo unavailableShow in Telegram
🔖 मैथिली ठाकूर (वय 25) — बिहारच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार बनली.
✅ मतदारसंघ: अलीनगर (दरभंगा) — भाजप उमेदवार म्हणून विजयी.
✅ विजयात तिला सुमारे 11,000+ मतांची आघाडी मिळाली.
✅ ती मूळतः लोकप्रिय लोकगायिका/शास्त्रीय गायिका असून सोशल मीडियावर मोठा प्रभाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 756👍 121👌 65💯 33
👆...1000 च्या वर मेसेज आल्यामुळे अनाथ मुलांसाठी आपण जो काही मोफत उपक्रम राबवला आहे त्यात ऍड होण्यासाठी पुढील चार ते पाच दिवस लागतील याची सर्व अनाथ विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
❤ 146👍 34💯 12🔥 8👌 4
Photo unavailableShow in Telegram
🔖 आजचे महत्त्वाचे टॉप चालू घडामोडी :–
1 ) साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बालसाहित्य पुरस्कार 2025 कोणास मिळाला आहे - डॉ. सुरेश सावंत
2 ) डॉ. सुरेश सावंत यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बालसाहित्य पुरस्कार 2025 मिळाला आहे - आभाळमाया
3 ) आभाळमाया हा काव्यसंग्रह कोणाचा आहे - डॉ. सुरेश सावंत
4 ) जागतिक मधुमेह दिवस केव्हा साजरा केला जातो - 14 नोव्हेंबर
5 ) “ट्री वुमन ऑफ इंडिया” म्हणून कोण ओळखल्या जातात — सालुमरदा थिमक्का
6 ) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली – जितेंद्र आव्हाड
7 ) मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत - अजिंक्य नाईक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
❤ 643👍 99🔥 48👌 35💯 12
Photo unavailableShow in Telegram
🏆 विजेता: डॉ. सुरेश सावंत — मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2025
🏆 सन्मानासाठी निवडलेली कृति: “आभाळमाया” (काव्यसंग्रह).
🏆 जाहीर केलेली तारीख: पुरस्कारांची घोषणा 18 जून 2025 रोजी झाली.
🏆 सन्मानाचे स्वरूप: 50,00 रुपये रोख + उत्कीर्ण ताम्रफलक / मानपत्र.
🏆 सन्मानसमारंभाचे ठिकाण / प्रदान सोहळा : नवी दिल्ली (त्रिवेणी कला संगम) येथे पार पडला.
🏆 लेखकीय क्षेत्र/विशेषता : डॉ. सावंत हे ज्येष्ठ बालसाहित्यिक व कवी; बालकवितेत सोपी भाषा, निसर्ग-विषयक, बालमन लक्षात ठेवणारं लेखन करतात.
🏆 प्रकाशन माहिती : आभाळमाया हा संग्रह 2023 मध्ये प्रकाशित झाला
❤ 587👍 49🔥 29💯 26
नियोजन असं करायचं की धमाका मोठा झाला पाहिजे...✌️🔥
🚨...महाराष्ट्र पोलीस...🚨
❤ 1 749💯 471👍 241🔥 193👌 20
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व जागा
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व नियम
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती सर्व सूचना
🚨 संपूर्ण माहिती ही खालील लिंकवर आहे सर्वांनी व्यवस्थित बघा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Advertisement.aspx
❤ 394👍 67🔥 43💯 42
Photo unavailableShow in Telegram
⚠️ पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज...
✅ तुम्ही फक्त सध्या ग्राउंडवर फोकस करा आणि दररोज होणारी एक पोलीस भरती टेस्ट सोडवा.
✅ या टेस्ट सिरीज मध्ये 2019 पासून 2025 पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरती परीक्षेचे वारंवार येणारे प्रश्न दिलेले आहेत.
✅ चालू घडामोडी चा एकही प्रश्न या बाहेर जाणार नाही.
✅ 11 ऑगस्ट पासून झालेल्या सर्व टेस्ट तुम्हाला मिळेल.
✅ 90+ मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला अभ्यासासोबत सराव देखील करणे गरजेचे आहे.
✅ आता फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका प्रत्यक्षात सुरुवात करा.
▶️ संपूर्ण टेस्ट सिरीज घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
❤ 324👍 34💯 21🔥 20👌 5
