MPSC Science
Відкрити в Telegram
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv
Показати більше2025 рік у цифрах

67 152
Підписники
+224 години
-667 днів
-31230 день
Архів дописів
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
केंद्र सरकारतर्फे पेपरफुटी विरोधातील कायदा
21 जून 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
5_6318918300063502461.pdf9.00 KB
https://www.loksatta.com/career/mpsc-mantra-gazetted-civil-services-joint-prelims-common-amy-95-4439256/
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8993
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8994
जॉईन - @eMPSCKatta
Фото недоступнеДивитись в Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Фото недоступнеДивитись в Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
Фото недоступнеДивитись в Telegram
जागतिक योग दिवस
जॉईन - @eMPSCKatta
Фото недоступнеДивитись в Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Фото недоступнеДивитись в Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
40. मानवी डोके हे--Anonymous voting
- 1) अभिसरी भिंग जो वेगवेगळे नाभीय अंतर दाखवते.
- 2)अभिसरी भिंग जो ठराविक नाभीय अंतर दाखवते.
- 3)अपसरी भिंग जो वेगवेगळे नाभीय अंतर दाखवते.
- 4)अपसरी भिंग जो ठराविक नाभीय अंतर दाखवते.
39. खालीलपैकी कोणता धातू सर्वात हलका धातू म्हणून ओळखले होते?Anonymous voting
- 1)लिथिऊम
- 2)पारा
- 3)शिसे
- 4)कथिल
38. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत 30 नोव्हेंबर 2015 खलील रोगासाठी नवीन लास काढण्यात आली?Anonymous voting
- 1)हत्तीपाय
- 2)पोलिओ
- 3)स्वाइन फ्लू
- 4)वरील सर्व
37. जागतिक आरोग्य संघटनेने ______ रोग 2015 ला शेवटी हद्दपार करायचे ठरवले होते?Anonymous voting
- 1)T B
- 2)AIDS
- 3)Falariasis
- 4)polio
36. kideny filtration या प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ गाळत नाही?Anonymous voting
- 1)रक्तपेशी व प्रथिने
- 2)ग्लुकोज व प्रथिने
- 3)युरिया, उरीक ऍसिड, अमोनिया
- 4)ग्लुकोज, प्रथिने, व रक्तपेशी
35. खालीलपैकी वर्ण पंक्तीमधील यापैकी सर्वात कमी सर्वात जास्त असा वळण्याचा क्रम लावा?
1)लाल
2)निळा 3)पिवळा 4)हिरवाAnonymous voting
- 1)1,2,3,4
- 2)1,3,2,4
- 3)2,4,1,3
- 4)1,3,4,2
34. जर एकाद्या वस्तूची चाल ही स्थिर असेल तर या वस्तूवर असणाऱ्या त्वरणाला ----म्हणतात?Anonymous voting
- 1)धन
- 2)ऋण
- 3)शून्य
- 4)अवत्वरन
33. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते या गतीला ------गती म्हणतात?Anonymous voting
- 1) वर्तुळाकार
- 2)दोलन
- 3)घुर्णन
- 4)स्थानांतरित
32. खालीलपैकी सादिश राशी कोणत्या?
1)चाल
2)अंतर 3)कार्य 4)शक्तीAnonymous voting
- 1)3व 4
- 2)3
- 3)1
- 4)कोणत्याही नाही
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
Фото недоступнеДивитись в Telegram
AI ने UPSC पूर्व परीक्षेचा पेपर सोडवला 7 मिनटात मिळवले 170 गुण
जॉईन - @eMPSCKatta
