ch
Feedback
MPSC Science

MPSC Science

前往频道在 Telegram
2025 年数字统计snowflakes fon
card fon
67 152
订阅者
+224 小时
-667
-31230
帖子存档
केंद्र सरकारतर्फे पेपरफुटी विरोधातील कायदा 21 जून 2024 पासून लागू करण्यात आला आहे. Join - @eMPSCKatta
显示全部...
5_6318918300063502461.pdf9.00 KB
https://www.loksatta.com/career/mpsc-mantra-gazetted-civil-services-joint-prelims-common-amy-95-4439256/ विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
显示全部...
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8993 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8994 जॉईन - @eMPSCKatta
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
जागतिक योग दिवस जॉईन - @eMPSCKatta
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
显示全部...
照片不可用在 Telegram 中显示
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
显示全部...
40. मानवी डोके हे--Anonymous voting
  • 1) अभिसरी भिंग जो वेगवेगळे नाभीय अंतर दाखवते.
  • 2)अभिसरी भिंग जो ठराविक नाभीय अंतर दाखवते.
  • 3)अपसरी भिंग जो वेगवेगळे नाभीय अंतर दाखवते.
  • 4)अपसरी भिंग जो ठराविक नाभीय अंतर दाखवते.
0 votes
39. खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखले होते?Anonymous voting
  • 1)लिथिऊम
  • 2)पारा
  • 3)शिसे
  • 4)कथिल
0 votes
38. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत 30 नोव्हेंबर 2015 खलील रोगासाठी नवीन लास काढण्यात आली?Anonymous voting
  • 1)हत्तीपाय
  • 2)पोलिओ
  • 3)स्वाइन फ्लू
  • 4)वरील सर्व
0 votes
37. जागतिक आरोग्य संघटनेने ______ रोग 2015 ला शेवटी हद्दपार करायचे ठरवले होते?Anonymous voting
  • 1)T B
  • 2)AIDS
  • 3)Falariasis
  • 4)polio
0 votes
36. kideny filtration या प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ गाळत नाही?Anonymous voting
  • 1)रक्तपेशी व प्रथिने
  • 2)ग्लुकोज व प्रथिने
  • 3)युरिया, उरीक ऍसिड, अमोनिया
  • 4)ग्लुकोज, प्रथिने, व रक्तपेशी
0 votes
35. खालीलपैकी वर्ण पंक्तीमधील यापैकी सर्वात कमी सर्वात जास्त असा वळण्याचा क्रम लावा? 1)लाल 2)निळा 3)पिवळा 4)हिरवाAnonymous voting
  • 1)1,2,3,4
  • 2)1,3,2,4
  • 3)2,4,1,3
  • 4)1,3,4,2
0 votes
34. जर एकाद्या वस्तूची चाल ही स्थिर असेल तर या वस्तूवर असणाऱ्या त्वरणाला ----म्हणतात?Anonymous voting
  • 1)धन
  • 2)ऋण
  • 3)शून्य
  • 4)अवत्वरन
0 votes
33. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते या गतीला ------गती म्हणतात?Anonymous voting
  • 1) वर्तुळाकार
  • 2)दोलन
  • 3)घुर्णन
  • 4)स्थानांतरित
0 votes
32. खालीलपैकी सादिश राशी कोणत्या? 1)चाल 2)अंतर 3)कार्य 4)शक्तीAnonymous voting
  • 1)3व 4
  • 2)3
  • 3)1
  • 4)कोणत्याही नाही
0 votes
照片不可用在 Telegram 中显示
AI ने UPSC पूर्व परीक्षेचा पेपर सोडवला 7 मिनटात मिळवले 170 गुण जॉईन - @eMPSCKatta
显示全部...
Repost from MPSC Science
照片不可用在 Telegram 中显示
Repost from MPSC Science
照片不可用在 Telegram 中显示